अनुसुचित जाती, नवबौध्द व आदिवासी शेतक-यांसाठी नवीन विहीर, दुरुस्ती व इतर घटकांचा लाभ घेण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- अनुसुचित जाती, नवबौध्द व आदिवासी शेतक-यांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविण्यासाठी शासनातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, आदिवासी शेतक-यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेंत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) व राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2021-22 या वर्षात राबविण्यात येत आहे. या योजनेत अनुसुचित जाती व जमातीच्या शेतक-यांना अनुदान देण्यात येते. योजनेच्या … Read more

बाळासाहेब देशपांडे दवाखान्याचे स्थलांतर करण्याच्या सूचना

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी शहरातील रस्ते विकसित व इमारतीचे नूतनीकरण याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आशा टॉकीज चौकातील कै. बाळासाहेब देशपांडे दवाखान्याचे स्थलांतरित करण्यासाठी जी चर्चा झाली. या दवाखान्यासाठी सुमारे १९ कोटी निधी मंजूर असून आशा टॉकीज चौकामध्ये रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे … Read more

चार जिल्ह्यांतून वाहने चोरणाऱ्या सराईतास केले नगरमध्ये जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यातून सराईतपणे चारचाकी व दुचाकी वाहने चोऱ्या करण्यात तो सराईत झाला. परंतु, अहमदनगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला सापळा रचून जेरबंद केला. या आरोपीच्या ताब्यातून तब्बल सुमारे साडेचौदा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संजय रावसाहेब चव्हाण (रा. ब्राम्हणगांव, ता. श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अण्णांची प्रकृती ठणठणीत ! रूटीन चेकअपसाठी रूबी हॉस्पिटलमध्ये…

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार अण्णा हजारे यांना अशक्तपणा जाणवायला लागल्याने त्यांना आज सकाळी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होत.दरम्यान त्यांच्या कार्यालयाकडून नुकतेच याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत … Read more

‘माझ्या पराभवाला शिवेंद्रसिंहराजे जबाबदार ..

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-  मी सरळ मनाचा राजकारणी असून, पक्ष चौकट मानणारा आहे. मी बॅंकेच्या निवडणुकीत गाफील राहिलो. हे मान्य आहे पण एकीकडे चर्चेत गुंतून ठेवत दुसरीकडे उमेदवार पळवापळवीचे षड्यंत्र रचण्यात आले. माझ्या पराभवाला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले जबाबदार आहेत. यांच्यामुळे माझा पराभव झाला,’ असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. ‘हे त्यांचेच … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी ! आणि तो म्हणाला मी तिच्यावर अत्याचार करुन दांड्याने ठेचून खून केलाय…

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,एका ४२ वर्षीय पुरुषाने महिलेचा खून करत मृतदेह गटारीत टाकून दिल्यामी परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर घटनाक्रम असा कि संगमनेर तालुक्यात गटार चॉकअप झाली म्हणून ती साफ करण्यासाठी काही कर्मचारी गेले होते. मात्र, कचरा समजून ओढताढ सुरु असताना अचानक एका … Read more

‘विरोधकांनी शरणागती पत्करावी म्हणून ईडीचा शस्त्र म्हणून वापर’

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- विरोधकांना शरणागती पत्करण्यासाठी केंद्र सरकार ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेचा शस्त्र म्हणून वापरत आहे. २०१४ नंतर मोठ्या प्रमाणात सुड घेण्याच्या भावनेने कारवाया करण्यात आल्या. शरणागती पत्करा किंवा भाजपमध्ये प्रवेश करा, या पध्दतीने ईडीच्या मदतीने राजकारण केले जात आहे. ईडीद्वारे कारवाया अनेक पण मोजक्यांना शिक्षा झाल्याची आकडेवारी मांडत ईडीने … Read more

नवीन एलईडी दिव्यांचा जुन्या दिव्याप्रमाणे प्रकाश पडवा …अन्यथा

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- जुन्या दिव्यांप्रमाणे आत्ताच्या एलईडी दिव्यांचा प्रकाश द्यावा. याच बरोबर दोन-अडीच महिन्यांमध्ये शहरातील सर्व पथदिवे बसवावे अन्यथा कारवाई केली जाईल. असा इशारा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी संबंधित ठेकेदाराला दिला. नगर शहर अनेक वर्षांपासून पथदिव्याच्या प्रतीक्षेत होते. खासगी एजन्सीला पथदिवे बसविण्याच्या कामाला सुरवात झाली परंतु कमी प्रकाश पडत … Read more

… म्हणून या ठिकाणी ‘मनसे’ने केले केंद्रीय मंत्री गडकरी यांचे ‘चरणपुजा’आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-  राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या सहा वर्षापासुन सुरु आहे. रस्ता खोदुन ठेवल्याने व अपुर्ण कामामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. अनेकांना अपंगत्व, मणक्याचा आजार जडला आहे. याला जबबादार केंद्र सरकार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. तरी राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पुर्ण करावे. या मागणीसाठी पाथर्डी येथील महाराष्ट्र … Read more

धक्कादायक! ‘या’तालुक्यात प्रेमी युगलाची आत्महत्या प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही व्हॉटसपवर स्टेटट्स ठेवून घेतला गळफास !

