Business Idea: सुवर्णसंधी ! सरकारी मदत घेऊन सुरु करा ‘हा’ जबरदस्त व्यवसाय अन् कमवा दरमहा लाखो रुपये

Business Idea: तुम्ही देखील आता तुमचा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करणार असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला एका जबरदस्त व्यवसायबद्दल माहिती देणार आहोत. या व्यवसायमध्ये तुम्ही दरमहा लाखो रुपये देखील कमवू शकतात. हा जबरदस्त व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला सरकार देखील मदत करणार आहे. चला तर जाणून घ्या या जबरदस्त व्यवसायबद्दल … Read more

LIC Scheme: एलआयसीच्‍या ‘या’ भन्नाट योजनेमध्ये करा गुतंवणूक ! होणार 22 लाखांचा फायदा ; जाणून घ्या कसं

LIC Scheme: तुम्ही देखील गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एलआयसीच्‍या एका अशा जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तुम्हाला या योजनेमध्ये तब्बल 22 लाखांचा आर्थिक फायदा होऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच एलआयसी वेगवगेळ्या गुंतवणूक योजना आणि विमा योजना सादर करत … Read more

Mutual Fund: बाबो .. भारतीय महिला गुंतवणुकीपूर्वी करतात ‘हे’ काम ! अहवालात धक्कादायक खुलासा ; जाणून घ्या सविस्तर

Mutual Fund: देशात आज कोरोना महामारीनंतर आता अनेक जण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. आज देशात सुरु असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांमध्ये पुरुष असो किंवा महिला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. यातच आता एक रिपोर्ट समोर आली आहे. या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या रिपोर्टनुसार सध्या भारतात महिला आणि पुरुष दोघांच्याही गुंतवणुकीबाबत … Read more

Citroen : Tiago EV पेक्षाही स्वस्त असेल ‘ही’ कार, पहा स्पेसिफिकेशन

Citroen : टाटा टियागो ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक कार आहे. अशातच आता कंपनीला टक्कर देण्यासाठी Citroen बाजारात उतरत आहे. लवकरच ही कंपनी Tiago EV पेक्षाही स्वस्त कार लाँच करणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने टीजर रिलीज केला होता. दरम्यान ही कार चाचणी दरम्यान स्पॉट झाली होती. Citroen eC3चा टीझर रिलीज  कंपनीने नुकताच आगामी इलेक्ट्रिक … Read more

Bank of Maharashtra Recruitment 2022: ‘इतक्या’ जागांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये बंपर भरती ; असा करा अर्ज

Bank of Maharashtra Recruitment 2022: तुम्ही देखील सरकारी बँकेमध्ये नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अप्रेंटिस पदासाठी तब्बल 314 पदे भरण्यात येणार आहे. BOM ने अप्रेंटिसची पदे भरण्यासाठी अधिनियम 1961 अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरु केली आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो यामध्ये आंध्र प्रदेश, … Read more

Smartphone Blast : धक्कादायक! गेम खेळत असताना हातातच फुटला फोन, तुम्हीही करताय का ‘या’ चुका?

Smartphone Blast : स्मार्टफोनमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे बॅटरी. आज अनेकांकडे स्मार्टफोन असल्याचे आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. एका लहान मुलाच्या हातातच गेम खेळत असताना स्मार्टफोन फुटला आहे. जर तुम्हीही स्मार्टफोन वापरताना काही चुका करत असाल तर त्या आजच टाळा नाहीतर तुमच्या ते जीवावर बेतू शकते. मॅन्युफॅक्चरिंग दोषामुळे किंवा वापरकर्त्यांच्या … Read more

Hyundai Santro Removed : ‘त्या’ ग्राहकांना धक्का! बंद होणार सॅन्ट्रो? वेबसाइटवरूनही हटवली

Hyundai Santro Removed : भारतीय बाजारपेठेत ह्युंदाईने आपली वेगळी ओळख तयार केली आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून कंपनीच्या सॅन्ट्रो या कारची मागणी कमी झाली होती. त्यामुळे कंपनीने आता ती कार वेबसाइटवरून काढून टाकली आहे. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. लाँच झाल्यानांतर सॅन्ट्रोने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला होता. वेबसाइटवरून हटवली सॅन्ट्रो कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सॅन्ट्रो … Read more

