शिक्षणाचा मांडला बाजार…विद्यार्थ्याकडून लाच घेणाऱ्या लिपिकास अटक
अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- कोरोनामुळे आधीच शिक्षणाची दयनीय अवस्था झाली आहे. यातच अनेक कालावधीच्या प्रतीक्षेनंतर अखेर शाळा कॉलेज सुरु झाले आहे. यातच नगर शहरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. तिसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याकडून शुल्का व्यतिरिक्त पाच हजार रूपयांची लाच घेताना येथील एकता कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्समधील लिपिकाला रंगेहाथ पकडले. … Read more