Samsung Galaxy F04 : आज लॉन्च होतोय शक्तिशाली Samsung Galaxy F04 स्मार्टफोन, तगडे फीचर्ससह जाणून घ्या किंमत
Samsung Galaxy F04 : जर तुम्ही Samsung स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण Galaxy F04 आज भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. हा फोन 8 GB रॅम आणि स्टायलिश ग्लॉस डिझाइनसह येईल. हा फोन एंट्री-लेव्हल फोन असेल, याची टीझर पेजवरून माहिती आहे, ज्याची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी असेल. असे म्हटले जात आहे … Read more