पोलिस ठाण्यातच फिर्यादीवर ब्लेडने वार

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यातच चक्क फिर्यादीवर ब्लेडने वार करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ज्याच्या विरुद्ध फिर्याद दिली जाणार होती त्यानेच ब्लेडने वार केल्याने एकच खळबळ उडून गेली. विशेष म्हणजे ही घटना तोफखाना पोलिस ठाण्यातच घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी राजू मुरलीधर काळुंखे (रा. … Read more

महिलेवर सामुहिक बलात्कार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात एका महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर दोघे पसार झाले आहे. त्या दोघांना अटक करण्यासाठी पोलिस पथके रवाना झाले आहेत. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एक … Read more

अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकास अटक !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- पूर्वी केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीचा अश्लील व्हीडीओ बनवून तो व्हायरल केला, याप्रकरणी एकास गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीस ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इंटरनेटवरील आधुनिक तंत्रज्ञानाचा त्याने चुकीचा वापर करून हा गुन्हा केला. याप्रकरणी २५ … Read more

ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- शेवगाव येथील मारूती मंदिराजवळ (माळीवाडा) एका ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. सुरेश शंकर सुसे असे अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या इसमाचे नाव आहे. दिनेश शंकर सुसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलिस ठाण्यात २ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी दिनेश सुसे यांचे बंधू सुरेश सुसे हे शेवगावकडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाघ्याला बांधून ठेवत मुरळीवर सामुहिक बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातून एक संतापाजनक बातमी समोर आली आहे, नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घराकडे निघालेल्या वाघ्या-मुरळीला रस्त्यात अडवून मुरळीचे काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना नगरजवळच्या निबोंडी गावात घडली. आष्टी तालुक्यातील ही महिला जागरण गोंधळात … Read more

सुवर्णा कोतकरला अटक करा !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी तथा माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर व औदुंबर कोतकर यांना अटक करून या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे शिवसैनिकांनी शुक्रवारी मुंबई इथे संजय राऊत यांची भेट घेतली आणि त्यांना याबद्दल निवेदन … Read more

अबब…पोलिसाच्या शेतातच सापडला गांजा

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-पिंपळगाव-फुणगी परीसरात शेतात गांजा आढळल्याप्रकणी राहुरी पोलिसांनी छापा टाकत दिड लाख रूपये किंमीच्या गांज्यासह शेतकरी व शेतमजुरावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे सदर शेतक-यांचा मुलगा व मुलगी हे दोन्हीही पोलिस खात्यात असल्याचे समजते त्यामुळे पोलिसांच्याच शेतात गांजा असल्याने याबाबत जोरदार चर्चा परीसरात होती. पिंपळगाव- फुणगी (ता.राहुरी) येथील शेतकरी बाळासाहेब … Read more

विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी तरुणीचा अश्लील व्हिडीओ केला व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-पुर्वी केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी लतेश शाम नन्नवरे (रा. राहाता) याच्या विरुद्ध कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी … Read more

भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या महिलांवर ब्लेडने वार

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-आरोपीकडून पतीला मारहाण होत असल्याचे पाहता पत्नी व मुली भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना देखील आरोपींनी मारहाण करून ब्लेडने वार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथे घडली आहे. याप्रकरणी पंकज दगडु खपके (वय ४३ धंदा मजुरी, रा. लाखरोड टाकळीमियॉ ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. खपके यांनी … Read more

टायर्सच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला; लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. एकीकडे कोरोनाचा संकटाशी मुकाबला करत असताना जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान नुकतेच जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एक धाडसी चोरी झाल्याचे उघड झाले आहे. शेवगाव येथील नाथ टायर्स दुकानाच्या शटर्सच्या पट्टया तोडून 11 लाख 10 हजार किमंतीचे टायर्स व टायर्सच्या टयुब … Read more

केडगावातील दुहेरी हत्याकांडातील आरोपीच्या अटकेसाठी खासदार राऊतांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-केडगावातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुवर्णा कोतकर यांना अटक करावी तसेच विशेष सरकारी वकिल म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी अशी मागणी नगर शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे. दरम्यान 2018 साली महापालिकेच्या पोटनिवडणुकीत केडगावात दोघा शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. … Read more

गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-किरकोळ कारणातून अनेकदा मोठं मोठे गुन्हे, तसेच धक्कादायक घटना घडल्याचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. असाच एक किस्सा नगर जिल्ह्यात घडला आहे. गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून सहा जणांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात … Read more

पोलिस ठाण्यात पोलिसांसमोर एकावर ब्लेडने हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-पोलिसांसमोर एकावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात घडली आहे. याबाबत दुपारी उशिरापर्यत खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपी राजू मुरलीधर काळोखे याने साहेबराव काते यांच्यावर हल्ला केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी दुपारी आरोपी काळोखे आणि काते … Read more

वृध्द महिलेच्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी तीन वर्षांनी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- वृद्ध महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी डुग्या ऊर्फ सुनील रघुनाथ शिंदे (वय 29) गेल्या तीन वर्षांपासून फरार होता. त्याला अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील लाल टाकी येथील भारस्कर कॉलनीत माया वसंत शिरसाठ (वय 35) व शेजारील सारिका संतोष भारस्कर यांच्यामध्ये … Read more

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-सासरच्या छळास कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत घडली आहे. अर्चना शनेश्वर नवले (वय वर्षे २७ ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या आई रंजना अरुण पालेकर राहणार साबळेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 30 वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यातून एक संतापाजनक बातमी समोर आली आहे, नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात 30 वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात पिडीतेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. पिडीत महिला कामानिमित्त आष्टी येथून … Read more

वाळू माफिया विरोधात तक्रार केल्याप्रकरणी अंगावर डंपर टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- वाळू माफिया विरोधात केलेल्या तक्रारीवरुन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांच्या चारचाकी गाडीला नगर-कल्याण महामार्गावर ढवळपुरी फाटा येथे विना क्रमांकाच्या डंपरने उडविण्याचा प्रयत्न केला. या अपघातात जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याने निशुल्क पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन रोडे यांनी पोलीस अधिक्षकांना दिले. अन्याय निवारण निर्मूलन … Read more

बेकायदेशीरपणे उत्खनन केल्याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्याला कोट्यवधींचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील दगडाच्या खाणीतून बेकायदेशीरपणे उत्खनन केल्याप्रकरणी भाजपचे पदाधिकारी सुभाष रावबा गिते यांना संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी एक कोटी 8 लाख 13 हजार 880 रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपळे येथील खाणीतील दगड हा स्टोन क्रेशर करीता उपयोग करण्यात येत असतो. सुभाष … Read more