विवाहित महिलेशी लगीनगाठ बांधण्यासाठी मजनूने केला भलताच प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-  प्रेमासाठी मजनू आशिक काहीही करायला तयार होत असल्याचे तुम्ही अनेक सिनेमामध्ये पहिले असेल. अशीच एक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. औरंगाबाद येथील एका विवाहित महिलेने आपल्या सोबतच लग्न करावे याकरिता तिच्या सहा महिन्याच्या वर्षाच्या मुलाचे अपहरण करून कार मधून घेऊन चाललेल्या एका व्यक्तीला श्रीगोंदा पोलिसांनी नगर दौंड रस्त्यावरील … Read more

मायलेकीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने दीड वर्षाच्या मुलीसह विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी ४ जणांना जुन्नर न्यायालयाने ५ दिवसांची पाोलीस कोठडी दिली. अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. रंजना अविनाश तांबे (वय ३०)व श्रीशा अविनाश तांबे (वय दीड वर्षे दोन्ही रा.देवजाळी हिवरे तर्फे नारायणगाव ता.जुन्नर) … Read more

राजकीय पक्षाची बदनामी करणाऱ्या ‘त्या’ बातमीदारा विरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- लेखणीची ताकद जगातील अन्यायाला वाचा फोडणारी असते. मात्र याचा काहीजण गैरफायदा घेताना दिसत आहे. आपले गैरआर्थिक चक्र फिरवण्यासाठी काहीजण खोट्या बातम्या प्रसारित करतात. असाच काहीसा प्रकार नेवासा मध्ये उघड झाला आहे. काँग्रेस पक्षाची बदनामी होईल अशा प्रकारचे लिखाण करून , बदनामीकारक मजकूराची बातमी तयार करून ती पेपरला न … Read more

मोक्का न्यायालयात कासार टोळीविरोधात दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- वाळकी (ता. नगर) येथील कुख्यात गुंड विश्‍वजित रमेश कासार याच्यासह टोळीतील नऊ जणांविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोक्का) एक हजार 320 पानांचे दोषारोपपत्र तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी येथील मोक्का विशेष न्यायालयात दाखल केले आहे. नगर तालुक्यातील ओंकार बाबासाहेब भालसिंग यांची 17 नोव्हेंबर 2020 मध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वृत्तपत्राच्या संपादकासह टपरी चालकाला अटक ! जाणून घ्या सविस्तर प्रकरण…

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- नगर शहरातील सायंदैनिक एका वृत्तपत्राचे संपादक मनोज मोतीयानी यांच्यावर खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बातमी दिल्याच्या रागातून टपरीचालकाने असा गुन्हा दाखल केल्याचा दावा संपादकाने केला आणि टपरीचालकाविराधोतही फिर्यादी दिली. यावरून त्या टपरीचालकालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान प्रेस क्लबने या अटकेचा निषेध केला असून हा … Read more

मॅट्रीमोनिअल साईटवरून तरुणीला लाखोचा गंडा

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-  मॅट्रीमोनिअल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने आणि कस्टममधून बोलत असल्याचे सांगणाऱ्या एका महिलेने तरुणीची सव्वा लाखांची ऑनलाईन फसवणूक केली. गुरुवारी (दि. १०) निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. देव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), हमजा खोतामिरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दिली … Read more

भरदिवसा गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याने पारनेर तालुक्यात खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- नारायणगव्हाणचे तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले व सध्या विशेष पॅरोलवर सुटका झालेला नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके यांची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. शेळके याची भरदिवसा त्याच्या घराजवळ गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली. शुक्रवारी दुपारी दीडच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महसूल कर्मचाऱ्यांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- संगमनेर येथील महसूलचे अधिकारी व कर्मचारी कोरोना बंदमध्ये शासकीय इमारतीत दारू व मटनची पार्टी करतानाचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली‌ आहे. आठ दिवस उलटूनही कारवाई न झाल्याने व्हिडिओ व्हायरल झाला. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.या पार्टीची शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांने तहसीलदार अमोल निकम यांच्याकडे … Read more

प्रशासनाला व्यापार्‍यांच्या प्रश्‍नाबाबत गांभीर्य नसेल तर बैठका कशासाठी; व्यापारी आक्रमक

