दोन लग्न झाले तरीही त्याने तिसरीशी संबंध ठेवले….तरुणी प्रेग्नेंट झाली
अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- नगर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार केल्याने तिची गर्भधारणा झाली. त्यामुळे तिचा गर्भपात व्हावा याकरिता तिला डॉक्टरांच्या सल्लयाशिवाय गोळ्या दिल्या. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. सईद ताहेर बेग (वय 33 रा. काटवन खंडोबा) याच्याविरूद्ध कोतवाली पोलीस … Read more