जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी घराबाहेर पडायला हवे : खा.डॉ.सुजय विखे

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- कोरोना रोगाच्या काळजीसाठी गर्दी जमवु नये व सरकारी नियमांचे पालन केले पाहीजे. परंतु जनतेत फिरलेच पाहीजे जनतेचे इतरही प्रश्न समजावुन घेवुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी घराबाहेर पडले पाहीजे. पिण्याचे पाणी, शेतीमालाला भाव, शेतीचेपाणी, मालवाहतुक आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी लोकामधे जावे लागेल. मी गेल्या महीनाभरापासुन रोज फिरतोय आणि साठ … Read more

गॅसचा स्फोट होवून घराला लागलेल्या आगीत शेतकऱ्याचा संसार खाक

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव नाहेरमळा (वडळी रोड) येथील योगेश सुदाम दळवी या प्रगतशील शेतकर्‍याच्या राहत्या सपराला शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गॅस टाकीचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत शेतकर्‍याचे घरातील धान्य, संसारोपयोगी वस्तू, सव्वा लाखाची शेतीची औषधे तसेच 20- 25 हजाराची रोख रक्कम जळून मोठे नुकसान झाले. याबाबत सविस्तर असे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युनियन बँक फोडण्याचा प्रयत्न,शहरात उडाली खळबळ !

अहमदनगर: स्टेशन रस्त्यावरील हॉटेल कॅफे फरहत शेजारी असलेली युनियन बँकच्या शाखेतील अर्लामच्या वायरी व कॅमेरे फोडून बँक फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा प्रयत्न फसला. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. स्टेशन रस्त्यावरील हॉटेल कॅफे फरहत शेजारी युनियन बँकची शाखा आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या अर्लामच्या वायरी तोडल्या. तसेच दोन कॅमेरे … Read more

नगरसेवकाच्या मुलाला हॉटेलमध्ये ‘त्या’ अवस्थेत रंगेहात पकडले !

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- कोरोनाच्या भितीने देशासह राज्यात लॉकडाऊन आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत. या काळात सर्व हॉटेल बंद असताना शिर्डी जवळील सावळीविहीर फाटा येथे कोपरगावच्या एका हॉटेलमध्ये नगरसेवकाचा मुलगा अय्याशी करताना पोलिसांना आढळून आला आहे. चौकशीअंती नगरसेवकाच्या मुलाने यापूर्वीही असे प्रताप केल्याचे उघड झाले आहे. शिर्डी जवळील सावळीविहीर फाटा येथील नाशिक रोडवर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना नेत्याला जिवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :-  दारू अड्ड्याची पोलिसांना माहिती देतो या संशयावरून दोघांनी उंबरे ग्रामपंचायत सदस्य व शिवसेनेचे तालुका उपप्रमुख दीपक पंडित यांना जिवे मारण्याची धमकी दिली. लाॅकडाऊनच्या काळात ही घटना घडल्याने उंबरे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. १ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उंबरे परिसरातील माळवाडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी शनिवारी राहुरी … Read more

सावकाराच्या पत्नीची महिलेला मारहाण, १२ हजार रुपयांचे वसूल केले ९५ हजार !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील जवळा गावात एका सावकाराने एका महिलेकडून सहा महिन्यांत मुद्दल व व्याजापोटी १२ हजार रुपयांचे त्याने ९५ हजार रुपये वसूल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान या सावकाराच्या पत्नीने सुद्धा महिलेला मारहाणही केली असून याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.महाराष्ट्रदिनी हा मारहाणीचा प्रकार घडला आहे, महाराष्ट्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वीस वर्षांच्या मुलीचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- राहुरी तालुक्‍यातील डिग्रस येथील पूजा बाळासाहेब भारती या २० वर्ष वयाच्या तरुणीच्या पोटात काहीतरी विषारी ओषध गेल्याने तिला उपचारासाठी राहाता तालुक्‍यातील लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासले असता पूजा भारती हो उपचारापूर्वीच मयत झाली होती. दरम्यान पूजा भारती हिचा मृत्यू नेमका कोणत्या विषारी औषधाने झाला ? … Read more

कालव्यात सोने गेले वाहून;तीन दिवसांनी पुन्हा आले ताब्यात

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-कुकडीच्या डाव्या कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहात एका महिलेचे सोने पडले. प्रवाहाने ते वाहून गेले परंतु तीन दिवसांनी त्याच परिसरात ती सोन्याची पिशवी सापडल्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील गुणोरे येथून जवळे, सांगवी सूर्या मार्गे पारनेरकडे वैशाली दामू औटी त्यांचा मुलगा दुचाकीवरुन बुधवारी दुपारी चालले होते. यावेळी ते दोघे माळवाडी येथील सिद्धेश्वर … Read more

महिलेला ‘त्याची’ मदत घेणे पडले महागात, वाचा काय झाले तिच्यासोबत …

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथून तीसगावकडे बँकेचा हप्ता भरण्यासाठी पायी जाणाऱ्या एका महिलेला लिप्ट घेणे चांगलेच महागात पडले आहे. लिप्ट देणाऱ्या एका दुचाकीचालकाने महिलेच्या जवळील रोख दहा हजार रुपये रोख व आठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चाकूचा धाक दाखवत लुटले आहेत. ही घटना बुधवारी घडली. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात … Read more

