Cotton Farming : कापसाची क्विंटल मागे दोन किलो घट ! शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान
Cotton Farming : सोनई व परिसरात कापूस खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांकडून क्विंटल मागे दोन किलो घट करत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. सोनई व परिसरात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. शेतकरी वर्षभर दिवस-रा एक करत शेतीमध्ये पिकांची लागव करतात. यावर्षी कापसाच्या उत्पादनात अधिक नफा हाती येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. … Read more