लॉकडाऊन असतानाही दोन अल्पवयीन तरुणींना पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील दोन घटनांमध्ये दोन ठिकाणाहून दोन अल्पवयीन तरुणींना पळवून नेण्याचा प्रकार भरदुपारी व रात्री घडल्याने तालुक्यात पालक वर्गात खळबळ उडाली आहे याप्रकरणी तालुका पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्ष ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला रात्री १२ च्या सुमारास अज्ञात आरोपीने … Read more

‘या’ कोठडीतच कैद्यांची फ्री-स्टाईल !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  न्यायालयीन कोठडीत असलेला दरोड्याच्या तयारीतील दोन आरोपींची कारागृहातच फ्रीस्टाईल झाली. राहुरी सबजेलमध्ये ही घटना घडली. याबाबत माहिती अशी की, महेश चंद्रकांत निमसे (वय 24 वर्षे रा . टाकळीमियाँ, ता . राहुरी, सध्या सबजेल राहुरी ता . राहुरी ) व बंटी ऊर्फ अनिल विजय आव्हाड (रा . टाकळीमिया, ता . … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीस जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  अल्पवयीन मुलीस जिवे मारण्याची धमकी देत एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात उघडकीस आली आहे. पाथर्डी तालुक्यातील कोकिसपीर तांडा माणिकदौंडी भागात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील १५ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर १५ एप्रिल रोजी तसेच २ मे रोजी दुपारी आरोपी शाहरुख शाम्मद बेग , रा . … Read more

अहमदनगर ब्रेकींग : …म्हणून लाठीचार्ज करून दारू दुकानांना ठोकले सील !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- राहुरी शहरात आज दुपारी दारू विक्रीच्या दुकानासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तेथे सोशल डिस्टन्सिंग ठेवले जात नसल्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी तळीरामांवर लाठीचार्ज केला. तसेच तीन दुकानांना प्रशासनाने सील ठोकले. पोलिसांनी तळीरामांवर लाठीचार्ज केल्याने एकच धावपळ उडाली. जिल्हाधिका यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून राहुरीचे तहसीलदार एफ . आर. शेख यांनी तीन … Read more

‘येथून’ दारूचा मोठा साठा चोरीस

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- वडगाव गुप्ता परिसरातून परमिट रूम फोडून चोरट्यांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक अशोक गायकवाड (रा. सिव्हिल हडको, नगर) यांचे नगर-मनमाड रस्त्यालगत वडगाव गुप्ता परिसरात परमिट रूम आहे. रेनॉल्ट शोरूम शेजारी असलेल्या या परमिट रूमची पाठीमागील खिडकी … Read more

बिअर बारमालकाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  औरंगाबादच्या पुंडलिकनगरातील रहिवासी प्रसिध्द बिअर बार मालकाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. पोटाच्या आजारास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलसांनी व्यक्त केला आहे. गारखेडा परिसरातील पुंडलिकनगरमधील शैलेश बिअर बारचे मालक अशोक पांडुरंग जाधव (५९) यांनी रविवारी रात्री परिवारासह जेवण घेतले. त्यानंतर त्यांनी रात्री दोनच्या सुमारास … Read more

धक्कादायक : गुटखा न दिल्याने ‘त्याने’दुकानदारासोबत केले असे काही !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा येथे गुटखा दिला नाही म्हणून चार ते पाच अज्ञात तरुणांच्या टोळक्याने दुकानदारावर चाकूने हल्ला केला. ही घटना काल सोमवार दि.4 मे रोजी सकाळी 12 वाजेच्या दरम्यान घडली. मात्र, सुदैवाने या दुकानदाराने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचविला. हा वाद मिटविण्यासाठी तेथीलच दत्तात्रय धनवटे हा तरुण गेला … Read more

अनैतिक संबंधात त्रास झाल्याने केली हत्या, नंतर अंत्यसंस्कारातही आला, शेवटी पोलिसांनी तपास लावलाच !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे मुकुंद जयसिंग वाकडे या युवकाच्या निर्घृण खूनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दत्तात्रय अंकुश पठाडे (रा. आढळगाव) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे मयताच्या मोठ्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरुन मयत मुकुंद भावजयीला त्रास देत असल्यामुळे काटा काढल्याची कबुली आरोपीने दिली … Read more

अहमदनगर क्राईम न्यूज : लग्न केल्याने दोघांवर कोयत्याने वार !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- तालुक्यातील माळेगाव हवेली येथे काळे या आरोपीच्या घरासमोर पूर्वीचे प्रेमसंबंध असतानाही संबंधित तरुणीबरोबर काही महिन्यापूर्वी माळ घालून लग्न केले . या कारणातून तरुणीला सोडून द्या एकटी राहू द्या , असे धमकावून स्कुटी गाडी घेण्यासाठी आलेला तरुण नितीन सहदेव जगधने , वय २८ , रा . कोतुळ राजवाडा , ता … Read more

