पानबुडी मोटार चोरताना दोघांना पाहिले; गुन्हा दाखल
अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- तलावातून शेतकर्याची पानबुडी मोटार चोरल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Submarine motor theft) सुमित आबासाहेब जमदाडे, रवी शिवाजी उदमले (दोघे रा. पिंपळगाव लांडगा ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शेतकरी ज्ञानदेव भानुदास कुमटकर (वय 47 रा. पिंपळगाव लांडगा) यांनी फिर्याद दिली … Read more