Soaked Almonds : भिजवलेले कच्चे बदाम खाण्याच्या फायद्यांसोबत आहेत त्याचे तोटे; जाणून घ्या आहारतज्ज्ञांचा सल्ला
Soaked Almonds : बदाम खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. अशा वेळी काही लोकांना ते कच्चे खाणे आवडते, तर बरेच लोक पाण्यात भिजवून त्याचे सेवन करतात. बदामामध्ये पोषक घटक आढळतात बदामामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते. यामध्ये फायबर, प्रोटीन, हेल्दी फॅट, व्हिटॅमिन ई, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. याशिवाय तांबे, व्हिटॅमिन बी 2 आणि फॉस्फरस … Read more