अहमदनगर क्राईम न्यूज : घरासमोर कचरा जाळल्याने थेट खुनी हल्ला !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  घरासमोर कचरा जाळला म्हणून टोळक्याने पाच जणांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. भिंगारमधील सैनिकनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गणेश सुनील कांबळे, महेश सुनील कांबळे, अक्षय सुनील कांबळे, सुनिल नामदेव कांबळे राहणार डेरी फार्म सैनिक नगर भिंगार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत आशिष … Read more

धक्कादायक! तरुणीवर सामूहिक बलात्कार, भावाला विहिरीत ढकलले

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  एका १८ वर्षीय तरुणीवर ७ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेपूर्वी आरोपीनी पीडितेच्या भावळविहिरीत ढकलून दिले. ही घटना मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यात घडली आहे. यातील ५ आरोपीना ताब्यात घेतले आहे. तरुणी आणि तिचा भाऊ मोटरसायकलने पाधर शहरातून परतत होते. रात्री ८ वाजण्याच्या सुमाराला रस्त्यात त्यानी … Read more

बोकडाचा बिबट्याने पाडला फडशा

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- राहुरी शहरापासून जवळच असलेल्या देसवंडी येथील गागरे वस्तीजवळ तुळशीदास गागरे यांच्या बोकडाचा बिबट्याने फडशा पाडला. देसवंडी शिवारातील भागिरथीबाई तनपुरे विद्यालयाच्या मागील बाजूस केशरबाई पतसंस्थेचे व्यवस्थापक तुळशीदास गागरे यांची वस्ती आहे. त्यांच्या घराजवळील गोठ्यात बांधलेल्या बोकडावर बिबट्याने काल पहाटे ३ वाजेच्या सुमारास हल्ला करून त्याला ठार केले. वन खात्याने या … Read more

सहा महिन्यांत वाळूतस्करांकडून एक कोटीचा ऐवज जप्त !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- सहा ते सात महिन्यात अकोले पोलीस ठाण्याने अवैध वाळूउपसा करणाऱ्या १८ तस्करांवर कारवाई करीत सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिन्यात या कारवाया करण्यात आल्या. या मध्ये ४२ हजार रुपयांच्या वाळूसह ९५ लाखापेक्षा जास्त किमतीची वाळू वाहतूक करणारी … Read more

भीषण अपघातात वाघ्या – मुरळी दाम्पत्य जागीच ठार

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इरिकेशन बंगल्याजवळ झालेल्या कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात बिरोबावाडी येथील वाघ्यामुरळी दाम्पत्य जागीच ठार झाले. गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर कारचालक कार सोडून फरार झाला. या अपघाताबाबत माहिती अशी,कार राहुरीफॅक्टरी कडून देवळालीच्या दिशेने भरधाव वेगात जात होती. याचवेळी वाघापुरे हे दाम्पत्य … Read more

हॉटेल सुरू ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत नाशिक-शिर्डी रोडवर असलेल्या सावळिविहीर फाट्याजवळील हॉटेलवर शिर्डी पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत शिर्डी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २९ रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना शिर्डी नाशिक रोडवर … Read more

श्रीगोंदा पोलिसांची अवैध व्यवसायांवर कारवाई

श्रीगोंदा पोलिसांनी बुधवारी दिवसभरात तालुक्यातील वेगवेगळ्या भागात छापे टाकून गावठी दारूनिर्मिती हातभट्ट्या व चोरट्या वाळू वाहतुकीवर कारवाई केली. श्रीगोंदा पोलिसांनी काल दुपारी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास लिंपणगाव शिवारातील हातभट्टीवर कारवाई केली होती. त्यानंतर गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकाने निमगाव खलू शिवारातील भीमानदीच्या काटवनात सुरू असलेल्या हातभट्टीवर दि.२९रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकत त्याठिकाणी तयार … Read more

अहमदनगर शहरातील कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, चौघांना पकडले

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरातील आरआर बेकरीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या कत्तलखान्यावर आज सकाळी कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. 56 हजार 500 रुपयांचे गोमांस जप्त करून चौघांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक विकास वाघ कोतवाली पोलिस स्टेशन अहमदनगर यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही इसम अहमदनगर शहरातील झेंडीगेट भागात आर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेसह तीन चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून चोपले !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- नगर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांतील तीन चोरटे आज पहाटे ग्रामस्थांच्या हाती लागले. त्यात एक महिला आहे. आष्टी तालुक्यात त्यांना पकडल्यामुळे अंभोरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांनी नगर तालुक्यात चोरी केल्याची कबुली दिली आहे. नगर तालुक्यातील दहिगाव ,साकत खुर्द ,शिराढोण या ठिकाणी धाडसी चोरीचा प्रयत्न केला पण नागरिक जागृत असल्याने … Read more