केळं दिली नाही म्हणून चोपले ! ‘त्या’तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- वाटपासाठी केळी न दिल्याच्या रागातून तिघांनी एकास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. जुने मुकूंदनगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कँप पोलिस ठाण्यात अर्शद आयुब शेख, आरिफ सय्यद उस्मान, तौसिफ अन्सार शेख (तिघे रा. मुकूंदनगर, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत फैजाउद्दीन अजीजउद्दीन शेख (रा. कादरीमशिदीजवळ मुकुंदनगर) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकाच्या मुलाला हॉटेलमध्ये तरुणीसह पोलिसांनी रंगेहात पकडले. !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- कोपरगाव शहरातील अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांचा मुलगा मोसिन सय्यद याला एका तरुणीसह सावळीविहीर येथील हॉटेलमध्ये पोलिसांनी रंगेहात पकडले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या दोघांसह हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या मुलाचे सावळीविहीर येथे हॉटेल वेलकम व एसार … Read more

विरोधीपक्षनेते फडणवीसांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्टविरोधात अहमदनगर जिल्ह्यात तक्रार दाखल

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :-  विधान सभेतील विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांच्या जीवीतास धोकादायक टिपण्णी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म फेसबुकवर टाकल्याच्या विरोधात लोणी पोलीसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय सोपानराव आहेर यांनी दिलीप बोचे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. दिलीप बोचे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात पती पत्नी जागीच ठार, कारने दुचाकीस्वारास 150 फुट नेले फरफटत …

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :-  राहुरी कारखाना – श्रीरामपूर रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या कारने दुचाकीस्वरास धडक दिल्याने पती पत्नी जागीच ठार झाले हा अपघात आज (गुरवार) दुपारी चार वाजता घडला. येथील पाटबंधारे कार्यालयासमोर श्रीरामपूरच्या दिशेने जाणारी कार क्रमांक (एम एच 17 बीके 9797) हिने समोरुन येणाऱ्या दुचाकी क्रमांक (एम एच 17 ऐजे 6201) … Read more

चुकीला माफी नाही ! आमदाराच्या ड्रायव्हर कडून आकारला ‘इतका’ दंड

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- चुकीला माफी नाही याचा प्रत्यय श्रीरामपूर शहरात आमदारांच्या ड्रायव्हरला झाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये शहर पोलिस व नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची कठोर अंमलबजावणी सुरू केली असून मास्क न लावता गाडी चालवणारे आमदार लहू कानडे यांच्या ड्रायव्हरला सुद्धा दंड आकारून त्याच्याकडून पाचशे रुपयाची वसुली नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केली. … Read more

धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्यास जाळून मारण्याचा प्रयत्न

संचारबंदीच्या काळात कर्तव्य बजावत असताना झालेल्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यास मारहाण करत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सायंकाळी माळशिरस तालुक्यातील मळोली गावाजवळ हा प्रकार घडला. मारहाण केल्यानंतर या आरोपीने थेट गाडीतील पेट्रोलची बाटली काढून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ओतून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. याची फिर्याद … Read more

मित्राचा वाढदिवस साजरा करणाऱ्या पोलीसासोबत झाले असे काही …

सोलापूर : संचारबंदी आदेशाचा भंग करून मित्राच्या वाढदिवसाला उपस्थित राहून वाढदिवस साजरा केल्याबद्दल सोलापूर ग्रामीणचे पोलीस शिपाई विनायक रामजी काळे (बक्कल नंबर ८१ ) त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी त्या पोलिसाला निलंबित केले आहे. घटनेची हकीकत अशी की करमाळा तालुक्यातील फिसरे येथील विकास विठ्ठल ननवरे यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांना … Read more

#अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- कोपरगाव औद्योगिक वसाहत परिसरातील एका बंद खोलीत ओढणीच्या साह्याने एका अल्पवयीने मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.26) सायंकाळी साडेसातच्या उघडकीस आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की पायल मोलचंद चव्हाण (वय 14, रा. औद्योगिक वसाहत, संवत्सर शिवार ता. कोपरगाव, मूळ रा. चाळीसगाव) या अल्पवयीन मुलीने … Read more

अजानला परवानगी दिली पण, मंदिरात आरतीची परवानगी मागितली तर ती मिळते का?

