माझ्या दारू व्यवसायाची माहिती पोलिसांना देतो… आता तुझा काटा काढतो

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक शिवारात एकाने दुसऱ्या व्यक्तीस डोक्यात लोखंडी रॉडने मारुन जबर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एकाजणाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, परेश माधव मुळे (रा. धांदरफळ बुद्रूक) हा त्याच्या घरासमोर त्याचा मित्र भाऊसाहेब संपत कानवडे … Read more

पुरावे देऊनही भिंगारच्या ‘त्या’ डॉक्टरवर कारवाई नाही

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेले भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी व्हिडिओ चित्रीकरणाचे पुरावे देऊन देखील कारवाई होत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने जिल्हा प्रशासनास स्मरणपत्र देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, एप्रिल महिन्यात कोरोना महामारीत रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील गडद वाडी घाटामध्ये एक 45 वर्षाच्या वयाचा व्यक्तीचा मृतदेह आढळला असून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, बेवारस आढळून आलेला मृत्देह कोणाचा व कशामुळे मृत्यू झाला आहे याबाबत पोलीस तपास घेत आहेत. पारनेर तालुक्यातील गडद वाडी घाटात असणाऱ्या झाडीत सकाळी आठच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला यानंतर … Read more

विवाहबाह्य संबंधाला अडसर ठरत असल्याने इंजिनिअर पतीचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- विवाहबाह्य संबंधाला अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने सिव्हिल इंजिनिअर असलेल्या पतीला झोपेच्या गोळ्या खाण्यास देऊन नंतर त्याचा झोपेत खून केल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी देवाची येथे घडला. पत्नी आणि प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पत्नी अश्विनी मनोहर हांडे (१९, रा. उरुळी देवाची) आणि गौरव मंगेश सुतार (रा. उत्तमनगर, फुरसुंगी) अशी … Read more

चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम कापले अन …!

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-  सध्या एकीकडे कोरोना अन दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकूळ अशा दुहेरी संकटात सर्वसामान्य नागरिक सापडले आहेत. कोरोनामुळे पोलिसांना आधीच जास्त काम पडलेलं आहे. त्यामुळे चोरटयांनी हीच संधी साधून चोऱ्या करत आहेत. अनेक ठिकाणी तर चक्क भरदुपारी घरफोड्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी तर रात्रीच्या … Read more

गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फेसून चोरटयांनी कॅश पळवली

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- एक एटीएम रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७२ हजार ५०० रुपये रोकड लंपास केले असल्याच्या खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे घडली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील लोणी ते … Read more

धक्कादायक ! दोघांवर कोयत्याने केले वार; एकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- श्रीरामपूर शहरातील एका परिसरात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या दोघांवर परिसरातील एकाने जीवघेणा हल्ला केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील नवी दिल्ली परिसरामध्ये मुजू कुरेशी यांच्या खोलीमध्ये मजुरी काम करणारे अर्जुन कानिफनाथ भोसले हे … Read more

अहमदनगर पोलिस दलात खळबळ ! हेड कॉन्स्टेबल वर गुन्हा…

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-अकोले तालुक्यातील राजुर पोलिस ठाण्यात सेवेत असलेले हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव याने महिला पोलिस कॉन्स्टेबल वर मैत्री करण्याचा दबाव आणून “त्या’ महिला पोलीस कर्मचाऱ्याचा हात धरून मिठी मारल्याची घटना घडली होती. संबधित महिला कॉन्स्टेबल यांनी याबाबत थेट जिल्हा पोलिस कार्यालय येथे जात आपल्यावरील अन्यायाला वरिष्ठ अधिकार्यां पुढे वाट मोकळी … Read more

गॅस कटरने ATM मशीन फोडून लाखो रुपये लंपास !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात तळेगाव दिघे येथे असलेले टाटा इंडिकॅशचे एटीएम रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७२ हजार ५०० रुपये रोकड लंपास केले असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शनिवारी रात्री संगमनेर … Read more

मारुती मंदिराजवळ मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- सोनई येथील कौतुकी नदीपात्रातील मारुती मंदिर परीसरात काल सकाळी दत्तू किसन शिंदे वय ४० याचा मृतदेह सापडल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी भेट देवून पाहणी केली. नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात शिंदे यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या खबर नुसार सोनई … Read more

आम्ही पोलीस आहोत असे सांगायचे आणि दरोडा घालायचे ! आता अखेर….

