Ahmednagar Politics : खासदार सुजय विखेंसाठी लोकसभा अवघड ! सत्ताधारी पक्षातील हे दोन आमदार ठरणार धोकादायक ???
Ahmednagar Politics : आगामी लोकसभेसाठी अहमदनगर मतदार संघात आमदार निलेश लंके हे खा. सुजय विखेंना विरोधक असणार हे जवळपास फिक्स दिसतंय. जेव्हा राष्ट्रवादी एकसंघ होती तेव्हा स्वतः शरद पवारांनी आ. लंके यांना पाठबळ दिल होत. आता अजित दादा गट भाजपसोबत आहे. असे असले तरीही अजित पवार यांनी लंके याना लोकसभेसाठी पाठबळ दिल्याचं बोललं जात आहे. … Read more