अहमदनगर जिल्ह्यात येथे कापूस खरेदी केंद्र सुरू

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथे वृध्देश्वर फॉर्मर प्रोडुसर कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्रावर कापसाला पहिल्याच दिवशी ७५५१ प्रती क्विंटल दर मिळाला आहे. कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन आदिनाथ महाराज निकम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महादेव पाटेकर म्हणाले की, वृध्देश्वर फॉर्मर प्रोडुसर कंपनी नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासत असून, कांदा, तुर, … Read more

Farmer Success Story : सोयाबीन लागवडीचा प्रयोग यशस्वी ! एका झाडाला लगडल्या 500 सोयाबीनच्या शेंगा

Farmer Success Story :- प्रयोगशीलता हा गुण खूप महत्त्वपूर्ण असून कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रयोगशीलता हा गुण असणारे व्यक्ती कायमच यशस्वी ठरतात व त्यांच्या या प्रयोगशील वृत्तीमुळे किंवा गुणामुळे अनेक नवनवीन गोष्टी घडत असतात. जगामध्ये जे काही शोध लागलेत त्यामागे प्रयोगशीलता हाच गुण आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या मुद्द्याला कृषी क्षेत्र देखील अपवाद नाही. … Read more

Government Subsidy : शेतीसोबत करा ‘हे’ जोडधंदे आणि मिळवा 50 लाखापर्यंत अनुदान ! या योजना ठरतील फायद्याच्या

Government Subsidy:- शेतीसोबत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जोडधंदे अनेक वर्षांपासून शेतकरी करत आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पशुपालन हा व्यवसाय पूर्वापार चालत आलेला असून त्यासोबतच आता कुक्कुटपालन, शेळीपालन, वराह पालन तसेच ससेपालन, बटेर पालन इत्यादी अनेक प्रकारचे जोडधंदे केले जात आहेत. शेतीसोबतच केल्या जाणाऱ्या या जोडधंद्यांचे महत्त्व शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून … Read more

बागायत जमीन खरेदी करण्यासाठी मिळेल 16 लाखापर्यंत अनुदान ! व्हा स्वतःच्या जमिनीचे मालक

Agricultural News : समाजातील विविध घटक आणि शेतकरी यांच्याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबविण्यात येत असून या माध्यमातून संबंधितांचे सामाजिक तसेच कौटुंबिक व आर्थिक पातळीवर आयुष्य सुकर व्हावे हा महत्त्वाचा उद्देश आहे. तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेल्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे हा एक महत्त्वाचा हेतू या योजनांच्या माध्यमातून सरकारचा दिसून येतो. भारत हा … Read more

Soyabean Crop : सोयाबीन पिकाची पूर्ण वाताहत ! शेतकरी आर्थिक अडचणीत

Soyabean Crop

Soyabean Crop : श्रीरामपूर तालुक्यात सध्या सोंगणी मळणीयंत्रा मार्फत सोयाबीन पिकांची करून सोयाबीन तयार करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र यंदाही मजुरीच्या दरात वाढ झाल्यामुळे तसेच सोयाबीन पिकाचे सध्याचे बाजारभावही कमी झाल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. चालू वर्षी पाऊस वेळेवर न पडल्यामुळे सोयाबीन पिकाची पूर्ण वाताहत झालेली आहे. पाण्याअभावी पीक वाळल्यामुळे अनेकांनी … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी गव्हासह ह्या ६ पिकांच्या हमीभावात वाढ

Agricultural News

Agricultural News : केंद्र सरकारने विपणन सत्र २०२४-२५ साठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) १५० रुपयांची वाढ करून ते प्रतिक्विंटल २,२७५ रुपये करण्याची घोषणा केली. प्रमुख गहू उत्पादक राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. २०१४ साली केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने गव्हाच्या एमएसपीमध्ये केलेली ही सर्वांत मोठी वाढ आहे. गव्हासोबतच … Read more

Farmer Jugaad: ‘या’ शेतकऱ्याने बनवला अनोखा जुगाड! गोठ्यातील शेण उचलले जाईल मिनिटात, पहा व्हिडिओ

farmer jugaad

Farmer Jugaad:- बहुतांशी शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन प्रामुख्याने केले जाते. दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसाय प्रामुख्याने केला जातो व तो शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक कणा असल्याचे देखील  आपल्याला दिसून येते. पशुपालन व्यवसायामध्ये जनावरांच्या गोठ्यात आपल्याला विविध प्रकारच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून कामे करावी लागतात. यातीलच एक महत्त्वाचे काम … Read more

Sugarcane Farming : यंदाच्या गळीत हंगामावर दुष्काळ व ऊस टंचाईचे संकट !

Sugarcane Farming

Sugarcane Farming : यंदाच्या ऊस गळीत हंगामावर दुष्काळ, पाणी व ऊस टंचाईचे संकट आहे. अशाही स्थितीत अशोक साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सभासद, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्याने हंगाम यशस्वीरित्या पार पडेल, असा विश्वास कारखान्याचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी व्यक्त केला. अशोक कारखान्याचा सन २०२३ – २४ ऊस … Read more

Farmer Success Story: शेणाच्या व्यवसायातून लाखो रुपये कशा पद्धतीने कमवायचे? वाचा या शेतकऱ्याची आयडिया

vermi compost business

Farmer Success Story:- सध्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवसायावर सर्वस्वी अवलंबून राहणे हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. कारण गारपीट तसेच वादळी वारे, अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे हातात आलेली पिके वाया जातात आणि शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते. या दृष्टिकोनातून शेती आधारित व्यवसाय उभारून आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. … Read more

