अहमदनगर ब्रेकिंग : बोगस बियाणांचा मोठा साठा जप्त !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- बोगस वटाणा बियाणे विक्रीसाठी नेणाऱ्या ट्रकवर छापा टाकून ६ लाख रुपयांचा माल जप्त करण्याची मोठी कारवाई कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने करून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. बोगस वटाणा बियाणे विक्रीसाठी येणार असून कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करत ट्रकमध्ये प्रती बॅग 40 किलो, एकूण … Read more

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर प्रशासनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राहाता नगरपरिषदेने शहरातील सात दुकांनावर लॉकडाऊनच्या‌ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सकाळी ७ ते ११ या निर्धारित वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. राहाता नगरपरिषद हद्दीत करोना या विषानुजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढु नये याकरिता नगरपरिषदेच्या वतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. … Read more

कांदे भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घरातील ऐवज चोरटयांनी दिवसाढवळ्या लुटला

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील निंबोडीवाडी येथे कांदे भरण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या भरदिवसा घरात घुसून घरातील पावणे दोन लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवले. बाळासाहेब लक्ष्मण शेटे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. या बाबत श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सध्याच्या स्थितीत एकीकडे कोरोना अन दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकूळ … Read more

साडे चार लाखाच्या बेकायदेशीर वाळु उपसा प्रकरणी ठेकेदाराला नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण या ठिकाणचा वाळू लिलाव श्री.गुरुकृपा लॉजिस्टिक तर्फे श्री अमित प्रेम मागो, (रा-गंगापूर रोड,नाशिक) यांनी घेतलेला आहे. याठिकाणी मंजूरक्षमते पेक्षा अधिक प्रमाणात बेसुमार वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या. त्याची दखल घेत श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी वाळू उत्खननाच्या प्राप्त तपासणी व मोजमाप अहवालावरून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ ठिकाणाहून वाळूउपसा थांबवण्याचे आदेश !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील वाळूउपशाची नदीला पाणी येण्यापूर्वी मोजदाद व्हावी, रितसर पंचनामे व्हावेत, बेकायदेशीर उपसा झालेल्या वाळूची रक्कम संबंधितांकडून वसूल केली जावी, अशा विविध मागण्यांसाठी श्रीरामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष अर्चना पानसरे यांनी गुरुवारी गांधी पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. महसूल प्रशासनाने वाळू उपसा थांबवण्याचे आदेश दिल्याने त्यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या खुनाला चार महिन्यांनी वाचा फुटली ! मित्राच्या मदतीने केला होता प्रेयसीचा निर्घृण खून…

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ १४ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात तरुणीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला होता. त्या खुनाला चार महिन्यांनी वाचा फुटली आहे. खुनाची कबुली :- या घटनेतील आरोपीने पंधरा दिवसांपूर्वी आणखी एक खून केला. त्यात तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिस चौकशीत आरोपीने … Read more

पोलिस पथकावर दगडफेक करणाऱ्यास सिन्नरमध्ये अटक

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राहुरी तालुक्यातील वळण येथे मागील महिन्यात दारूअड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर दगडफेक करणाऱ्या आरोपीला सिन्नर (जिल्हा नाशिक) येथे पकडण्यात आले. जगन्नाथ गुलाब जाधव (वय ३६, पिंपरी) वळण असे आरोपीचे नाव आहे. अशोक पवार व किरण गोलवड हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राहुरी … Read more

भरदिवसा शेतकऱ्याचे घर फोडले ! पावणे दोन लाखांचे दागिने लांबवले ; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- कांदे भरण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या भरदिवसा घरात घुसून घरातील पावणे दोन लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरटयांनी लांबवले. हि घटना श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील निंबोडीवाडी येथे घडली. बाळासाहेब लक्ष्मण शेटे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. या बाबत श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे कि, श्रीगोंदा तालुक्यातील … Read more

कोरोनाने बेरोजगार झालेल्या ‘त्या’ तरुणांनी निवडला गुन्हेगारीचा मार्ग

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- करोना लॉकडाऊनमुळे मजुरी काम करणार्‍या तरुणांच्या हाताला काम राहिले नसल्याने त्यांनी चोरीचा मार्ग स्वीकारला. 15 दिवस हे तरुण रात्रीच्या वेळी दुकानात चोरी करत होते. स्थानिक गुन्हे शाखेसह तोफखाना पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून यात 12 आरोपींना अटक केली. चोरी गेलेला 27 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. याबाबत अधिक … Read more

