अहमदनगर ब्रेकिंग : निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ यास अटक !

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- एका महिलेवर बलात्काराच्या गुन्ह्यात फरार व निलंबित असलेला पोलीस निरीक्षक विकास वाघ याला तोफखाना पोलिस पथकाने आज नाशिक येथे मोठ्या शिताफीने पकडले आहे. वाघ विरोधात एका महिलेने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखाना पोलिसांना आदेश दिल्या नंतर तोफखाना पोलिसांच्या … Read more

महाराष्ट्राच्या महागायिका म्हणून विजेत्या ठरलेल्या नगरच्या सन्मिता धापटे-शिंदे यांचा नागरी सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- सुर नवा ध्यास नवा. या कलर्स मराठी वाहिनीवरील चौथ्या परवाच्या आशा उद्याची या रिॲलिटी शोच्या प्रतियोगिताच्या अंतिम सोहळ्यात महाराष्ट्राच्या महागायिका म्हणून विजेत्या ठरलेल्या अहमदनगरच्या सन्मिता धापटे-शिंदे यांचा श्री.साई द्वारका सेवा ट्रस्ट व आय लव नगरच्या वतीने नागरी सत्कार करताना पद्मश्री.पोपटराव पवार समवेत प्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्ते, आमदार … Read more

‘तुमचा उद्धव..आमच्या मोदींसमोर नाक घासून आला…’

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?? मानले मुंबईतील भाजप युवा मोर्चाला, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी ट्विट करून केली आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने काढलेल्या फटकार मोर्चात मोठा … Read more

हॉस्पिटलची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- केडगाव येथील रेणुकामाता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये सुरू असलेले सेंटर हे अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या परवानगीने सुरू होते ते चालवण्यासाठी कोणत्याही बनावट प्रमाणपत्रांचा वापर केलेला नाही तथाकथित सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी पूर्वग्रहदूषित कोणत्याही कागदपत्राची शहानिशा न करता रेणुकामाता स्पेशलिटी हॉस्पिटल ची बदनामी सुरु केली आहे त्यासंदर्भात कायदेशीर … Read more

किडनीला ब्लॅक फंगसची लागण झाल्याच्या दुर्मिळ प्रकारातून नगरमध्ये रुग्ण बचावला

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- कोरोनाची दुसर्‍या लाटेत अत्यंत घातक ठरलेल्या ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसने अनेकांचे बळी गेले. ब्लॅक फंगसची नाक, डोळे व मेंदूला लागण होत असताना किडनीला ब्लॅक फंगसची लागण झाल्याचा अत्यंत दुर्मिळ प्रकार नगरच्या 55 वर्षीय एका महिला रुग्णास आढळला असून, त्यावर मॅक केअर हॉस्पिटलमध्ये किडनी विकार तज्ञ डॉ. आनंद काशिद … Read more

महाराष्ट्राचे लोक राजकारणग्रस्त आहेत, पण इतके ‘ग्रस्त’ असतील असे वाटले नव्हते…

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- कोरोनाचा थांबलेला नाही. या परिस्थितीतही काहींना राजकारण, निवडणुका, स्वबळाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्राचे लोक राजकारणग्रस्त आहेत, पण ते इतके ‘ग्रस्त’ असतील असे कधीच वाटले नव्हते, अशी टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रात आधीच स्वबळाचे अजीर्ण झाले आहे. त्यात आणखी भर नको. महाराष्ट्रात … Read more

नेत्यांच्या मुखी ‘मराठा’ मात्र मराठ्यांच्या हाती ‘खराटा’च

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- मराठा आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस फारच गंभीर होत चालला आहे. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून यात त्यांनी नमूद आहे की , सर्व राजकिय नेत्यांच्या मुखी ‘मराठा’ असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र ‘खराटा’च येत आहे. त्यामुळे सरकारने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर गंभीर परिणामांना सामोरे … Read more

काँग्रेसमध्ये पुन्हा इन्कमिंग… मनसे उपशहर प्रमुखांचा समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरूच आहे. शिवसेना, भाजप नंतर आता मनसे मधून काँग्रेसमध्ये इन्कमिंग झाले आहे. मनसे उपशहर प्रमुख ऋतिक लद्दे आणि त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे. आ. लहू कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यामध्ये आ. कानडे यांनी … Read more

‘उद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे जेलमध्ये जाणार’

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- आधी शिवसेनेचे प्रवक्ते सचिन वाझे आतमध्ये गेले आणि आता शिवसेनेचे उपनेते प्रदीप शर्मा जेलमध्ये जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे एकामागोमाग एक जेलमध्ये जातील, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे यांच्यानंतर प्रदीप शर्मादेखील तुरुंगात … Read more

