Toyota Innova HyCross Hybrid : हायब्रीड इनोव्हा लवकरच येणार मार्केटमध्ये पहा फीचर्स !
Toyota Innova HyCross Hybrid : टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor) येत्या काही महिन्यांत तीन नवीन कार लॉन्च करणार आहे. कंपनीच्या आगामी कार लिस्टमध्ये नवीन अर्बन क्रूझर Hyryder SUV, अपडेटेड अर्बन क्रूझर (updated Urban Cruiser) आणि इनोव्हा हायक्रॉस हायब्रिडचा (Innova HyCross Hybrid) समावेश आहे. चला जाणून घेऊया टोयोटाच्या आगामी कार्सबद्दल टोयोटा अर्बन क्रूझर Hyryder (Toyota Urban … Read more