New Year 2023 : ‘या’ सरकारी योजनेत मुलीच्या नावाने गुंतवा पैसे आणि नंतर मिळवा बक्कळ पैसा
New Year 2023 : पालकांना त्यांच्या मुलींच्या शिक्षणासोबत लग्नाची खूप काळजी असते. लग्न म्हटले की खर्च आलाच.त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेता सरकारने एक योजना सुरू केली आहे. या योजनेचे सुकन्या समृद्धी योजना असे नाव आहे. या योजनेत तुम्ही पैसे गुंतवणूक मोठी रक्कम उभी करू शकता जी नंतर तुमच्या मुलींसाठी उपयोगी पडेल. सुकन्या समृद्धी योजनेत … Read more