सरकारी कार्यालयांची सुरक्षा रामभरोसे; तहसील परिसरातूनच लंपास केली वाळूची ट्रॉली

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- अर्धाब्रास वाळू असलेली ट्रॉली अंदाजे रक्कम 1 लाख 38 हजार 350 रुपये अज्ञात व्यक्तीने चोरून नेली असल्याची घटना राहाता तहसील परिसरात घडली आहे . याबाबत अधिक माहिती अशी कि, राहाता येथील पिंपळवाडी रोड येथे ट्रॅक्टर व वाळू असलेली बिना नंबर ची ट्रॉली वाळू वाहतूक करीत असताना महसूल विभागाच्या … Read more

भरदिवा चोरटयांनी घरातील सोन्याचे दागिने केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- कोरोनाकाळात जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. यातच आता दिवसाढवळ्या देखील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा एका घराचे कुलूप तोडून सोने-चांदीच्या दागिन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील निंबोडीवाडी येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, बाळासाहेब शेटे हे … Read more

गुजरातच्या वयापाऱ्याला 31 लाखांना गंडवले; संगमनेरातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- गुजरात येथील व्यापार्‍याला तब्बल 31 लाख रुपयांना फसविल्याची घटना उघडकीस आली आहे. गुजरातच्या व्यापार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेरातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात येथून एका ट्रक मध्ये तेलाचे डबे संगमनेर येथील दोघेजण घेऊन येत होते. ट्रक … Read more

वेटरला चाकूचा धाक दाखवून तिघांनी हॉटेलमधील माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील रायतळे येथील गणेशवाडी येथे एका हॉटेल बाहेर झोपलेल्या वेटरला चाकूचा धाक दाखवून तीन अज्ञात चोरांनी हॉटेल मधील 43 हजार रुपये किमतीचा मिक्सर चोरून नेला. या बाबतची अधिक माहिती अशी की मिठू नामदेव येणारे (वय.52 रा.गणेश वाडी रायतळे तालुका पारनेर) यांच्या हॉटेलचा वेटर हॉटेल बाहेर झोपलेला असताना … Read more

सख्खा भाऊ अन भावजयकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :-  कपाशी पिकाला सामाईक विहिरीचे पाणि मागितले म्हणून सख्खा भाऊ व भावजयने प्रकाश खडके यांना लाथा बूक्क्यांनी मारहाण करून त्यांच्यावर कोयत्याने वार केला. ही घटना दिनांक ३० मे रोजी राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे घडली आहे. प्रकाश दत्तात्रय खडके यांचे व त्यांचा भाऊ विलास यांचे तांदूळवाडी येथे सामाईक क्षेत्र आहे. … Read more

रुग्णाच्या मृृत्युला कारणीभूत ठरणाऱ्या ‘त्या’ डाॅक्टरवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- रुग्णाचा मृत्यूप्रकरणी नगर शहरातील एका डॉक्टरला जबाबदार धरण्यात येऊन त्या डाॅक्टरच्या विरोधात भिंगार कँप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ.रविंद्र भोसले असं गुन्हा दाखल झालेल्या डाॅक्टरचं नाव आहे. तर एका पोलिस कर्मचार्‍याच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भोसले हॉस्पिटलमध्ये … Read more

किरकोळ कारणावरून तेरा वर्षाच्या मुलाला दोघांकडून मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- किरकोळ कारणावरून एका तेरा वर्षाच्या मुलासह त्याच्या आई- वडिलांना दोघाजणांकडून मारहाण झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील रांजनखोल गावात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रांजनखोल गावामध्ये राहणारा मुलगा दुर्गेश आप्पासाहेब ओव्हाळ (वय -13 , रा.रांजनखोल) याला त्याचे शेजारी राहणारे एकनाथ जगताप (वय-६९) व अशोक जगताप (रा.रांजनखोल) यांनी झाड … Read more

कोट्याधियांचा घोटाळा घातल्याप्रकरणी व्यंकटेश पतसंस्थेच्या दोघा संचालकांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- नेवासा तालुक्यातल्या सोनईच्या व्यंकटेश पतसंस्थेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा घातल्याप्रकरणी दोघा संचालकांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याप्रकरणी तेजकुमार गुंदेचा आणि गोपाल कडेल या दोन संचालकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सदर कारवाई जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी ही धडाकेबाज कारवाई केलीय. याबाबत अधिक माहिती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवकाची धारदार शस्त्राने हत्या,परिसरात खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासे तालुक्यात एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली आहे. या घटनेमुळे चांदासह परिसरात खळबळ उडाली आहे. नेवासा तालुक्यातील चांदा येथे काल रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे (वय ४०) हे नदीजवळ चौकात थांबले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार … Read more