रेखा जरे हत्याकांड प्रकरणी बोठे विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.(Rekha Jare murder case)  म्हणून बोठे याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई दाखल व्हावी अशी मागणी रुणाल जरे यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान या निवेदनात रुणाल जरे यांनी, म्हंटले आहे … Read more

राडा करणार्‍या ‘त्या’ 11 आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- नगर तालुक्यातील दरेवाडीत दोन गटाच्या राजकीय पदाधिकार्‍यांमध्ये सोमवारी सकाळी राडा झाला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 12 आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. (Ahmednagar Crime) त्यातील 11 आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांची तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी … Read more

येथे दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट; दोन दिवसात चार चोरल्या

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- शहरासह, उपनगर व नगर तालुक्यातून दुचाकी, चारचाकी चोरीला जाण्याचे सत्र सुरूच असून दोन दिवसामध्ये चार दुचाकी चोरीला गेल्या असल्याच्या फिर्यादी संबंधीत पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावरील चाँदबीबी महालाजवळून तेजस किशोर उगले (रा. जेऊर ता. नेवासा) याची दुचाकी रविवारी सायंकाळी चोरीला गेली. उगले यांनी नगर तालुका पोलीस … Read more

17 गुन्हे करून चार वर्षांपासून होता पसार, टप्प्यात येताच आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- खून, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, आर्म अॕक्ट असे 17 गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार चार वर्षांपासून पसार होता. दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने या गुन्हेगाराची कुंडली काढून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरच्या चौकातच त्याला बेड्या ठोकल्या. राजेंद्र उर्फ पप्पू भीमा चव्हाण (वय 26 रा. बेलापूर … Read more

चोरटे घरासमोरून गाड्या चोरून नेतायत… पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  गेल्या महिनाभरात श्रीरामपूर शहरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. अगदी घरासमोरून गाड्या चोरून नेल्या जात आहेत.(Ahmednagar Crime) पोलीस यंत्रणा मात्र या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शहरवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला सक्षम पोलीस अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात 1500 किलो गोवंश जातीचे जनावरांचे मांस जप्त

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  संगमनेर मध्ये शहर पोलिसांनी बेकायदेशिररित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकून 1500 किलो गोवंश जातीचे जनावरांचे मांस जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील भारतनगर येथील अफसर कुरेशी याच्या वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती … Read more

Ahmednagar Crime : वाळू उपसा करण्यास मज्जाव करणाऱ्या उपसरपंचाला बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- नदीपात्रातील वाळू उपसा करण्यास मज्जाव करणाऱ्या राहुरी तालुक्यातील एका उपसरपंचाला आठ जणांनी मिळून लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.(Ahmednagar Crime) तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना दिनांक १२ डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे घडली. सागर रामकिसन कल्हापुरे राहणार देसवंडी तालुका राहुरी, हे देसवंडी … Read more

अहमदनगर ब्रेकींग : राजकीय पदाधिकार्‍यांमध्ये राडा ; भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांसह 12 अटकेत

नगर तालुक्यातील दरेवाडीत दोन गटाच्या राजकीय पदाधिकार्‍यांमध्ये राडा झाला. हा वाद भिंगार पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर तेथेही दोन गट भिडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. आज सकाळी ही घटना घडली. दरम्यान याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या महिलांनी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 20 जणांविरूद्ध विनयभंग व मारहाणीच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये … Read more

दुचाकी खरेदी-विक्रीच्या वादात तरूणाचा खून; दोघांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

Ahmednagar News  :- दुचाकी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादातून तरूणाचा खून केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेप आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. कुर्तडीकर यांनी ठोठावली. रोहित रमेश कांबळे व शुभम शाम कांबळे (दोघे रा. सदर बाजार, भिंगार) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी शेखर देविदास गायकवाड या तरूणाचा खून केला होता. … Read more

अहमदनगर ब्रेकींग: विवाहितेचा गळा दाबला आणि तोंडात औषध टाकले

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- विवाहितेला तिचा पती व नणंदेने गळा आवळून व तोंडात बळजबरीने औषध टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारातील घोडकेवाडीत ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्नचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित कोमल राहुल घोडके (रा. घोडकेवाडी, घोसपुरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. … Read more