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- संपूर्ण देश लॉकडाऊन असतांना रामनवमी, हनुमान जयंती, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला प्रशासनाने परवानगी नाकारली. परंतु, रमजानच्या काळात अजान करण्याकरिता प्रशासनाने 23 मशिदींमध्ये शहरात परवानगी दिली आहे. पोलिस प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असून मंदिरात आरतीची परवानगी मागितली तर ती मिळते का? असा सवालही मनसेकडून जिल्हा सचिव नितीन … Read more

अहमदनगर मध्ये होतेय चक्क रुग्णवाहिकेतून दारूची विक्री !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- अहमदनगर शहरात लॉकडाऊनमध्ये चक्क रुग्णवाहिकेतून दारूची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  शहरातील सरकारी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या एका ग्णवाहिकेतून दारू जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी कारवाई करून रुग्णवाहिका जप्त केली असून, तिघांना ताब्यात घेतलं आहे.राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू असल्याने दारूची दुकानेही सध्या बंद आहेत. मात्र, छुप्या मार्गानं दारूविक्री सुरूच असल्याच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जुगार खेळताना १३ जण पकडले

अकोले तालुक्यातील बेलापूर येथे तिरट नावाचा जुगार खेळताना १३ जण आढळून आले. दोन चारचाकी व नऊ मोटरसायकल असा ५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल अकोले पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबतची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, अकोले तालुक्यातील बेलापूर (भोसलदरा) गावात पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, उपनिरीक्षक दिपक ढोमणे, पोलीस नाईक विठ्ठल शरमाळे, कॉन्स्टेबल कुलदीप परबत यांच्या पथकाने … Read more

धक्कादायक : जमिनीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत नवजात अर्भक सापडले !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- शेवगाव तालुक्यातील ढोरसडे शेत शिवारात नवजात अर्भक सापडले आहे. अवघ्या काही तासांचे असणारे हे जिवंत अर्भक ऊसाच्या सरीत टाकलेले आढळून आले. अतिशय घृणास्पद हा प्रकार घडल्याने परीसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळी ११ वाजता कांदा काढणीसाठी आलेल्या रोजगार महिलांना लहान बालकाचा रडण्याचा आवाज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लॉकडाऊनमध्‍ये दारु विक्री करणार्‍या ‘या’ नऊ दुकानांचे परवाने निलंबित

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव संपूर्ण देशामध्ये झाल्याने त्यास प्रतिबंध करण्याकरिता संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन लागू झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद आहेत. या लॉकडाऊनच्या काळात काही अनुज्ञप्ती अवैध पद्धतीने दारु विक्री करत असल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आल्या होत्या. यावर, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- रविवारी दुपारी प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी  गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.  स्थानिक नागरिकांच्या मदतीने ६३ तासानंतर मंगळवारी (२८ एप्रिल) सकाळी मृतदेह शोधण्यात यश आले. संगमनेर शहरानजीकच्या फादरवाडीजवळ असलेल्या वाटीच्या डोहामध्ये या युवकाचा मृत्यू झाला. अनिल गुलाब मेहेत्रे (वय ४०, रा. मेहेत्रे मळा, जोर्वे रोड) असे या युवकाचे नाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंचाच्या मुलीवर धारधार हत्याराने वार !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- अकोले तालुक्यातील म्हाळादेवी परिसरात अवैध धंद्यांची माहिती देणार्‍या प्रिया मधे या महिलेस पतीने धारधार हत्याराने भोकसल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, माझ्या नवर्‍यानेच माझ्यावर वार केले आहेेत. म्हणून मी जखमी झाले आहे. गेल्या पाच दिवसानंतर प्रिया यांची प्रकृती स्थिर असून या … Read more

नगर-मनमाड महामार्गावरील हॉटेलला लागलेल्या आगीत सात लाखांचे नुकसान !

अहमदनगर Live24  :- शिर्डीत नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या हॉटेल वत्सलास भर दुपारी अचानक आग लागल्याने सात लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. लॉकडाऊन असल्याने हॉटेल बंद असल्याने यात कोणी जखमी झाले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, १७ मार्चपासून साईमंदिर बंद झाल्याने लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व हॉटेल बंद आहेत. हॉटेल वत्सला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मामा भाच्याच्या वाद; मामाने पिले किटकनाशक तर भाच्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या !

अहमदनगर Live24 / श्रीरामपूर :- तालूक्यातील टाकळीभान येथे मामा भाच्याच्यात झालेल्या वादातून मामाने विषारी किटकनाशक पिल्याने घाबरलेल्या भाच्याने जवळच असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या विषयी माहिती अशी की, टाकळीभान येथील नवनाथ वेणूनाथ खंडागळे (वय ३० वर्ष) व त्यांचा भाचा मनोज चव्हाण (वय २२ वर्ष) हे त्यांच्या शेतात वस्ती करून राहतात. … Read more

मुली घराबाहेर सुरक्षित नाहीत, असं म्हंटले जाते पण, मुली घरातही सुरक्षित राहिलेल्या नाहीत….

श्रीगोंदा : मुली घराबाहेर सुरक्षित नाहीत, असं म्हंटले जाते पण जन्मदात्या बापाकडूनच आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार होत असतील, तर मुली घरातही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. आपल्या पोटच्या १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या पित्यानेच अत्याचार केल्याची घटना दि.२५एप्रिल शनिवारी रात्री पीडित मुलीच्या घरी घडली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नराधम बापाविरोधात अत्याचार व पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या … Read more