अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ परदेशी नागरिक पोलिस कोठडीत !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  कोरोनाबाधित असलेल्या तबलिगी जमातीच्या पाच जणांचा अहवाल निगोटिव्ह आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यातील दोन परदेशी नागरिकांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तीन भारतीय नागरिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्या अटकेची कारवाई केलेली आहे. टुरिस्ट व्हिसा घेऊन भारतात धर्मप्रसार केल्याप्रकरणी जिल्ह्यातील तीन … Read more

तरुणीची गळफास घेवून, व तरुणाची रल्वेखाली आत्महत्या !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  राहुरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत तरुणीने गळफास तर तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या. पहिली घटना राहुरी तालुक्यातील गुहा येथे राहणारी तरुणी प्राजक्त अविनाश ओहोळ हिने रहात्या घरात अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली . ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तशी खबर राहरी पोलिसात दिल्यावरुन अमनं . ४५ नोंदविण्यात आला. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सासऱ्याकडून तलवारीने वार करून जावयाची हत्या !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- घरघुती वादातून सासऱ्याने मित्रांच्या मदतीने दारुच्या नशेत लोखंडी पाइप व तलवारीने वार करून जावयास ठार केले. ही धक्कादायक घटना तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात शुक्रवारी पहाटे घडली. मयूर आकाश काळे (वय २८, मूळ कर्जत, हल्ली मुठेवाडगाव, ता. श्रीरामपूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घरगुती वादातून तरुणाची हत्या !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- घरगुती वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर अली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगांव येथे काल रात्रीच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिसात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की मयत मयूर आकाश काळे (वय २७ वर्षे) हा मुठेवाडगाव येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. त्याचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यावरुन टायर गेल्याने महिला जागीच ठार !

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- डोक्यावरुन टायर गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून धक्कादायक म्हणजे सदर टेम्पोच्या ड्रायव्हरने दारू पिवून वाहन चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीरामपुर तालुक्यातील गोंधवनी भैरवनाथनगर येथील शेतमजुरी करनाऱ्या अर्चना तिड्के व सरोदे या महिला शेती काम करुन सुट्टी हौउन घरी चालल्या होत्या यावेळी … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरात तरुणाची विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या !

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- अहमदनगर शहरातील तांबटकर मळा याठिकाणी एका विहिरीमध्ये अज्ञात इसमाने दुपारी चार ते पाच ते सुमारास व्हेरी मध्ये उडी मारून आत्महत्या केली. ही घटना समजताच तोफखाना पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली व त्याचबरोबर स्थानिक नागरिकांनी प्रभागातील सामाजिक कार्यकर्त्यांना संपर्क करून घटनास्थळी धाव घेतली. महानगरपालिकेच्या अग्निशामक दल घटनास्थळी दाखल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दारू पिऊन त्रास देणाऱ्या सख्ख्या भावाचा खून!

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :-  दारू पिऊन त्रास देणाऱ्या सख्या भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारात बुधवारी रात्री घडलेल्या घटनेबाबत आज उलगडा झाला आहे. सोन्याबापू दत्तात्रय दळवी (वय 22) हे मयत युवकाचे नाव आहे. त्याचा सख्खा भाऊ गणेश दत्तात्रय दळवी (वय 20) याने हा खून केला होता. याबाबत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गावठी दारू तस्करीचा मोठा अड्डा उध्वस्त !

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील हरवाडी येथे सुरू असलेला गावठी हातभट्टी दारूची मोठी भट्टी स्थानिक गुन्हे शाखेने आज उद्ध्वस्त केली. तेथून गावठी तयार दारू तयार करण्यासाठी लागणारे जळके रसायन व इतर साहित्य असा सुमारे सव्वालाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. येथून अनेक ठिकाणी गावठी दारूची तस्करी केली जात होती. स्थानिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- राहुरी तालुक्यातील गुहा येथे प्राजक्ता ओहोळ या २० वर्षांंच्या नवविवाहितेने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. साकूर मांडवे माहेर असलेल्या प्राजक्ताचे वर्षभरापूर्वी गुहा येथील अविनाश याच्याशी विवाह झाला होता. याप्रकरणी राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. या घटनेची खबर मिळताच राहुरी पोलिसांनी … Read more

‘त्यांना बिअरऐवजी मिळाला लाठीचा प्रसाद !