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- प्रेयसीने आत्महत्या नंतर काही तासातच प्रियकर मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी दोघांनी आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी घडली. या बाबत समजलेली माहिती अशी की, बुधवारी जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान एका … Read more

जिल्‍हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-  जिल्‍हा वार्षिक योजना २०२१- २२अंतर्गत जिल्‍ह्यासाठी ५१० कोटी रुपये नियतव्‍यय मंजुर आहे.जिल्‍यातील सर्व यंत्रणांनी आपआपल्‍या विभागांना मंजुर झालेला निधी वेळेत खर्च करावा. अशा सूचना जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्‍या. जिल्‍हा वार्षिक योजना आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्‍हाधिकारी डॉ. भोसले म्‍हणाले ज्‍या विभागांनी निधीची मागणी केली आहे … Read more

अहमदनगर शहरात ११ महिन्यांपूर्वी लग्न झालेलया तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर शहरातील सावेडी नाका येथे राहणाऱ्या रोशन रामकृष्ण माळी (२९, मूळ नाशिक) या उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तोफखाना पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. माळी नगरच्या एमआयडीसीतील एका कारखान्यात नोकरीला होते. त्यांचे ११ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. कंपनीचे लोक व मित्रांनी त्यांच्याशी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- नेवासे तालुक्यात गणपती घाट प्रवरा नदी पात्रात महिलेचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी सकाळी गणपती घाट प्रवरा नदी पात्रात आशाबाई शिवाजी पाटील या ७० वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेश कचे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला … Read more

या अभिनेत्रींनी लग्नानंतर नवऱ्याचे आडनाव जोडले नाही, प्रियांका चोप्राचे नाव हटवल्याने गोंधळ

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- प्रियांका चोप्राने तिच्या नावातून निक जोनासचे आडनाव काढून टाकले आहे. ही बातमी सध्या चर्चेत आहे. पण अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतर आपल्या पतीचे आडनाव आपल्या नावाला जोडले नाही. अनुष्का शर्मा- अनुष्का शर्माचे 2017 मध्ये लग्न झाले. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. परंतु अभिनेत्रीने तिचे आडनाव बदलले … Read more

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: प्रियांकाच्या लग्नात विकी-कतरिना पाळणार नियम, मोबाईल नेण्यास सक्त मनाई

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या चर्चा सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. लग्नाबाबतही सस्पेन्स आहे. मात्र, या जोडप्याकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. यासोबतच लग्नाचे निमंत्रणही अद्याप पाठवण्यात आलेले नाही. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या चर्चा सातत्याने वाढत असल्याचं दिसत … Read more

कोरोनाची तिसरी लाट कशी असेल? भारतात बूस्टर डोसची गरज आहे का? जाणून घ्या एम्सचे संचालक डॉ गुलेरिया यांनी काय उत्तर दिले.

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- दिल्लीत आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात एम्सच्या संचालकांनी सांगितले की, भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही. ते म्हणाले की हळूहळू ही महामारी स्थानिक बनत जाईल. ICMR चे महासंचालक म्हणाले की, महामारी अजून संपलेली नाही, त्यामुळे खबरदारी घ्या आणि कोरोनाची लस घ्या. भारतात कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आल्यानंतर … Read more

बाथरूमसाठी घरातून बाहेर पडलेल्या मुलीच्या बाबतीत घडले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- बाथरूमसाठी घरातून बाहेर गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडलीय. या घटने बाबत मुलीच्या काकांनी राहुरी पोलिसांत अपहरणचा गुन्हा दाखल केलाय. राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथे सदर १४ वर्षे १० महिने वय असलेली मुलगी तिचे आई … Read more

Petrol-Diesel prices today: आजदेखील पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर – वाचा कुठं काय आहेत दर

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा गुरुवारीही कायम आहे. आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या तीन आठवड्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये कायम आहे. दिवाळीत दिलासा देताना केंद्र सरकारने … Read more