Google Chrome : वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी! करा ‘हे’ काम नाहीतर बंद होणार गूगल क्रोम
Google Chrome : जर तुम्हीही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरत असाल तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. कारण आता लॅपटॉप किंवा जुन्या आवृत्त्यांसह डेस्कटॉपसाठी गूगल क्रोम कायमचे बंद होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता गूगल क्रोम वापरता येणार नाही. याबाबत गुगलने एक घोषणा केली आहे. त्यामुळे कंपनीच्या या निर्णयामुळे वापरकर्त्यांना नवीन वर्षात चांगलाच धक्का बसला आहे. लवकरच येणार अपडेट … Read more