अहमदनगरला लाल दिवा मिळणार ? आ.निलेश लंकेंचा ‘तो’ ‘करेक्ट’ कार्यक्रम जादू करणार की, आ.संग्राम जगतापांच बदलत राजकारण वरचढ ठरणार ???
Ahmednagar Politics :- महाराष्ट्रात अजित पवार गट सत्तेत येऊन काही महिने लोटली. नुकतंच अजित पवार यांनी काही पालकमंत्रीपदे पदरात पाडून घेतली. आता नवरात्र उत्सव झाला की हिवाळी अधिवेशनाचे वेध लागतील. त्यामुळे साहजिकच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा प्रयत्न होईल. यामध्ये अजित पवार गटाला काही मंत्रिपद मिळतील अशी शक्यता आहे. तस झालं तर अहमदनगर जिल्ह्यात एखाद मंत्रिपद येऊ … Read more