शहरात पोलिसांचे अवैध व्यवसायांवर छापे

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- शहरात अनेक भागात मोठ्या संख्येने अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती समजल्याने तोफखाना व कोतवाली पोलिसांनी शहरातील विविध भागात छापे टाकले. या कारवाईत सुमारे ८८ लीटर दारूसह देशी दारुच्या सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तपोवन रोडवरील … Read more

कोरोना व्हॅक्सिन घेतल्यानंतर, सेक्स करणे किती सुरक्षित ? वाचा महत्वाची माहिती !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  कोरोनाला हरविण्यासाठी सध्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. अमेरिका, रशिया, चीन, भारत यांनी विकसित केलेल्या लसी दिल्या जात आहेत. नवनवीन लसींचे संशोधनही सुरू आहे. जितक्या जास्त लशी येतील तितकं जास्त वेगानं लसीकरण होऊ शकणार आहे. तसंच कोरोनाचा विषाणूही सतत आपली रूपं बदलत असल्यानं त्यावर प्रभावी ठरतील अशा लसींची … Read more

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे विधान आणि राजकीय वर्तुळात…

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार की स्वबळावर, या मुद्द्यावर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातयांनी आपली भूमिका मांडली आहे. शक्य होईल तितक्या निवडणुका आम्ही एकत्रित लढणार आहोत, असे थोरात यांनी म्हटले आहे. थोरात यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अशक्‍य वाटणाऱ्या ‘त्या’ गुन्ह्याचे रहस्य असे उलगडले ! डमी गुन्हेगारांबरोबर बोलताना…

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  नेवासा तालुक्यातील वरखेड येथील 8 वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून वरखेड येथील दोघांनी मुलाच्या डोक्यात दगड मारुन जीवे ठार मारल्याची कबुली दिली असून मुलाच्या आईसह तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या अल्पवयीन मुलाचा खून करणाऱ्या वरखेड येथील आई व तिच्या दोन … Read more

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले केव्हा होणार राज्यात पेालिसांची भरती ?

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गुन्हे … Read more

महाराष्ट्र कोरोना अपडेट्स : चोवीस तासांत इतक्या जणांचा कोरोनाने घेतला बळी …जाणून घ्या आजची कोरोना आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- सोमवारी राज्यात ७,६०३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,६५,४०२ झाली आहे. काल १५,२७७ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ५९,२७,७५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१५ % एवढे झाले आहे. तर राज्यात … Read more

मोठी बातमी : ‘या’ चार जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर वाढायला सुरुवात झाली आहे. किनारपट्टीच्या भागात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत असून मंगळवारी चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ नगरपंचायतला २ कोटी रुपयांचे बक्षीस !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- कर्जत नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियानामध्ये केलेल्या कामाचे बक्षीस म्हणून नगरपंचायतला राज्य शासनाकडून दोन कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले. या दोन कोटी रुपयांचा वापर येत्या वर्षभरात कर्जत शहराला पर्यावरण पूरक शहर म्हणून विकसित करण्याकरिता केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यधिकारी गोविंद जाधव यांनी दिली. राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियान२०२०-२१ … Read more

मंडलाधिकारी ८ हजार रुपयांची लाच घेताना जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील लाचखोर मंडलाधिकारी बाळासाहेब कचरू जाधव (वय-४५,वर्ष ,रा. -संगमनेर ) याला ०८ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. एका शेतकऱ्याकडून शेत जमिन विक्रीमध्ये फेर नोंदणी करताना चूक झाली होती. ही चूक दुरुस्त करून देण्याकरिता आरोपी मंडलाधिकारी बाळासाहेब जाधव याने शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांची … Read more

‘या’ गोष्टी ४८ तासात बंद न झाल्यास महिला करणार रास्तारोको

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  राहुरी फॅक्टरी परिसरामधील अवैध हातभट्टी दारू व्यवसाया बरोबरच खाजगी सावकारकी त्वरित बंद व्हावी या मागणीसाठी राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर परिसरातील संतप्त महिलांच्या वतीने सोमवार दिनांक १२ जुलै रोजी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात असे म्हटले आहे की,प्रसादनगर भागासह राहुरी फॅक्टरी परिसरात मोठ्या प्रमाणात … Read more

