लालपरी : एकीकडे दगडफेक तर दुसरीकडे स्वागत!

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्यामुळे तुरळक ठिकाणी बस सुरू केली आहे. मात्र बसवर दगडफेक केली जात आहे. तर काही ठिकाणी बसचे स्वागत देखील केले जात आहे. राज्यात सध्या एकीकडे बस सुरू केल्याने काहीजण त्यावर दगडफेक करत आहेत तर दुसरीकडे याच लाल परीचे शालेय विद्यार्थिनी मात्र स्वागत … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणी वाढल्या ! ‘या’ प्रकरणात न्यायालयात हजर रहावेच लागणार…

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात मतदारांना खोटे आश्‍वासन देऊन व दिशाभूल करुन अहमदनगर एमआयडीसी येथील आयटी पार्क कार्यान्वीत केल्याचे सांगणारे आमदार संग्राम जगताप यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर यांनी अहमदनगर जिल्हा न्यायालयात खाजगी दावा दाखल केला होता. दिनांक 24/11/2021 रोजी जिल्हा मुख्य प्रधान न्यायधिश यांच्या … Read more

धक्कादायक: बस चालकाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न! नगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करत आहे.या तणावातून अनेकजण आत्महत्या देखिल करत आहेत. काल रात्री पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील एसटी कर्मचारी सतिष जीवन दगडखैर यांनी विष घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव आगारात चालक असणारे सतिष दगडखैर हे एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात परत लालपरीवर ‘दगडफेक’ चालक जखमी !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील शेवगाव आगारातून बस सेवा सुरू झाली होती. मात्र मागील दोन दिवसात तीन बसवर दगडफेक झाल्याने कर्मचारी धस्तावले आहे. त्यामुळे रविवारी पोलीस बंदोबस्तात बस मार्गस्थ झाल्या. मात्र दुपारी पुन्हा नेावाशाकडे जाणार्‍या एका बसवर दगडफेक झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील केवळ शेवगाव आगारातून बस सोडण्यात येत आहेत. … Read more

हीच’ महाविकास आघाडीची कर्तबगारीआहे! आमदार विखे पाटील यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- आज राज्यातील एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या करत आहेत. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत.आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. अरे जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?. अशी संतप्त टीका आमदार राधाकृष्ण … Read more

कोरोना अजून संपलेला नाही, काळजी घ्या – डॉ. ठोकळ

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  नागरिक घराबाहेर पडताना कोरोना प्रतिबंधक नियमांना तिलांजली देत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून गर्दी केली जात आहे, मास्कचा देखील वापर केला जात नाही, लक्षात ठेवा कोरोना अजून संपलेला नाही, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन सुरभी हॉस्पिटलचे बाल आरोग्य तज्ञ डॉ. अजित ठोकळ यांनी … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- येत्या १ डिसेंबरपासून राज्यभरातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जिल्हा परिषद, महापालिका स्तरावर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, विद्यार्थ्यांमधील सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. या मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिकेचे वैद्यकीय … Read more

महाराष्ट्राची धाकधूक वाढली ! दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- राज्यात ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता उपाययोजना सुरु झाल्या असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवले जाणार असून त्याला ओमिक्रोनची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच … Read more

लग्नमंडपात फटाके फोडणे पडले महागात; आग लागून २५ दुचाकी जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात असलेल्या अंसारी मॅरेज हॉल मध्ये भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. या आगीत २० ते २५ दुचाकी वाहने जळाली असून अग्निशमनदलाच्या अथक प्रयत्नांनी दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळाले आहे. या हॉल परिसरात फटाके फोडण्यात आले होते. या फटाक्यांमुळे लग्न मंडपाला आग लागल्याचं समजते … Read more

नगर अर्बन बँकेसाठी अवघे 32 टक्के मतदान; उद्या मतमोजणी पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- नगर अर्बन बँकेच्या 14 जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 55 हजार 991 मतदारांपैकी 17 हजार 721 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. झालेल्या मतदानाची टक्केवारी ही अवघी 31.65 टक्के आहे. दरम्यान उद्या (मंगळवारी) सकाळी मतमोजणी होणार आहे. नगर अर्बन बँकेच्या 14 जागांसाठी रविवारी सकाळी 9 ते सांयकाळी पाच … Read more

