Sharad Pawar Gram samrudhi Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गाय-गोठ्यासाठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान; असा करा अर्ज

Sharad Pawar Gram samrudhi Yojana : देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार अनेक योजना आणत आहे. आता अशाच एक योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान मिळत आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कुक्कुटपालन आणि गाय-गोठ्यासाठी शरद पवार ग्रामसमृध्दी योजने अंतर्गत अनुदान दिले जात आहे. या अनुदानाचा तुम्हीही फायदा घेऊन … Read more

Nitin Gadkari : नितीन गडकरींची मोठी घोषणा! इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त…

Nitin Gadkari : देशातील ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक वाहने उत्पादित करण्यावर अधिक भर देत आहेत. तसेच केंद्र सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहने उत्पादित करण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. बाजारात आता अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने सादर केली आहेत. दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची देशात क्रेझ वाढत आहे. मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक असल्याने अनेकांना ते घेणे शक्य होत नाही. … Read more

Electric Scooter : फ्लिपकार्टची भन्नाट ऑफर ! 1 लाखांची इलेक्ट्रिक स्कूटर मिळतेय फक्त 19,167 रुपयांमध्ये, आजच करा संधीच सोनं

Electric Scooter : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर खूपच वाढल्याने अनेकजण इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहे. मात्र या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण फ्लिपकार्टवर … Read more

7th Pay Commission Breaking : होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज! DA वाढीबाबत मोठे अपडेट आले समोर

7th Pay Commission Breaking : केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षातील DA वाढ अजूनही झालेली नाही. मात्र कर्मचाऱ्यांना आशा होती की अर्थसंकल्पानंतर DA वाढ होऊ शकते मात्र अद्याप तसे काही झालेले नाही. कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. नवीन वर्षातील होळी लवकरच येत आहे. मात्र त्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. कारण केंद्र … Read more

IMD Alert : हवामानाचा मूड बदलणार! येत्या 24 तासांत या 10 राज्यांमध्ये पाऊस धो धो बरसणार, हवामान खात्याचा इशारा

IMD Alert : एकीकडे देशात थंडीचे दिवस संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. तर लवकरच उन्हाळ्याचे दिवस सुरु होणार आहेत. मात्र हवामानाचा मूड बदलणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. ऐन थंडीमध्ये पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. थंडीचे दिवस संपत आल्याने थंडीचा जोरही कमी झाला आहे. तसेच दुसरीकडे तापमानात वाढ होत आहे. … Read more

Steel and Cement Price : स्वप्नातील घर बांधणे झाले सोपे! स्टील आणि सिमेंटच्या दरात घसरण, पहा आजचे नवीन दर…

Steel and Cement Price : प्रत्येकाचे छोटे का होईना एक स्वतःचे घर असण्याचे स्वप्न असते. मात्र स्टील आणि सिमेंटचे दर गगनाला भिडल्याने अनेकांना ते बांधणे अवघड जाते. जर तुम्हीही स्वप्नातील घर बांधण्याचा विचार करत असाल तर आता तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिमेंट आणि स्टीलच्या दरात मोठे बदल होत आहेत. स्टील आणि सिमेंटच्या दरात … Read more

Chamaeleon Changing Color : काय सांगता! 45 सेकंदात गिरगिटने बदलले इतके रंग, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Chamaeleon Changing Color : तुम्ही गिरगिट हे नाव तर ऐकून असाल. त्याची रंग बदलण्याची शैली अनेकांना आच्छर्यचकित करून टाकते. मात्र सोशल मीडियावर गिरगिटचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गिरगिट अनेकवेळा रंग बदलताना दिसत आहे. निसर्गाने गिरगिट या सरपटणाऱ्या प्राण्याला रंग बदलण्याचे वरदान दिले आहे. हा प्राणी रंग बदलून त्या वातावरणात सामील होतो आणि इतर … Read more

Optical Illusion : फोटोमध्ये लपले आहेत 3 ससे, 99% लोक शोधण्यात अयशस्वी; लावा डोकं आणि काढा शोधून…

Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजनची अनेक चित्रांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तसेच लोकांकडूनही अशा चित्रांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ऑप्टिकल इल्युजनची चित्रे सहजासहजी सोडवणे शक्य नसते यामध्ये तुम्हाला थोडसं डोकं लावावे लागेल. ऑप्टिकल इल्युजनची चित्रे सोडवण्यासाठी तुम्हाला शांत डोक्याने आणि बारकाईने चित्र पाहावे लागेल. जर तुम्ही चित्रातील आव्हान स्वीकारले तर तुम्हाला ते पूर्ण करण्यासाठी … Read more

LIC Scheme : मुलींसाठी एलआयसीची भन्नाट योजना! फक्त 3,600 रुपये गुंतवा आणि मिळवा 26 लाख रुपयांचा मोबदला…

LIC Scheme : देशातील मुलींसाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजना भारतीय सरकारी विमा कंपनी एलआयसीद्वारे राबवल्या जातात. एलआयसीने मुलींसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला मोबदला मिळवू शकतात. आजकाल अनेकांना मुलींच्या भविष्याची चिंता लागून राहिलेली असते. मात्र आता मुलींच्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही. कारण आता मुलीच्या … Read more

ATM Card New Rule : एटीएम कार्डधारकांसाठी नवीन नियमावली जाहीर! जाणून घ्या नवीन नियम अन्यथा बँक खाते होईल रिकामे

