पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे वेधणार लक्ष
अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सोमवार दि.5 जुलै रोजी एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 जुलैला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लाऊन काम करणार आहेत. तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग व तहसिल … Read more