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- पोलिस बतावणी करून दरोडा घालणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. तौफिक सत्तार शेख, साजिद खालिद मलिक उर्फ मनुधून व जावेद मुक्तार कुरेशी (तिघे रा. श्रीरामपूर), आरबाज जाकिर मन्सूर उर्फ पिंजारी व शाम भाऊराव साळुंखे अशा पाचजणांना जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाळाचे अपहरण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-पतीकडून होणाऱ्या रोजच्या मारहाणीला कंटाळून तक्रार देण्यासाठी विवाहिता पोलीस ठाण्यात गेली असता, तिच्या १३ महिन्यांच्या बाळाचे पती, सासू व दिर यांनी अपहरण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की शिर्डीच्या द्वारकानगर येथील पूनम रतन धिवर या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी दि. ४ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हनी ट्रॅप प्रकरणात एक आरोपीला झाली अटक !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-नगर तालुक्यातील जखणगाव येथे घडलेल्या तीन कोटी रुपयांच्या हनी ट्रॅप प्रकरणाच्या संदर्भात फरार असलेल्या आरोपी महेश बागले (रा. नालेगाव) याला आज नगर तालुका पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले आहे. दरम्यान नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणाचे 2 गुन्हे या अगोदरच दाखल आहेत. त्यातील हा आरोपी मिळून आला असून, … Read more

आरोग्य कर्मचाऱ्याने चोरली एक लस; नातेवाइकला देण्यासाठी केला खटाटोप

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण अत्यंत महत्वाचे बनून बसले आहे. यातच नागरिकांचा मोठा प्रतिसाद व लसीचा होणार तुटवडा यामुळे लसीकरणाचा गोंधळ उडाला आहे. आपल्यालाही लस मिळावी यासाठी सर्वसामान्यांसह नेतेमंडळी देखील धावपळ करू राहिले आहे. यातच जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने … Read more

सराईत दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-मोक्कातंर्गत गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीने पोलीस सांगून दरोडा घालणारी टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. तोफीक सत्तर शेख (वय ३५ रा . काझीबाबारोड, वॉर्ड नं. २ श्रीरामपूर), साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन (रा. पापाजलाल रोड, वार्ड नं . २ श्रीरामपूर ), जावेद मुक्तार कुरेशी ( … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात गुटखा विक्री जोरात; कारवाईची होतेय मागणी

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यात या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. संगमनेर तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना दिसून येत आहे, यामुळे तालुक्यात … Read more

धक्कादायक ! ‘या’ ठिकाणी नदीपात्र परिसरात आढळला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे अनेक ठिकाणी मृतदेह आढळून आल्याच्या घटना यापूर्वीही जिल्ह्यात घडल्या आहेत. यातच पुन्हा एकदा अशीच एका धक्कादायक घटना जिल्ह्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेवासा तालुक्यातील सोनई येथील कौतुकी नदीपात्रातील मारुती मंदिर परीसरात एकाच मृतदेह आढळून आला आहे. दत्तू किसन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात राजकारण्याच्या घरातली मुलगी पळविणे पडले महागात ! नवरदेवासोबत केले असे काही….

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-  अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरात एका 22 वर्षीय तरुणाने एक 21 वर्षीय तरुणीस पळवून नेले आणि लग्न केले. जेव्हा दोघे पोलीस ठाण्यात आले असता मुलीच्या नात्यातील काही समर्थकांनी या नवोदीत नवरदेवास अकोले पोलीस ठाण्याच्या गेटवर मारहाण केली. प्रियकराच्या सोबत जाणार….त्यानंतर पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले आहे. काही झाले तरी मी … Read more