शेतकऱ्याने मागवले तुर्कस्तानवरून बाजरीचे बियाणे! बाजरी पिकाला आली चक्क 3 फुटाची कणसे, वाचा या बियाण्याचे वैशिष्ट्य

turki bajara seed

जागतिक आणि देशांतर्गत पातळीवर जर कृषी क्षेत्राचा विचार केला तर फार मोठ्या प्रमाणावर प्रत्येक बाबीत प्रमाणावर विकास झाला असून तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध पिकांच्या दर्जेदार वानांचा विकास यामुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळणे शक्य झाले आहे. मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रामध्ये संशोधन झाल्याने आता आधुनिक तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे व शेती तंत्र मोठ्या प्रमाणावर सुधारित झाल्याने … Read more

सोयाबीन, सूर्यफूल तेलाची आवक वाढली ! खाद्यतेलाच्या किमती घसरल्याने झाले हे बदल

Agricultural News

Agricultural News : देशाची पामतेलाची आयात विद्यमान तेल वर्षांच्या पहिल्या ११ महिन्यांमध्ये वार्षिक आधारावर २९.२१ टक्क्यांनी वाढून ९०-८० लाख टन झाल्याचे तेल उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन या संघटनेने म्हटले आहे. जगातील प्रमुख वनस्पती तेल खरेदीदार असलेल्या भारतात गेल्या वर्षी याच कालावधीत ७०.२८ लाख टन पामतेल उत्पादनांची आयात करण्यात आली होती. दरम्यान, २०२२-२३ या … Read more

Onion Cultivation : रांगडा कांदा देईल लाखो रुपयांचे उत्पन्न ! लागवडीपासून असे करा नियोजन

Onion Cultivation

Onion Cultivation : सध्या रब्बी हंगामाची तयारी सुरू असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका तसेच रब्बी ज्वारी आणि कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कांद्याच्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लागवड कांद्याची होते व त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर लागवड होते. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक … Read more

Spray Agriculture Jugaad: फवारणीचा शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड! एक दिवसात 2 व्यक्ती करतील 10 ते 15 एकर शेताची फवारणी, पहा व्हिडिओ

farmer sprey jugaad

Spray Agriculture Jugaad:- पिक संरक्षणामध्ये पिकांवर पडणाऱ्या विविध प्रकारचे रोग व किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याकरिता विविध प्रकारच्या कीडनाशकांची फवारणी केली जाते. परंतु जर आपण पिकांवर करायच्या फवारणीचा विचार केला तर याकरिता बराच वेळ वाया जातो. या मध्ये जर आपण पाठीवरचा पंप म्हणजेच नॅपसॅक स्प्रे पंपाने जर फवारणी करायचे ठरले तर संपूर्ण दिवसभर पाठीवर पंप टांगून … Read more

किवी फळ विक्री आणि प्रक्रिया उद्योगातून हा शेतकरी कमावत आहे महिन्याला लाखो रुपये! वाचा या शेतकऱ्याची यशाची कहाणी

kivi fruit cultivation

शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन मोठ्या प्रमाणावर रुजला असून उदरनिर्वाह पुरती  शेती ही संकल्पना कधीच मागे पडलेली आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड या जोरावर शेतकरी आता खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ लागले आहेत व चांगल्या प्रकारचे आर्थिक समृद्धी देखील मिळवत आहेत. तसेच बरेच शेतकरी आता अनेक शेती आधारित प्रक्रिया उद्योगांमध्ये उतरले असून शेतीसोबत … Read more

नगर जिल्ह्यातील फुलांचे आगार! सजले रंगबिरंगी झेंडू आणि शेवंतीचे मळे, झेंडू आणि शेवंती करणार शेतकऱ्यांची चांदी

farmer success story

सध्या काही दिवसांवर दसरा आणि दिवाळी यासारखे महत्वाचे सण येऊ घातल्यामुळे वातावरण हे आल्हाददायक व प्रसन्न असे वाटायला लागले आहे. या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची देखील विविध प्रकारच्या खरेदीसाठी प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते. याच दसरा आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर झेंडू आणि इतर फुलांना देखील मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. खास करून दसऱ्याला आणि लक्ष्मीपूजनाला फुलांची मागणी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ फळ रोपवाटिकेतील कामगारांना ८२ लाख देण्याचे आदेश !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा (ता. राहाता) तसेच काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील फळ रोपवाटिका मधील रोजंदारी कामगारांना समान कामाला, समान वेतन यानुसार १/ २६ दरानुसार रोजंदारी कामगारांना ८२ लाख रुपये देण्याचे आदेश कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित देशमुख यांनी दिले आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनचे सरचिटणीस बाळासाहेब सुरूडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. … Read more

Agricultural News : चाऱ्याचे व पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले ! दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

Agricultural News

Agricultural News : पशुखाद्याचे दर सतत वाढत असल्याने पशुपालक शेतकरी अक्षरशः जेरीस आले आहेत. ४० रुपयांपर्यंत गेलेले दुधाचे दर आता ३० ते ३१ रुपयांवर आले आहे. दुधाच्या दरात मोठी घसरण झाली असताना चाऱ्याचे व पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले असल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून गायी, म्हशी घेऊन दुग्ध … Read more

सरकारच्या ‘या’ योजनेत भाग घ्या आणि फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान टाळा! शेतकऱ्यांना मिळेल लाखोचा फायदा

crop insurence scheme

कृषी क्षेत्र म्हटले म्हणजे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे विविध प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितीचा विपरीत किंवा चांगला परिणाम हा शेती क्षेत्रावर होत असतो. बऱ्याचदा आपल्याला माहित आहे की अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे फळ पिकांचे व इतर पिकांचे देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसतो. या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती … Read more