अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फसविणाऱ्या आरोपींना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून त्यांची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना जालना येथून पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या प्रकरणातील इतर पाच आरोपींना पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे. माळवाडगाव येथील व्यापारी रमेश रामलाल मुथ्था व त्याचा मुलगा चंदन रमेश मुथ्था हे दोघे काही दिवसांपासून पसार होते. दोघेही जालना … Read more

स्वस्तात सोन्याच्या आमिषाने दहा लाखांना लुटले !

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-पुणे येथील एका व्यक्तीस स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे या ठिकाणी बोलवुन पंधरा ते वीस जणांच्या टोळीने दहा लाख रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला पंधरा ते वीस जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने पुणे येथील हडपसर भागात … Read more

रेमडेसिवीर काळाबाजार पडला महागात ! पहा काय झाले त्यांच्यासोबत…

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- रेमडेसिवर इंजेक्शनचा तुटवडा असताना त्याचा काळाबाजार करून ज्यादा दराने विक्री करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी (दि.९) रात्री सांगवीत ही कारवाई केली. त्यांनी प्रति इंजेक्शन ११ हजार रुपयांना विक्री करत असल्याची बाब समोर आली असून त्यांच्याकडून इंजेक्शनसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी : मारहाणीत माजी सैनिकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- हॉटेल समोर चारचाकी लावू नको, असे सांगितल्याच्या रागातून फुंदे टाकळी फाट्यावर आठ ते नऊ लोकांनी केलेल्या मारहाणीत माजी सैनिक विश्वनाथ कारभारी फुंदे (४१) रा. फुंदे टाकळी यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी फुंदे टाकळी फाट्यावर ही घटना घडली. याप्रकरणी मृताचे भाऊ मच्छिंद्र कारभारी फुंदे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद … Read more

केवळ ५०० रुपयांसाठी अहमदनगर मधील त्या तरुणाचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-  रिझर्व्ह बँकेची परीक्षा देण्यासाठी औरंगाबाद शहरात गेलेल्या विकास देवचंद चव्हाण (रा. अल्हनवाडी, ता. पाथर्डी) याची शुक्रवारी निर्घृण हत्या करण्यात अाली हाेती. सिटी चौक पोलिसांनी काही तासांतच संशयित म्हणून पकडलेला ट्रॅव्हल एजंटच मारेकरी असल्याचे निष्पन्न झाले. शाहरुख खान फिरोज खान (२८, रा. जुना बाजार) असे आराेपीचे नाव आहे. दिव्यांग असलेल्या … Read more

शिर्डीत ३९ जणांकडून २१ हजारांचा दंड वसूल

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-  शिर्डी शहरात कोरोनाबाबतचे शासकीय नियम न पाळणाऱ्या ३९ जणांकडून सुमारे २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली. याबाबत लोखंडे यांनी पत्रकारांना सांगितले, की संचारबंदीच्या काळात केलेल्या कारवाईत विनामास्क फिरत असलेल्या लोकांवर कारवाई करून १५ हजार तर निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ … Read more

खळबळजनक ! विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव मध्ये एका विहिरीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे तालुक्यातच एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील निपाणी वडगाव लाटे वस्तीजवळ शिरसगाव पाटाच्याकडेला वळदगाव हद्दीतील सरकारी विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर … Read more

मारहाण झालेल्या त्या रिटायर्ड सैनिकाचा अखेर मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- हॉटेल समोरील वाहन बाजूला लावण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत रिटायर्ड सैनिकाचा शनिवारी (दि.१०) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान हा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा येथे शुक्रवारी (दि.९) घडला होता. विश्वनाथ कारभारी फुंदे (वय ४१, फुंदेटाकळी, रा.पाथर्डी) असे मृत्यू झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. मयताचे भाऊ मच्छिंद्र कारभारी फुंदे (रा.फुंदेटाकळी) … Read more

संतापजनक : कौमार्य चाचणीनंतर नापास झाल्याने दोन तरुणींचे झाले…

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-  काही समाजात आजही कूप्रथा चालवल्या जात आहेत. त्यातील एक म्हणजे कौमार्य चाचणी. बेलगावमध्ये कौमार्य चाचणीत नापास झाल्याने दोन तरुणींचे झालेले लग्न मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ह्या बाबत सविस्तर वृत्त असे कि थाटामाटात दोन्ही मुलींची लग्नं झाली, आईला जीव सार्थकी लागल्याचा आनंद झाला. पण लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! ‘त्या’ परिक्षार्थी तरुणाच्या हत्या करणाऱ्या आरोपी पोलिसांच्या तावडीत