90 लाख फॉलोअर्स असणाऱ्या ‘तिने’ युट्युबवर केली एक चूक; थेट गेली तुरुंगात

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- सोशल मीडियावर वर्चस्व गाजविण्याच्या स्पर्धेत कंटेंट निर्माते आजकाल त्यांच्या अकाउंट्सवर काहीही शेअर करत आहेत. लाइक्स, कमेंट्स, व्यूज आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात लोक वादग्रस्त सामग्री पोस्ट करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. तथापि, प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची स्वतःची मर्यादा असते आणि त्याद्वारे बनविलेले नियम मोडल्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे. नुकताच मेक्सिकोमधील प्रसिद्ध यु … Read more

धक्कादायक! महिलेस एकाचवेळी कोरोनाच्या दोन वेरिएंट्सचे संक्रमण ;तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता, वाचा संपूर्ण प्रकरण

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- कोरोना विषाणूचे नावनवीन वेरिएंट्स जगभर पसरत आहेत. परंतु बेल्जियममध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. एका महिलेला दोन वेगवेगळ्या वेरिएंट्सने एकाच वेळी संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. आणि पाचव्या दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला. ही बाब उघडकीस आल्यानंतर संशोधकांची चिंता वाढली आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की अशा प्रकरणांमुळे कोरोनाबरोबरच्या … Read more

‘ह्या’ लोकांची सेक्स लाइफ असते जबरदस्त

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- सफल वैवाहिक आयुष्यामागे फक्त प्रेम असणे पुरेसे नसते. रिलेशनशिप एक्सपर्ट्स म्हणतात की प्रेम आणि विश्वास व्यतिरिक्त, संबंधात महत्त्वाची असलेली आणखी एक विशेष गोष्ट आहे. विवाहित जीवन आणखी आनंदी होण्यासाठी चांगल्या सेक्स सह जोडीदाराबद्दल कृतज्ञता दर्शविणे खूप महत्वाचे आहे. जर्नल ऑफ सोशल सायकोलॉजिकल अँड पर्सनालिटी सायन्समध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असे … Read more

कोरोनाची लस देताना महिला करू लागली ‘असे’ काही; आजूबाजूचे लोकही घाबरले

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- देशभर कोरोना लसीकरण राबविले जात आहे. काही लोक लसीच्या नावाखाली घाबरत आहेत , तर काही लोक लस घेताना संपूर्ण घर डोक्यावर घेतात. एका महिलेला लस दिल्यानंतरचा एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. लस देताच महिला ओरडू लागली :- सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या … Read more

नवरीने स्टेजवरच उघडले आलेले गिफ्ट ; बॉक्समध्ये पाहून उडाला चेहऱ्याचा रंग, व्हिडीओ व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- सोशल मीडियावर सध्या लग्नाचे अनेक व्हिडिओ खूप ट्रेंड होत आहेत. बदलत्या काळाबरोबर लग्नांचे वातावरणही खूप बदलले आहे. सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर लग्नाच्या मंचावर बसलेल्या वधू-वरांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पूर्वीप्रमाणे आता नववधू लाजून बसत नाहीत . आणि आधी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याची खात्री होईल.  नववधूने तिला आलेले … Read more

दारु अड्डयावर पोलिसांकडून कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात नुकत्याच दारू अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली असताना देखील पोलिसांनी आता पुन्हा या परिसरात छापे सत्र सुरू केले आहे. रविवारी गुहा तसेच देवळाली परिसरात एकाच वेळी तीन ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असून २७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : वाचा जिल्ह्यातील आजची अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ३३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७६ हजार ५३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले काळेबेरे केले त्यांनाच भीती !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  मुळा प्रवराचे ५० हजार बिगर थकबाकीदार सभासद मतदानासाठी पात्र असून इतर थकबाकीदार सभासदांनी थकबाकीची रक्कम भरली, तर त्यांनाही मतदान करता येईल. शासनाच्या आदेशानुसार २०१४ मध्ये सभासद रक्कम ५० रुपयांवरून २०० करण्यात आली. आता परत ती ५० रुपये करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे सभासदांच्या मतदानाच्या हक्कावर कोणताही परिणाम होणार … Read more