अहमदनगर ब्रेकींग: शहरात तरूणांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच, आज पुन्हा तरूणाने घेतला गळफास

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  शहरात तरूणांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच असून बुधवारी बोल्हेगावातील तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. आज दातरंगे मळात एका तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. महेंद्र नागेश नामन (वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. महेंद्र नामन याने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने … Read more

Gold-Silver rates today: सोने- चांदी दरात पुन्हा उसळी! वाचा किती झाली वाढ

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.49 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज चांदी 0.11 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च … Read more

Petrol-Diesel prices today: पेट्रोल-डिझेल किंमती स्थिरच! संसदेत मात्र मुद्दा गाजला

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आज कोणताही बदल नाही. तेल कंपन्यांनी जवळपास महिनाभर पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. आज सकाळी जाहीर झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 95.41 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये आहे. दिल्ली सरकारने बुधवारी पेट्रोलवरील व्हॅट सुमारे … Read more

पेट्रोल -डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन बंद होणार… जाणून घ्या कारण

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  जगातली प्रदूषणाच्या पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे उपाययोजना करण्यावर भर दिला जातो आहे. वाहनामधून बाहेर पडणाऱ्या धुराने जगातील प्रदुषणामध्ये मोठी भर घातली आहे. दरम्यान प्रदुषणावर मात करण्यासाठी सध्या इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. अशात जगातील 6 मोठ्या वाहन निर्माता कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या … Read more

देशासाठी धोक्याची घंटा ! अखेर ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- भारतात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन व्हेरीयंटचे दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी दिली आहे. बंगळुरू विमानतळावर आल्यानंतर ६६ व ४६ वर्षीय पुरुषांची करोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. चाचणीसाठी … Read more

लसीकरण केलेले नसल्यास ती आस्थापना अनिश्चित काळासाठी करणार बंद! ‘या’नगरपरिषदेचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा येणाऱ्या कोणत्याही लाटेस जिल्ह्याबाहेरच रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये लसीकरण करणे कामी हलगर्जीपणा केल्याची बाब मुख्याधिकारी अथवा नगर परिषदेच्या पथकाच्या लक्षात आल्यास त्यांचे दुकान, आस्थापना अनिश्चित काळासाठी सील करण्यात येईल. असा इशारा जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिला आहे. ते म्हणाले की, शहरातील सर्व … Read more

‘त्या’परिसरातील ग्रामस्थ म्हणतात आता दोन बिबटे ! मात्र वनविभागाचे अधिकारी म्हणतात हे तरस आहे!

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर येथे दोन बिबटे पाहिलले असून याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा तरस असल्याची माहिती दिली आहे. जेऊर परिसरातील जरे वस्ती येथे चार दिवसांपूर्वी अपघातात एका ७ वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाला होता. या बिबट्यासोबत दोन बछडे असल्याचे अनेक नागरिक सांगत आहेत. जरे वस्ती परिसरात राम शंकर तोडमल यांनी … Read more

‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना हात जोडून केली ‘ही’ विनंती!

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज बिलापोटी अचानकपणे बंद करण्यात आलेला विद्युत पुरवठा त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांनी विद्युत महावितरण कार्यालयात धरणे आंदोलन केले. महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करीत शेतकऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंताना घेराव घातला. सध्या थोडा अवकाळी पाऊस झाल्याने पिके टिकली असून, येत्या दोन तीन … Read more

जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांहून अधिक

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. अनेक दिवसांपासून ऑनलाईन सुरु असलेल्या शाळा अखेर ऑफलाईन द्वारे सुरु झाल्या आहेत. नुकतेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या तारखेनुसार राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. यातच नगर जिल्ह्यातील पाहिली ते चौथीच्या चार हजार 582 शाळांमध्ये 2 लाख 10 हजार 640 विद्यार्थी दाखल झाले … Read more

पशुधन आले धोक्यात; वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागातील जनावरे दगावतायत

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात सुरू असलेला अवकाळी पाऊस अन गारठ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांसह पशुपालकांना बसतो आहे. जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर आणि नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंंढ्या दगावल्या असल्याची धक्कादायक घटना घडू लागल्या आहे. जिल्ह्यात गुरूवारी सांयकाळीपर्यंत संततधार पाऊस थंडीमुळे 714 शेळ्या-मेंढ्या दगावल्या असून 125 वर उपचार सुरू आहेत.आकडेवारी पाहता अंदाज येऊ शकतो … Read more

