मतिमंद युवकाला विनाकारण मारहाण
अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- खासगी गाडीतून सध्या वेशात आलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांनी येथील चिकन दुकानदार व मतिमंद युवकाला विनाकारण मारहाण केल्यामुळे संतापलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना चांगला चोप दिला काल संध्याकाळी नगरपालिका कार्यालयाच्या मागील बाजूस छापा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या राज्य उत्पादन शुल्क च्या कर्मचाऱ्यांनी एका मतिमंद मुलास काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली हा … Read more