अठरा वर्षाच्या तरुणीची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरात घडली आहे. कल्याणी संतोष नाईक (वय 18) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत खबर दिल्यावरून आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरात गजानन वसाहत कॉलनी भागात राहणार्‍या … Read more

17 गुन्ह्यांत आरोपी असलेला सराईत पोलिसांकडून जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- वेगवेगळ्या 17 गुन्ह्यांत आरोपी असलेला एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वनकुटे परिसरात अटक केली. मिलन उर्फ मिलिंद ईश्‍वर भोसले (वय 23 रा. बेलगाव ता. कर्जत, हल्ली रा. वनकुटे ता. पारनेर) असे आरोपीचे नाव असून आरोपीविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

परस्परविरोधी तक्रार, एकीचा विनयभंग तर दुसरीला मारहाण…

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- एकतीस वर्षीय महिलेचा ती आपल्या नातेवाईकांसह रस्त्याने जात असताना त्याच गावातील दोघांनी महिलेला बळजबरीने ओढून नेऊन तीह विनयभंग केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील बोलकी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. याप्रकरणी आरोपी प्रसाद भगवानदास महाले व गौरव भगवानदास महाले या दोघांवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

मुलाला मारली चापट… रागाच्या भरात महिलेचे बोटच केले फ्रॅक्चर

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- किरकोळ कारणातून मोठं मोठे वादाची ठिणगी पेटत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. अशीच एका घटना श्रीरामपूर मध्ये घडली आहे. यामध्ये मुलाला चापट मारल्याचा राग आल्याने एकाने महिलेचे बोटच फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी हिना नजीर बागवान, (वय 35 वर्षे,राहणार-बजरंग … Read more

कर्जतमध्ये कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; दिवसाढवळ्या होऊ लागल्या चोऱ्या

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात घरफोड्या, वाहनचोरी, फसवणूक आणि दरोड्यांच्या घटनांचा आलेख चढतच आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असताना कर्जत तालुका देखील यामध्ये मागे राहिलेलं नाही आहे. गेल्या काही महिन्यापासून कर्जत तालुक्यात दिवसा घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. दिवसा घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी … Read more

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- श्रीरामपूर शहरातील गजानन कॉलनी या भागात राहणार्या १८ वर्षे वयाच्या कॉलेज तरुणीने तिच्या राहत्या घरी अभ्यासाच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 57/2021 सीआरपीसी कलम 174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घडलेल्या घटनेच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक श्री.संजय … Read more

पोलीस नाईक सानप लाचलुचपतच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  वाळूच्या वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी लोणी पोलीस ठाण्यातील (ता.राहाता) पोलीस नाईक २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव येथील तक्रारदाराच्या वाळूच्या वाहनावरील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी लोणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक भाऊसाहेब संपत … Read more

माजी सरपंचांच्या खुनाचा उलगडा; मुलानेच घेतला वडिलांच्या हत्येचा बदला

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- दोन दिवसांपूवी शेतात काम करत असताना नारायणगव्हानचा माजी सरपंच राजाराम शेळके यांचे हत्या करण्यात आली होती. या खुनाचा उलगडा झाला आहे. तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम कांडेकर याने त्याच्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला असल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राजकीय वर्चस्व व आपसातील … Read more

आठ जनांच्या टोळक्याकडून पती – पत्नीला बेदम मारहाण; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- एका आठ जणांच्या टोळक्याकडून शहरातील सक्कर चौक परिसरात नवरा – बायकोला मारहाण केल्याची धोकादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद दिली असून कोतवाली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी यांच्या पतीचा केटरींगचा व्यवसाय आहे. त्यांचे सक्कर चौकात गोडाऊन … Read more

नवऱ्यासोबतच्या लफड्याच्या संशयावरून महिलांमध्ये जुंपली हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- पती , पत्नी और वो… असे अनेक किस्से आजवर तुम्ही ऐकले असतील. प्रकरण गुपचूप तोपर्यंत सगळं काही ठीक मात्र याची चाहूल आपल्या पत्नीला लागली कि तिथून पुढे कौटुंबिक कलह सुरु होऊन यातून वाद होणारच हे निश्चित असते. असाच एक प्रकार नगर शहरात घडला आहे. नगर- कल्याण रोडवरील सिना … Read more

