Toyota SUV : ‘या’ दिवशी टोयोटा लाँच करणार शानदार SUV, जाणून घ्या खासियत
Toyota SUV : टोयोटा मार्केटमध्ये सतत जबरदस्त फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असते. अशातच कंपनी आणखी एक कार लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने कारचा टीझर फोटो सादर केला आहे. कंपनी ही कार 8 फेब्रुवारीला शिकागो ऑटो शोमध्ये लाँच करणार आहे. ग्राहकांना या कारमध्ये शानदार फीचर्स मिळणार आहेत. जाणून घ्या खासियत 2023 ग्रँड हाईलँडर हे … Read more