या भागात भर दिवसा वाळूची अवैध तस्करी; कायद्याचा धाक उरलाच नाही

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- शासकीय कारवाईचा धाक कुणालाही वाटत नाही यामुळे आजही भर दिवसा अवैध रित्या वाळू चोरली जात असल्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहे. यातच संगमनेर तालुक्यातील बोटा-येलखोप परिसरातील कचनदी पात्रातून दिवसा-ढवळ्या जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र महसूल अधिकारी या उपशाविरुद्ध कारवाई मारत नसल्याचे दिसून … Read more

अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी सहा जणावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- लोहगाव (ता.नेवासे) येथे बालविवाह प्रतिबंध कायद्याचा भंग करीत एका अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात सहा जणावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत समजलेली माहिती अशी की 03 जुलै 2021 रोजी घोडेगाव येथील श्रीनाथ मंगल कार्यालय येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रामनाथ अशोक शिंदे याच्याशी लावून दिला … Read more

एसटी संप ! नगर जिल्ह्यात आतापर्यंत 150 कर्मचार्‍यांवर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- शासनात विलानीकरण करावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे अद्यापही बहुतांश ठिकाणी एसटी बसची चाके पूर्णतः बंदच आहे. यातच नगर जिल्ह्यातही अनेक ठिकणी अशीच परिस्थिती आहे. दरम्यान एसटी कर्मचार्‍यांचा सुरू असणार्‍या संपात जिल्ह्यात आतापर्यंत टप्प्याटप्प्याने 150 कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान पगार … Read more

ग्रामीण भागातील रुग्नालये व इमारतींचे होणार फायर ऑडिट

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालयातील अग्नीतांडवानंतर झेडपीच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील खासगी रुग्णालय, निवासी खासगी रुग्णालये यांच्या इमारतीचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 15 डिसेंबरपर्यंत ही तपासणी करून त्याचा सविस्तर अहवाल आरोग्य विभागाला सादर करायचा आहे . ग्रामीण भागातील खासगी हॉस्पिटलची नोंदणी आणि नुतनीकरण जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे करणे … Read more

इंदुरीकर महाराज म्हणाले…वास्तव मांडतो म्हणूनच माझ्यावर टीका केली जाते

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- ‘आपण वास्तव मांडतो, त्यामुळे टीका केली जाते. आपली विधाने चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियातून व्हायरल केली जातात. उद्या हेच लोक म्हणतील इंदुरीकरांची नार्को चाचणी करा,’ असे म्हणत इंदुरीकरांनी पुन्हा एकदा विरोधकांना फटकारले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील एका कार्यक्रमात इंदुरीकरांनी कीर्तनातूनच आपली खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आपण खरे … Read more

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून अत्याचार करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका जणाविरुध्द श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बेलापूर येथील आरोपीस अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापूर-ऐनतपूर येथील एका अल्पवयीन मुलीस असलम मंजुर शेख याने आठ दिवसांपूर्वी फूस लावून पळवून नेले होते. सदर … Read more

नागरिकांनो लक्ष द्या…मास्क म्हणून रुमाल वापराल तर 500 रुपये दंड होणार

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी निर्बंध राज्य शासनाने शिथिल केले आहेत. नुकतेच शासनातर्फे नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. त्यानुसार मास्कऐवजी तोंड रुमालाने झाकल्यास तो मास्क म्हणून गृहीत धरले जाणार नाही. तोंडावर मास्क न लावणारे, मास्कऐवजी रुमाल वापरणारे व्यक्तींवर ५०० रूपये दंड आकाराला … Read more

हिवाळी अधिवेशन… सरकार आणि विरोधक एकमेकांवर हल्ला-बोल करणार

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- संसदेचे हिवाळी अधिवेशन आज (सोमवार, २९ नाेव्हेंबर) सुरू होत आहे. 23 डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या वीस बैठका होतील. नियमित कामकाजाशिवाय सव्वीस नवी विधेयके मांडली जाणार आहेत. शेतीविषयक तीन वादग्रस्त कायदे केंद्र सरकारने संसद अधिवेशनाआधीच मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याबाबतच्या प्रस्तावाला … Read more