चोरट्यांचा बंदोबस्तासाठी करण्यासाठी अखेर ग्रामस्थ उतरले रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होत आहे. यातच सोनईत चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणेबरोबर आता 120 युवकांचा फौजफाटा रात्रीची गस्त घालू लागला आहे. युवकांनी गस्त सुरू करताच चोरटे गायब झाले आहेत. असे चित्र सध्या दिसून येत आहे. सोनई ग्रामपंचायतीच्या सभागृहात पत्रकार विनायक दरंदले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत … Read more

तलवारीचा एकच घाव अन् संग्रामने घेतला वडिलांच्या हत्येचा बदला!

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राजाराम शेळके याने वडिलांचा खून केल्याची सल संग्राम कांडेकर याच्या मनात होती. राजाराम तुरुंगातून आल्यानंतर त्याचा काटा काढण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने एक धारदार तलवार देखील आणली होती. घटना घडण्यापूर्वी तीन ते चार दिवस संग्राम राजारामच्या मागावर होता. राजारामच्या शेताशेजारील उसामध्ये लपून बसून तो एकटा सापडण्याची संधी … Read more

सोळा वर्षाच्या मुलीवर सुमारे वर्षभरापासून सुरु होते अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- महिला अत्याचाराच्या घटनांची वाढ काही केल्या थांबताना दिसत नाही आहे. नुकतेच एका 16 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करीत तिला गरोदर ठेवण्याचा खळबळजनक प्रकार संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात घडला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, … Read more

धक्कादायक ! नदीकाठी धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- गोदावरी नदीकाठी धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर त्याच गावातील आरोपीने जवळच्या काटवनात नेऊन अत्याचार केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव परिसरात घडली आहे. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरेगाव परिसरातील विवाहित महिला सकाळी धुणे धुण्यासाठी गोदावरी नदीकाठी … Read more

माजी सरपंचाची हत्या प्रकरणी चौघा आरोपींना पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- कांडेकर हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने शिक्षा भोगत असलेल्या राजाराम शेळके व त्याचा मुलगा राहुल वर्षभरापूर्वी पॅरोलवर सुटले होते. शेळके शुक्रवारी शेतामधील काम करून घराकडे निघाला होता. तेवढ्यात अज्ञात मारेकर्‍यांनी धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान शेळके याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना पारनेर … Read more

गोदावरी नदी पात्रात पोलिसांची धाड; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे गोदावरी नदी पात्रात तालुका पोलिसांना धाड टाकली. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, व दोन ब्रास वाळू असा 6 लाख रुपये किमतीचा मृद्देमाल जप्त केला असून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे दरम्यान वाळू तस्करी प्रकरणी आरोपी शुभम विश्वनाथ गवारे (रा. मंजूर, कैलास गाढे रा. चासनळी), … Read more

सुरेगावात नदीवर धुणे धुण्यासाठी गेलेल्या युवतीची काढली छेड

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- काेपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील युवतीला दमदाटी करून तिची छेड काढून तिच्यावर अितप्रसंग करण्यात आला. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १४ मे रोजी रोजी गोदावरी नदीवर धुणे धुण्यासाठी गेली होती.त्यावेळी तिला एकटी पाहून विजय … Read more

सर्वसामान्य माणसातील ‘त्या’ राक्षसाविरूद्ध ग्रामस्थ एकटावले

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- कर्जत तालुक्यात राक्षसवाडी नावाच्या गावातील एका व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून शेवटी पोलिसांनीच या आरोपीला धडा शिकवण्याचे ठरवले. अखेर पोलिसांनी राक्षसी वृत्तीच्या विकास दिलीप शिंदे (वय २४ वर्ष, राक्षसवाडी बुद्रुक) नामक आरोपीला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राक्षसवाडी बुद्रुक गावातील विकास दिलीप शिंदे (वय २४ वर्ष) याला … Read more