Pan Aadhaar Link : पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची मुदत फक्त १० दिवस! अन्यथा होईल दंड, असे करा सोप्या पद्धतीने लिंक
Pan Aadhaar Link : देशातील सर्व नागरिकांना आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. कोणत्याही ठिकाणी कागदपत्रांच्या स्वरूपात आधार कार्ड सर्वात प्रथम मागितले जाते. पण केंद्र सरकारकडून पॅन कार्ड आधारकार्डला लिंक करण्यास अनिवार्य करण्यात आले आहे. अनेकदा सरकारकडून पॅन कार्ड आधारकार्डला लिंक करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. आता पॅन कार्ड आधारकार्डला लिंक करण्यासाठी फक्त १० दिवस … Read more