Crime News : धनादेशाचा अनादर करणे भोवले; कर्जदाराला न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज घेऊन परतफेडीपोटी दिलेल्या धनादेशाचा अनादर केल्याबद्दल कर्जदार विठ्ठल गोरख जाधव (रा. कोल्हेवाडी, ता.नगर) यास दंडासह पाच लाख पतसंस्थेला भरपाईपोटी देण्याचा तसेच तीन महिने साधी कैदेची शिक्षा अतिरिक्‍त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एम. उन्हाळे यांनी ठोठावली आहे. विठ्ठल जाधव यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी डॉन बॉस्को नागरी … Read more

कॉलेज तरुणाला मारहाण ! सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल…

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  श्रीगोंदे शहरातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकणाऱ्या एका तरुणाला वर्गात शिकत असताना बेंचवर बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाण करण्यात आली. त्या तरुणाला बांधून बेदम मारहाण करत, त्याचे चित्रीकरण करून, तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर अपलोड करण्यात आला. या बाबत श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण … Read more

एटीएम फोडून चोरटयांनी लाखोंची रक्कम केली लंपास; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- नगर मनमाड रोडच्याकडेला असलेले इंडीया कंपनीचे एटीएम अज्ञात चोरटयांनी फोडले असल्याची घटना घडली आहे. हि घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे घडली आहे.(Ahmednagar Crime) दरम्यान या एटीएम मधून 1 लाख 64 हजारांची रोकड लंपास केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ येथील माहामार्गाच्या कडेला असलेले हे … Read more

चोरट्यांची हिंमत तर पहा… पोलीस वसाहतीतुन वाळूचा ट्रक चोरट्याने पळविला

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. महसूल खात्याने कारवाई करून येथील पोलीस वसाहतीच्या आवारात लावलेला वाळूने भरलेला ट्रक अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.(Ahmednagar Crime) या घटनेने खळबळ उडाली आहे. कारवाई करून आणलेली वाहने देखील सुरक्षित राहत नसल्याचे या घटनांमधून दिसून येत आहे. याबाबत … Read more

Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यात गॅस कटर टोळीचा धुमाकूळ; दोन ठिकाणी एटीएम फोडून लाखों रुपये लंपास

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-   चोरट्यांच्या टोळीकडून जिल्ह्यातील एटीएम टार्गेट केले जात आहे. यामुळे एटीएम सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संगमनेर येथील एटीएम फोडीची घटना ताजी असतानाच आज (रविवार) पहाटे जिल्ह्यात दोन ठिकाणी एटीएम फोडून लाखों रूपयांची रक्कम लंपास केली.(Ahmednagar Crime) या दोन्ही ठिकाणचे एटीएम फोडताना गॅस कटरचा वापर करण्यात आला आहे. गॅस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेचा अर्धनग्न मृतदेह आढळला !

Ahmednagar Breaking :- विवाहित महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह (Woman’s half-naked body)आढळून आल्यामुळे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे.अवघ्या वर्षभरापूर्वीच या तरुणीचे लग्न झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, पूजा अतुल मोरे (वय २२, राहणार अरणगाव दुमाला श्रीगोंदा) असं मृत तरुणीचे नाव आहे. पूजाचा अर्धनग्न मृतदेह राहत्या घरात फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पती अतुल … Read more

नदी पात्रात सुरू होता वाळू उपसा; पोलीस जाताच झाले असे

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. कारवाई दरम्यान एक जण पसार झाला. अजय राजेंद्र घोरतळे (वय २२ रा. बोधेगाव ता. शेवगाव) असे पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर महेश राजेंद्र घोरतळे (रा. बोधेगाव) हा पसार झाला आहे. शेवगाव तालुक्यातील काशी नदीपात्रात ही कारवाई … Read more

अहमदनगर ब्रेकींग: चार चोरट्यांशी झटापट; दरवाजा तोडून पावणे दोन लाख लुटले

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- चार चोरट्यांनी धाडसी चोरी करत कटावणीच्या सहाय्याने दरवाजा तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख 79 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला. वाळूंज  (ता. नगर) शिवारात काल रात्री दोन वाजता ही घटना घडली. बन्सी लक्ष्मण ठाणगे (वय 60 रा. हिवरे बाजार हल्ली रा. वाळुंज) यांच्या घरावर … Read more