म्हणून नगर जिल्ह्यातील ‘त्या’ वारकऱ्यांना पोलिसांनी घातले ताब्यात!
अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे आज मितीला राज्यात अनेक निर्बंध घालण्यात आली आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे बंद असून आषाढी वारीवर देखील बंधने आणली आहेत.त्यानुसार पायी वारीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र तरीदेखील आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे … Read more