शिर्डी नगरपंचायतीची नगरपालिका व्हावी यासाठी शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीस

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायतीची नगरपालिका व्हावी म्हणून राज्य शासनाने त्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्वरित निर्णय घ्यावा म्हणुन शिर्डीतील सर्वपक्षीय शिष्टमंडळ काल गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व नगर विकासमंत्रीएकनाथ शिंदे यांना आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली भेटून शिर्डी नगरपालिका होण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. शिर्डी नगरपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत करण्यासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या … Read more

धक्कादायक बातमी ! शिर्डीत आढळून आले दोन व्यक्तीचे मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- शिर्डी शहरात एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. शिर्डी शहरात नगर -मनमाड महामार्गाच्या कडेला एक आणि कणकुरी रोडलगत असलेल्या ओढ्याजवळ एक असे दोन व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्याने शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती शिर्डी पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जात दोन्ही मृत्यूदेहचा पंचनामा केला असुन दोन्ही मृत्यूदेह … Read more

तापमान घसरल्याने जिल्हा गारठला; ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. थंडीचा कडाका जिल्ह्यात वाढला असून गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा खाली येताना दिसत आहे. त्यामुळे नगरकर गारठले आहेत. नगर जिल्ह्यात सर्वदूर बुधवारी सकाळपासून पावसाची हजेरी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. काल दिवसभर आणि रात्रीही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पाऊस काही जास्त पडला … Read more

अहमदनगर शहराच्या पोलीस उपअधीक्षकपदी ‘ यांची’ नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- गेल्या अडीच महिन्यांपासून रिक्त असलेल्या अहमदनगर शहर पोलीस उपअधीक्षक पदी नाशिक ग्रामीण येथे कार्यरत असलेले अनिल कातकडे तर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक पदी नाशिक शहर येथे कार्यरत असलेले कमलाकर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने गुरूवारी रात्री उशिरा १७५ पोलीस निरीक्षकांच्या पोलीस उपअधीक्षक/ … Read more

‘पटवर्धन’ पतसंस्था गैरव्यवहार: ‘त्या’ चार आरोपींना न्यायालयीन कोठडी: इतरांचा शोध सुरू

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  रावसाहेब पटवर्धन पतसंस्था व विलिनीकरणानंतर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी चौघांना अटक केल्यानंतर इतर संचालक पसार झाले आहेत. आठ दिवसानंतरही त्यांचा पोलिसांना शोध लागला नाही. दरम्यान या गुन्ह्यात अटक केलेल्या पतसंस्थेच्या अध्यक्षा लतिका नंदकुमार पवार, उपाध्यक्ष सुभाष विद्याधर रेखी, संचालक प्रकाश नथ्थू सोनवणे, लक्ष्मण … Read more

वाटेफळ बायोडिझेल छापा: चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  केडगाव बायपासवर करण्यात आलेल्या कारवाईत कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पसार असलेला आरोपी राजेंद्र अशोक साबळेसह चौघांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. मात्र वाटेफळ बायोडिझेलप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात राजेंद्र साबळेसह चौघांना जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्योती … Read more

‘त्या’परिसरातील ग्रामस्थ म्हणतात आता दोन बिबटे ! मात्र वनविभागाचे अधिकारी म्हणतात हे तरस आहे!

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर येथे दोन बिबटे पाहिलले असून याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा तरस असल्याची माहिती दिली आहे. जेऊर परिसरातील जरे वस्ती येथे चार दिवसांपूर्वी अपघातात एका ७ वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाला होता. या बिबट्यासोबत दोन बछडे असल्याचे अनेक नागरिक सांगत आहेत. जरे वस्ती परिसरात राम शंकर तोडमल यांनी … Read more

‘ती’अधिसुचना मागे घ्या : अन्यथा आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या ओमिओक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शासनाने नुकतीच काढलेली अधिसूचना व्यापाऱ्यांसह नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून, सदरची अधिसूचना तात्काळ मागे घ्यावी अन्यथा आंदोलन उभे करण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन नावाचा नवीन विषाणूचा मुकाबला करण्यासाठी, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार लोकांना वाचवण्यासाठी … Read more