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-नगर जिल्ह्यातून बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबादेत आलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा मृतदेह महापालिकेच्या जवळ असलेल्या कब्रस्तानमध्ये सापडला होता. या युवकाचा निर्घुणपणे खून करण्यात आला होता. विकास चव्हाण असं मयत तरुणाचे नाव होते. या प्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. विकास चव्हाण या तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गाडी बाजूला घे, म्हटल्याच्या रागातून एकाचा केला खून !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-हॉटेलसमोर लावलेली चारचाकी गाडी बाजूला घे, असे म्हटल्याचा राग येवून सात ते आठ जणांनी मिळून एकास लाथाबुक्यांनी व लोखंडी रॉडने केलेल्या जबर मारहाणीत गंभीर जखमी होवून उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील फुंदेटाकळी फाटा येथील हॉटेल साई प्रेम येथे घडली. विश्वनाथ कारभारी फुंदे (वय ४१ वर्षे रा.फुंदेटाकळी फाटा) … Read more

चोरटयांनी शेतकऱ्यांवर झाडल्या गोळ्या; आमदार पवारांच्या तालुक्यातील खळबळजनक प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-चोरी, लुटमारी करून मारहाण करून चोरटे पसार झाल्याच्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत. मात्र या प्रकरणात चोरटयांनी चक्क शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. या घटनेत खंडू गरड (वय ५०) वर्ष व भरत बर्डे (वय ३५ ) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगर येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ पत्रकार हत्ये प्रकरणात आता थेट प्राजक्त तनपुरे यांचे नाव !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर हे १८ एकर भूखंड प्रकरणी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. या भूखंडातून त्यांची हत्या झाली आहे. राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांचा मुलगा व मेव्हणा यांचा या भूखंडात मालकी असून त्यांचाच या प्रकरणात हात आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांची चाैकशी करण्यात यावी, … Read more

बिबट्याने केला तरुणीवर जीवघेणा हल्ला; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला नव्हता. मात्र आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याकडून नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडू लागल्या आहे. यातच संगमनेर तालुक्यातल्या निमगाव टेंबी येथे राहत असलेल्या ऋतूजा बाबासाहेब मोदड या अठरा वर्षीय युवतीवर बिबट्याने हल्ला केला. … Read more

कंटेनरला मालवाहतूक पिकअपची धडक, तरुण जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- संगमनेर तालुक्यातल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका हाॅटेलसमोर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून मालवाहू पिकअपने जोराची धडक दिली. या अपघातात पिकअपमधील एक जण जागीच ठार झाला. आज (दि. १०) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मालवाहू पिकअपवरील चालक हा पुणे येथून आळेफाटामार्गे संगमनेरच्या दिशेने जात होता. हाॅटेलजवळ आला असता … Read more

धक्कादायक ! घरात घुसून तरुणाला पेटवून दिले

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-विशाल पांडुरंग चव्हाण या तरुणाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देत जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे घडला आहे. या प्रकरणाने तालुक्यात एकच खलबल उडाली आहे.दरम्यान या प्रकणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अमूल अरण्या पवार (रा. टाकळी लोणार, ता. … Read more

स्वस्तातले सोने पडले महागात ; पुणेकराला टोळक्याने 10 लाखांना गंडवले

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-स्वस्तात सोने देण्याचे बहाण्याने पुणे शहरातील हडपसर येथील व्यक्तीला जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे बोलावून १५ ते २० जणांच्या टोळीने लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणीमोसीन अब्दुल जब्बार (वय ३३, रा. हडपसर, पुणे) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे शहरातील हडपसर येथील मोसीन जब्बार … Read more

सीएला खंडणी मागणाऱ्याला एलसीबीने पुण्यातून केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-सीए म्हणजेच चार्टर्ड अकाऊंटकडे 50 लाखाची खंडणी मागणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली. राहूल सुखदेव गायकवाड (रा.कोहकडी, पारनेर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोर्टाने या आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहूल गायकवाडने गावातीलच सीए गणेश सिताराम गायकवाड यांना धमकी देत … Read more