आता फक्त कपडे फाडले आहे, पुढच्यावेळी उचलून घेवून जाईल असे म्हणत दोन तरुणीचा विनयभंग !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- नगर शहरात कोटला भागात फलटण चौकी भागात राहणाऱ्या एका २५ वर्ष वयाच्या तरुणीस ती मैत्रिणीशी गप्पा मारीत असताना तेथे येवून नज्जू पहिलवानचा मुलगा नदीम ( पूर्ण नाव माहीत नेण्याची नाही ) रा . झेंडी गेट नगर म्हणाला की , कयुब तुझ्या घरात लपून बसला आहे. तेव्हा तरुणी म्हणाली की … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : क्वारंटाइन होण्यास सांगितल्याच्या रागातून ‘त्याने’ घेतले विष !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून मास्क न लावता फिरणाऱ्यास क्वारंटाइन होऊन गावातील विलगीकरण कक्षात रहा या कारणावरून संबंधित व्यक्तीने विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. खळबळजनक घटना काल १२ . ३० वा . कोपरगाव तालुक्यातील मढी गावच्या शिवारात मोकळ वस्ती भागातील अजय भाऊसाहेब मोकळ याच्या घरात घडली. अजय मोकळ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘तो’ खून अनैतिक संबंधातूनच,पोलिसांनी एकास घेतले ताब्यात !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद वाकडे खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे सूत्रांकडून समजले. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. यातील एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, खून करण्याच्या कारणांचा पोलिस शोध घेत आहेत. आढळगाव येथील मुकुंद वाकडे या तरूण शेतकऱ्याचा अतिशय निर्दयपणे खून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवकाचा पाटात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- श्रीरामपूर येथील तेजस दळवी या १८ वर्षांच्या युवकाचा पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी त्याचा मृतदेह सापडला. तेजस शनिवारी दुपारी दिऊरा रोडवरील गणपती मंदिराच्या मागे पोहोण्यासाठी चार-पाच मित्रांसह गेला होता. तेजसला पोहता येत नसल्याने व पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो बुडाला. तेजस पाण्यात वाहून गेल्याचे मित्रांच्या लक्षात आल्यानंतर शोधकार्य … Read more

अनैतिक संबंधाच्या वादातून झाली ‘त्याची’ हत्या ?

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे (वय २८) या युवकाची गळा, छाती, दोन्हीही हातांचे पंजे आणि गुप्तांगावर धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली. मुकुंदचे वडील जयसिंग विठ्ठल वाकडे यांच्या फिर्यादीवरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास मुकुंद ट्रॅक्टर घेऊन स्वतःच्या गट नं. १३३/१ मधील डाळिंब पिकावर … Read more

त्याने पोलिसाच्या वर्दीवरच टाकला हात, शर्टही फाडला.. शेवटी पोलिसांनी केले असे काही…

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- रस्त्याने विनाकारण फिरणार्‍या सराईत गुन्हेगाराने ड्युटीवरील पोलिस कर्मचार्‍याच्याच वर्दीवर हात टाकला. त्याची कॉलर पकडून धक्काबुक्की करीत शर्ट फाडला. सावेडीतील सिव्हिल हडको परिसरातील या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. आरसीपी पथकातील पोलिस कर्मचारी महेंद्र सागर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात प्रमोद ऊर्फ भावड्या दादू पगारे (वय 26, रा. भारत चौक, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलोविरुद्ध नगरमध्येही गुन्हा !

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :-  पोलिस असल्याची तोतयागिरी करणाऱ्या केडगावच्या महिलेविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबनम मोमीन ऊर्फ समीना गफूर मोमीन (रा. केडगाव देवीमंदिरामागे, केडगाव) हिच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वीच अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता नगरलाही तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने चर्चेला उधाण आले आहे. याबाबत माहिती अशी की, शबनम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : श्रीगोंद्यात शेतकऱ्याचा निर्घुण खून,छातीवर वार, गुप्तांगही कापले !

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे आज पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अतिशय क्रूरतेने हा खून करण्यात आला आहे. त्याच्या छातीवर खोलवर जखमा आढळल्या. त्याचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मुकूंद वाकडे ( रा. आढळगाव, ता. नगर) हे मयत व्यक्तीचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी निर्घृण खून, प्रचंड खळबळ

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे आज पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अतिशय क्रूरतेने हा खून करण्यात आला आहे. मुकूंद वाकडे ( रा. आढळगाव, ता. नगर) हे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, आढळगाव येथील मुकुंद वाकडे यांचा मृतदेह शेतात … Read more