कोणी कितीही चर्चा घडवून आणल्या तरी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी हा पक्ष खंबीर आहे!

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- अनिलभैय्या राठोड यांच्या निधनानंतर नगर शहरात शिवसेना संपणार, अशा चर्चा काहीजण घडवून आणत आहेत. मात्र, स्व. राठोड यांनी शहरामध्ये हजारो कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे. कोणी कितीही चर्चा घडवून आणल्या तरी सामान्यांच्या मदतीसाठी, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी नगर शहरात शिवसेना खंबीर आहे.त्यांच्या विचारानुसार व त्यांना अभिप्रेत असलेले कार्य सर्व … Read more

जर तुम्ही सहलीसाठी रायगडावर जाणार असाल तर पहिले हे वाचा….

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं आमंत्रण दिलं होतं. हे आमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारले असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सात डिसेंबर रोजी किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव रायगड किल्ला सात डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान … Read more

जिल्हा शल्यचिकित्सकांची बॅग झाली गहाळ ! सिव्हिलमधील ‘ह्या’ कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी त्यांच्या पत्नीला देण्यासाठी दिलेल्या वस्तूची बॅग कर्मचार्‍याकडून गहाळ झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी संजय गंगाधर वाकचौरे (रा. चंदनापुरी ता. संगमनेर) याच्याविरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामटेके यांच्या पत्नी … Read more

Guidelines for Mahaparinirvana Day : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना

Guidelines for Mahaparinirvana Day :- मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये / महाराष्ट्रामध्येही ओमिक्रॉन प्रजातीची काही प्रकरणे आढळून आलेली असल्याने या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये / रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तब्बल २१ दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मानेच्या दुखण्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात १२ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. तब्बल २१ दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयातून घरी परतले आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासकीय … Read more

जिल्ह्यातील ‘या’ १८ गावात होणार पोटनिवडणूक

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यातील १८ गावातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच नगर तालुक्यात तब्बल ५७ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. मात्र, त्यातील १८ जागा सध्या रिक्त आहेत. या जागांवर आता तहसीलदार उमेश पाटील यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. तहसील … Read more

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ काँग्रेस आमदाराचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव (अण्णा ) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. हैदराबादमधून त्यांचे पार्थिव दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत … Read more

महत्वाची बातमी ! ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- SBI ने एटीएम व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी एक नवीन पुढाकार घेतला आहे. आता तुम्हाला SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल. या नवीन नियमात ग्राहकांना OTP शिवाय पैसे काढता येणार नाहीत. रोख पैसे काढण्याच्या वेळी, ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी मिळेल, तो प्रविष्ट केल्यानंतरच एटीएममधून रोख … Read more

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; बळीराजाची पिके सापडली धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. त्यानुसार नगर जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच नगर शहरात देखील चांगला पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बुधवार सकाळपासून ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे पिकांचे … Read more

जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  वीजबिल वसुलीसाठी महावितरणकडून विविध योजना राबवण्यात येत आहे. याचा फायदा देखील महावितरणला होत असल्याचे दिसून येत आहे. थकीत वीजबिल वसुली होत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणला आधार मिळतो आहे. नुकतेच कृषीपंपाच्या वीज बिलातील थकबाकी भरण्यासाठी सरकारने महाकृषी ऊर्जा अभियान सुरू केले आहे. याचा फायदा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना झाला आहे. … Read more

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना असे मिळणार 50 हजार रुपये; जाणून घ्या पद्धत

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  देशात आणि राज्यात कोरोनामुळे अनेकांनी प्राण गमावलेत. राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. ही रक्कम पात्र लोकांच्या बँकेत थेट जमा होईल असं सांगितले होते. ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार अर्जदाराने mahacovid19relief.in या वर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच यासाठी … Read more

राज्यात पावसाची धुवाधार बॅटिंग… जाणून घ्या काय असणार आहे पावसाची स्थिती

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-   आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्षद्वीप बेट समूह ते उत्तर किनारपट्टी यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. थंडीसाठी हक्काचा महिना असलेल्या डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. मुंबईसह कोकण विभागात … Read more

राज्यातील या बड्या नेत्याच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  मुंबईमध्ये कार्यक्रमाला जात असताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. सामंत यांच्या विशेष सुरक्षा पथकातीलगाडीचा ब्रेक फेल झाल्यानंतर ही गाडी उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली. या अपघातात उदय सामंत यांना मुका मार लागला असून ते सुरक्षित आहेत. मंत्री सामंत … Read more

सततच्या ढगाळ वातावरणामुळे बळीराजाची चिंता वाढली

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- राहाता तालुक्यात सर्वदूर रिमझीम पावसाने हजेरी लावली आहे. रिमझीम पाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळले आहे. ऐन थंडीतच राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामासाठी शेतक-यांची लगबग … Read more

शिर्डी नगरपंचायत निवडणुक ! पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायत २०२१ सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या दिवसा अखेर कोणत्याही उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज जमा केला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. २०२१ शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर २२ … Read more

पारनेर नगरपंचायतीसाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास झाला प्रारंभ

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच नगर अर्बन बँकेसाठीची निवडणूक पार पडली होती. आता पारनेर नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या मतदानासाठी बुधवापासून (दि. १ डिसेंबर) अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. यावेळी प्रथमच निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया नगरपंचायत कार्यालयातूनच राबविण्यात येत असून मतमोजणीही नगरपंचायतीच्या ताब्यात असलेल्या हॉलमध्ये … Read more

पारनेर तालुक्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान तब्बल ५०० पेक्षा जास्त मेंढरांचा मृत्यु !

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पारनेर तालुक्यातील २३ गावांमध्ये ५०० पेक्षा जास्त मेंढरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मेंढपाळ व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या दुर्घटनेचे लवकरात लवकर पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी होत आहे. दरम्यान आ. निलेश लंके मेंढपाळ कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष … Read more

या खासगी बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात केले बदल; हे असणार आहे नवे दर

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- गुंतवणुकीच्या दृष्टीने एफडी हा एक चांगला पर्याय मानला जातो, यामध्ये बचत खात्यापेक्षा जास्त परतावा मिळतो. चला तर मग आज आम्ही तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगणार आहोत, कारण एका खासगी बँकेने आपल्या एफडी वरील व्याजदरात बदल केला आहे. खासगी क्षेत्रातील ICICI बँकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात नुकतेच बदल केलेत. हा … Read more