दूध दरवाढीसाठी शेतकरी रस्त्यावर !जिल्ह्यासह राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- कोरोनामुळे लॉकडाउन करावे लागले परिणामी सलग बंद असल्याने बाजारपेठ ठप्प झाल्याने त्याचा मोठा परिणाम सर्वसामान्य जनतेवर झाला आहे. एकीकडे पशुखाद्याचे दर प्रचंड वाढले तर दुसरीकडे लॉकडाउनचे कारण पुढे करत दुधाचे दर कमी झाल्याने राज्यातील शेतकरी पुरता आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे दूध दरवाढीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा शेतकरी रस्त्यावर … Read more

आपल्या वागण्यात बदल करा अन्यथा … लशीचाही फारसा काही उपयोग होणार नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- आपल्या बेजबाबादपणामुळे मानवी शरीरात विषाणूची संख्या वाढण्यासाठी, तसेच स्वतःत बदल करण्यासाठी कोरोनाला अनुकूल वातावरण मिळते. त्यामुळे आपण कोरोनाच्या ताब्यात शरीर द्यायचे की नाही, हे आपणच ठरवायचे आहे. आरोग्यविषयक सुविधा चौपट वाढवल्या, तरी कोविड अनुरूप वर्तन ठेवले तरच संसर्गापासून बचाव होऊ शकतो. काही लोकांमध्ये जागरूकता झाली आहे; मात्र कोरोना … Read more

नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करा; नागरिक भीतीच्या सावटाखाली

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या व त्याच्या हल्ल्याच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा जिल्ह्यात बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच नगर तालुक्यातील निमगाव वाघा व नेप्ती गावात बिबट्यामुळे दशहत निर्माण झाली आहे. यामुळे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे दोन्ही गावातील ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात … Read more

कौतुकास्पद कामगिरी ! ‘या’ गोष्टीत नगरचा राज्यात तिसरा क्रमांक

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख उंचावत चालला असल्याने जिल्हा पोलीस विभागाची प्रतिमा खूप मलीन झाली होती. मात्र नुकतेच पोलीस दलासाठी काहीशी दिलासादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा पोलीस दलाने क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टिममध्ये (सीसीटीएनएस प्रणाली) केलेल्या उत्कृष्ट कामकाजासाठी नगरला राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे. … Read more

शहर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; चारचाकी केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. नुकतेच … Read more

मंत्री गडाखांच्या प्रयत्ननातून जिल्ह्यासाठी साडेसात हजार टन खत उपलब्ध होणार

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-  जिल्ह्यातील खताची टंचाई लक्षात घेऊन नामदार शंकरराव गडाख यांनी आरसीएफ, नर्मदा व जीएसएफसी या प्रमुख खत कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क करून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर संबंधित कंपन्यांनी येत्या आठ दिवसात नगर जिल्ह्यासाठी 7 हजार 500 मेट्रिक टन खत उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याने नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा खताचा … Read more

30 लाखांच्या तेलाची चोरी करून पसार झालेल्या मुख्य आरोपींना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- संगमनेर शहर पोलिसांनी व्यापार्‍याच्या तेलाचा अपहार करून पसार झालेल्या मुख्य आरोपींना गजाआड केले आहे. या आरोपींकडून 8 लाख 33 हजार 580 रुपयांचे तेलाचे डबे व दीड लाख रुपये रोख असा 9 लाख 83 हजार 859 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरत येथील एल. … Read more

गायब झालेल्या पावसाने भंडारदरा आणि मुळा पाणलोट परिसरात हजेरी लावली

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाने उस्मानाबाद जिल्ह्यातील बळीराजाला समाधान मिळवून दिले; मात्र चार दिवसांपासून वरुणराजा गायब झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागाला त्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान गायब झालेल्या पावसाने बुधवारी दिवशी भंडारदरा आणि मुळा पाणलोटातून पुनरागमन झाल्याने शेतकर्‍यांच्या पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत. मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर पाणलोटात मान्सूनही दाखल झाला. … Read more

पशुपालकांमध्ये भीती वाढली, चोरट्यांकडून होतेय शेळ्यांची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-  जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होऊ लागली आहे. घरफोडी, लूटमार आदी घटनां तर होत आहेच मात्र आता चोरट्यांकडून पशुधन चोरले जात असल्याचे प्रकार घडू लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोटाला चिमटा घेऊन मोठ्या जिकरीने जगवलेले पशूधन चोरीस गेल्यामुळे पशुपालक संतापले असून बेलापूर पोलिसांना बकरीचोर शोधण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान … Read more