अहमदनगर ब्रेकिंग : पावसाचे तांडव, ओढ्या-नाल्यांना पूर; शेतीचे अतोनात नुकसान !
अहमदनगर Live24 टीम, 12 जुलै 2021 :-राहुरी तालुक्यातील आंबी, अंमळनेर, केसापूर, दवणगाव, संक्रापूर, पिंपळगाव फूनगी, गंगापूर परिसरात पावसाचे दमदार आगमन झाले असून दुबार पेरणीचे संकट टळल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. रविवारी रात्री आंबी, अंमळनेर परिसरात पावसाचे तांडव नृत्य पहायला मिळाले. जोरदार पावसामुळे परिसरातील ओढे, नाल्यांना पूर आल्याने ते दुथडी भरून वाहत आहेत. पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात … Read more