ATM Card New Rule : जर तुमचे बँकेत खाते असेल तर पैसे काढण्यासाठी आता बँकेत जाण्याची गरज पडत नाही. कारण आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता कुठल्याही ATM कार्डमधून सहज पैसे काढणे शक्य आहे. मात्र सरकारकडून ATM कार्डमधून पैसे काढण्यासाठी नियमांमध्ये सतत बदल केले जात आहेत. ATM कार्डमधून पैसे काढणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही … Read more

Jyotish Tips : रविवारी करा हे सोपे उपाय, कुबेर करेल पैशांचा पाऊस; तिजोरी कधीही राहणार नाही रिकामी

Jyotish Tips : ज्योतिषशास्त्रानुसार अनेकजण आजही काही घरगुती उपाय करत असतात. रविवारी काही उपाय केल्याने कुबेर देव प्रसन्न होऊन तुमच्यावर पैशाचा पाऊस पाडतील. जर तुमच्याकडेही पैसे टिकत नसतील तर काही उपाय करून पहा तुमचीही तिजोरी पैशाने गच्च भरेल. सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हंटले जाते. तसेच रविवारी सूर्यदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. नियमित स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य … Read more

Weight Loss TIPS : झटपट वजन कमी करण्यासाठी हे बी ठरतंय रामबाण उपाय, यावेळी करा सेवन होईल फायदा…

Weight Loss TIPS : आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना वजन वाढीची समस्या जाणवत आहे. वजन कमी करणे बोलावे इतके सोपे नाही. कारण चुकीचा आहार याला कारणीभूत ठरत आहे. जर तुमचेही वजन वाढले असेल तर काही उपाय आहेत ते वापरून तुम्ही झटपट वजन कमी करू शकता. चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे वजन वाढच नाही तर मधुमेह … Read more

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी! सरकारकडून इतक्या टक्क्यांनी वाढवला जाणार DA

DA Hike : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले जातात. वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांना कोणत्याही आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू नये यासाठी केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते. नवीन वर्ष चालू झाल्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अर्थसंकल्पात कोरोना काळातील DA थकबाकीबाबत निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती मात्र याबाबत … Read more

Asaram Successor : आसाराम बापूच्या संपत्तीची वारसदार असणारी महिला कोण? जी सांभाळतेय 10 हजार कोटींची संपत्ती

Asaram Successor : आसाराम बापू याच्या दरबारात काही दिवसांपूर्वी लाखो लोक येत असत. मात्र आता आसाराम बापू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. आसाराम बापू यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत त्यांना नुकतीच शिक्षा सुनावण्यात आली आहे. 81 वर्षीय आसाराम बापूला गुजरात न्यायालायने सुरतच्या एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आसाराम बापू गेल्या काही वर्षांपासून … Read more

Budget 2023 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून अच्छे दिन येणार का? पहा तज्ञांनी सांगितले उत्तर

Budget 2023 : मोदी सरकारकडून 2023-24 साठी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असल्याने यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच अनेक वस्तू महाग झाल्या आहेत तर काही वस्तू स्वस्त देखील झाल्या आहेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. ती डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकारने हा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. … Read more

Vi Plan : स्वस्तात मस्त प्लॅन ! कमी पैशात चालणार वर्षभर, मिळेल 24GB डेटा आणि बरेच काही

Vi Plan : टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांसाठी आकर्षक प्लॅन सादर केले जात आहेत. जर तुम्ही Vodafone-Idea टेलिकॉम कंपनीचे सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी कंपनीने कमी पैशात वर्षभर चालणारे प्लॅन आणले आहेत. त्यामुळे तुमचा फायदा होणार आहे. Vodafone-Idea कंपनीकडून ग्राहकांसाठी स्वस्तात जास्त दिवस चालणारे मस्त प्लॅन आणेल आहेत. त्या प्लॅनची किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी आहे. हे रिचार्ज … Read more

Tata Nano EV भारतात कधी लॉन्च होणार ? अवघ्या पाच लाखात …

Tata Nano Electric

भारतात सध्या लोकांकडे स्वस्त इलेक्ट्रिक कारचा पर्याय नाही, त्यामुळे इंधनावर चालणाऱ्या हॅचबॅक कारची भरपूर विक्री होत आहे. आता आगामी काळात स्वस्त इलेक्ट्रिक कारही भारतीय बाजारपेठेत येऊ शकतात आणि MG Air सोबतच Tata Nano चा इलेक्ट्रिक अवतारही येणार आहे. रतन टाटा यांच्याकडे सध्या नॅनो इलेक्ट्रिक आहे, जी खास इलेक्ट्रा ईव्हीने डिझाइन केलेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा … Read more

Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार अशा 8 लोकांवर चुकूनही ठेवू नका विश्वास, अन्यथा जीवनभर वाढेल त्रास…

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती ग्रंथामध्ये मानवी जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच स्त्री आणि पुरुषांच्या वैवाहिक जीवनात सुखी संसार करण्यासाठी अनेक धोरणे चाणक्यांनी सांगितली आहेत. त्याचा आजही मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. जीवन जगत असताना अनेकांचे मित्र, नातेवाईक आणि इतर व्यक्तींचे कार्य खूप महत्वाचे असते. मात्र काही लोकांपासून तुम्हाला हानी देखील पोहचू … Read more