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा काहीसा कहर कमी झाला आहे. यामुळे जिल्हा अनलॉक करण्यात आला. मात्र त्यानंतर गर्दी उसळू लागल्याने पुन्हा काही ठिकाणी 2 दिवसांचा जनता कर्फ्यू तसेच वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून पाथर्डीकरांनी चांगलाच आक्रमकपणा स्वीकारला. बाजारपेठेतील गर्दी आळा घालण्यासाठी आज पालिका सभागृहात नगराध्यक्षांच्या … Read more

चोरटयांनी भरदिवसा घरातून सात तोळे सोने लुटले

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर फोफावत चालली आहे. दरदिवशी चोरी लुटमारी आदी घटना घडत आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरलीय. मात्र या चोरट्यांना पायबंद घालण्यात पोलिसांना अपयश येत आहे. नुकतेच पारनेर मध्ये एक चोरीची घटना नोंदवण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील पाटेगावजवळील वाघनळी येथे अज्ञात चोरट्यांनी सागर बबन पवार यांच्या घराचा … Read more

‘तो’ खून पूर्ववैमनस्यातूनच : दोघे संशयित ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या परंतु पॅरोलवर सुटलेल्या नारायणगव्हाचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची तिक्ष्ण हत्याराने निघृण हत्या केली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा शेळके यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून ८जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघे संशयित ताब्यात घेतले आहेत. शुक्रवारी दुपारी माजी सरपंच शेळके त्यांच्या शेतात काम … Read more

हनीट्रॅप ! जखणगावच्या तरूणीसह तिच्या पंटरला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- जिल्ह्यातील हनीट्रॅप प्रकरण सध्या चांगलेच चर्चेचा विषय बनले आहे. नुकतीच याप्रकरणी जखणगावच्या तरूणीसह अमोल सुरेश मोरे नामक व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील एका बागयतदाराला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडे … Read more

कुटुंबीय गेले शेतात तोपर्यंत चोरट्याने घर केले साफ

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यातच आता दिवसाढवळ्या देखील चोरीच्या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच कर्जत तालुक्यातील पाटेगावनजीकच्या वाघनळी येथे चोरट्यांनी सागर बबन पवार यांच्या घरावर डल्ला मारला आहे. या चोरट्याने घराचा दरवाजा तोडून कपाटातील सोने व इतर मुद्देमाल लंपास केला. याबाबत अधिक … Read more

चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून कपड्यांची केली चोरी

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेले एका टेलरच्या दुकानावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. चोरटयांनी या टेलरच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आतमधील कपडे चोरून नेले असल्याची घटना घडली आहे. दरम्यान नवनाथ निवृत्ती सोनवणे (वय-३८) यांच्या दुकानातील कपड्यांची चोरी झाली आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने तालुक्यात … Read more

कोपरगावात बांधाच्या वादावरून नवरा – बायकोला बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे बांधावरील झाडाझुडपांच्या वादावरून पती पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणपत गंगाधर गागरे, गंगाधर चांगदेव गागरे, माया गणपत गागरे, कांताबाई गंगाधर गागरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

किरकोळ वादातून दोघांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :-  संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या खंडेरायवाडी येथे चौघांनी किरकोळ कारणावरून दोघांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, खंडेरायवाडी येथे आदेश भाऊसाहेब चाचन हा तरुण गुरुवारी दुपारी त्यांच्या शेतामध्ये असताना, नीलेश अशोक तळेकर याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर आदेश याच्या शेतात घेवून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राजाराम शेळके हत्या प्रकरणात ‘या’ नेत्यास पोलिसांनी घेतल ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील माजी सरपंच प्रकाश कांडेकर हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आणि सध्या पॅरोल रजेवर असणारा माजी सरपंच राजाराम शेळके याची शुक्रवारी दुपारी नारायणगव्हाण येथील शेतात काम करत असताना निघृण हत्या करण्यात आली. राजाराम शेळके यांचा खुन झाल्याने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान मयत शेळके यांच्यावर अद्यापही … Read more

दुकानांत घुसून भंगारवाल्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यातच विनयभंगाच्या घटना देखील घडत आहे. असाच एक प्रकार श्रीरामपूर मध्ये घडला आहे. यामुळे परिसरातील महिला वर्गामध्ये भीती निर्माण झाली आहे. घडली घटना अशी कि, श्रीरामपूर शहरातील रामनगर परिसरातील एका व्यक्तीने एका टपरीमध्ये घुसून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात … Read more