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :-राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात नगर मनमाड मार्गावर बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बियरची वाहतूक  करणारा  आयशर टेम्पो पलटी झाल्याने तळीरामांची चंगळ झाली. परंतु, वेळीच पोलिस दाखल झाल्याने बियर मिळण्याऐवजी लाठीचा प्रसाद मिळाला. नगरवरून कोल्हारच्या दिशेने जात असलेला आयशर टेम्पो मधुन बियरची वाहतुक करणाऱ्या टेम्पोचा टायर फुटल्याने टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. … Read more

विवाहित तरुणीचा मृत्यू,अकस्मात मृत्यूने हळहळ व्यक्त

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे राहणारी विवाहित तरुणी अंजुम उबेद बागवान , वय २१ मूळ रा . कळम , जि . उस्मानाबाद या तरुणीस शेवगाव येथील नित्यसेवा रुग्णालयात प्रसुतीकरिता ३ मे रोजी दाखल करण्यात आले होते. प्रसुतीदरम्यान ५ मे रोजी तिचा मृत्यू झाला डॉक्टरांच्या खबरीवरुन शेवगाव पोलिसात अमनं . ४० … Read more

खत टाकण्यावरुन भावाने फोडले भावाचेच डोके !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील शेतकरी ज्ञानेश्वर रावसाहेब यादव , वय ४० धंदा शेती हे त्यांच्या शेतात खत टाकण्यासाठी ट्रॅक्टर घेवून आले तेव्हा दोघा आरोपींनी शेतात खत टाकायचे नाही , असे म्हणत विरोध केला. तेव्हा शेत आमचे आहे मी खत टाकणार , असे म्हटल्याने ज्ञानेश्वर रावसाहेब यादव यांना लाकडी … Read more

गर्भपात कर म्हणत विवाहितेचा छळ

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर परिसरात सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी मुस्कान रेहान शेख , वय २० हिचा सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी माहेरुन क्रूझर गाडी घेण्यासाठी १ लाख रुपये घेवून ये तसेच गर्भपात केला तरच तुला घरात घेऊ , अशी धमकी देवून तिचा नवरा आरोपी रेहान शेख याचे बाहेरख्याली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नवरा दारू पिल्यामुळे पत्नीने मुलांसह घेतले विष !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- दारूची दुकाने सुरू झाल्यानंतर नगरमध्ये तुफान दारूविक्री झाली. परंतु केडगावमध्ये एका रिक्षाचालकाने दारु पिल्याने त्याच्या पत्नीने मुलांसह विष प्राशन केले. सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. या महिलेची प्रकृती गंभीर असून मुलांची प्रकृती सुधारत आहे. केडगावच्या एकनाथ नगर येथील एका रिक्षाचालकाने मंगळवारी रात्री मद्यपान केले. त्यानंतर भाजी करण्यावरून त्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बियरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात, तळीरामांची चांदी झाली

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- राहुरी तालुक्यातील गुहा येथे बियरची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला आहे.रांगा लावून दारू घ्यावी लागत असताना राहुरीच्या तळीरामांची चांदी झाली आहे. राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात नगर मनमाड मार्गावर बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बियरची वाहतूक  करणारा  आयशर टेम्पो पलटी झाल्याने तळीरामांची चंगळ झाली. वेळीचपोलिस दाखल झाल्याने बियर मिळण्या ऐवजी … Read more

‘या’तालुक्यात एकाच रात्रीत तिघांनी केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न,तिघांचेही जिव वाचले…

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यात एकाच रात्रीत तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिघांचेही जिव वाचले आहेत व नगर येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. धामणगाव (देवीचे), पाथर्डी शहर व मिडसांगवी गावात ह्या घटना सोमवारी (दि.४) रात्री घडल्या आहेत. धामणगाव येथील राजेंद्र रघुनाथ काळे (वय ४०) यांनी गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना … Read more

अहमदनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना, वडीलांसह तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अहमदनगर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.सावत्र वडिलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीय. अहमदनगर शहरातील चेतना कॉलनी येथे एका नराधम सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला शिवाय एका अल्पवयीन तरुणाने ही लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. महिला बाहेर नाही तर घरात सुद्धा सुरक्षित नाहीत हे पुन्हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरात चक्क स्कूल व्हँनमधून दारू विक्री !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अहमदनगर शहरात आता अँब्युलन्सनंतर चक्क स्कूल व्हँनमधून दारू विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  विक्री साठी घेऊन जात असताना पोलिसांनी पकडले असून एका जणासह १ लाख ५४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संजय एकनाथ लोणारे (रा.कापूरवाडी) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. भिंगार कँम्प पोलीसांनी कारवाई केली. … Read more