Samsung Smartphone : खुशखबर ! सॅमसंगचे ‘हे’ 3 जुने फोन होणार नवीन; मिळणार जबरदस्त फीचर्स, फक्त करा ‘हे’ काम

Samsung Smartphone : स्मार्टफोन जगात एक मोठा धमाका होणार आहे. तुम्ही देखील सॅमसंग स्मार्टफोन वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. आता तुमचा देखील जुना स्मार्टफोन नवीन होणार आहे. कंपनीने घेतल्या एका निर्णयानंतर यूजर्सना एक मोठा फायदा होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने मोठा निर्णय घेत Galaxy F22, Galaxy M32 4G आणि Galaxy A51 … Read more

Duplicate Pan Card : पॅन कार्ड हरवलंय? चिंता करू नका ‘या’ सोप्या स्टेप्सद्वारे मिळवा परत

Duplicate Pan Card : प्रत्येक व्यक्तीसाठी त्यातही खासकरुन नोकरी करणाऱ्यांना पॅनकार्ड खूप गरजेचे आहे. परंतु,अनेकदा एखाद्याचं पॅनकार्ड हरवले जाते. त्यामुळे त्या व्यक्तीला आर्थिक व्यवहारात अडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा अनेकांचे पॅनकार्ड नसल्यामुळे आर्थिक व्यवहार खोळंबतात.जर तुमचेही पॅनकार्ड हरवले असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही ते परत मिळवू शकता. असे बनवा डुप्लिकेट पॅन कार्ड स्टेप … Read more

LPG Gas Cylinder : गॅस सिलिंडर असणाऱ्यांसाठी गुडन्यूज, मिळतील 50 लाख रुपये

LPG Gas Cylinder : पूर्वी प्रत्येकजण चुलीवर स्वयंपाक करत असत. कालांतराने LPG गॅस सिलिंडर आले. त्यामुळे चुलीची जागा आता गॅस सिलिंडरने घेतली आहे. आता प्रत्येकाच्या घरात आपल्याला गॅस सिलिंडर पाहायला मिळतो. जर तुमच्याकडेही गॅस सिलिंडर असेल तर तुम्हालाही 50 लाख रुपये मिळतील. त्यासाठी कसा अर्ज करायचा आणि पात्रता जाणून घेऊयात. वितरकाकडून गॅस सिलिंडर खरेदी करता … Read more

Government Scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकार देत आहे घरबसल्या लाखो कमावण्याची संधी

Government Scheme : देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकार आता शेतकऱ्यांना लाखो रुपये कमावण्याची संधी देत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना घरी बसूनच पैसे कमावता येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेचे नाव ‘सोलर पंप योजना’ असे आहे. सरकार सौरऊर्जेच्या वापरासाठी मोठी पावले … Read more

Lava X3 : इतक्या स्वस्तात लाँच होणार Lava X3, मिळणार जबरदस्त फीचर्स; समोर आली माहिती

Lava X3 : Lava च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आपल्या चाहत्यांना लवकरच मोठे गिफ्ट देऊ शकते. कंपनी आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन Lava X3 लाँच करण्याच्या तयारीत आहे. परंतु, हा स्मार्टफोन लाँच होण्याअगोदरच Lava X3 चे स्पेसिफिकेशन आणि डिझाइनची माहिती समोर आली आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनी 4,000 mAh बॅटरी देईल. अपेक्षित किंमत कंपनीने … Read more

New Year 2023 : तुम्हालाही असतील ‘या’ वाईट सवयी तर आजच सोडा, करावा लागणार नाही समस्यांचा सामना

New Year 2023 : 2022 या वर्षातील डिसेंबर महिना जवळपास संपत आला आहे. लवकरच नावीन वर्षाला सुरुवात होईल. अनेकांना खूप वाईट सवयी असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हालाही काही वाईट सवयी असतील तर त्या आजच टाळा नाहीतर तुम्ही खूप मोठ्या संकटात येऊ शकता हे लक्षात ठेवा. टाळा या वाईट … Read more

OnePlus Smartphone : OnePlus च्या चाहत्यांसाठी दिलासा ! सर्व स्मार्टफोन झाले स्वस्त…

OnePlus Smartphone : थोड्याच दिवसांत ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी OnePlus कंपनीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. सर्व स्मार्टफोन स्वस्त झाले आहेत. ई- कॉमर्स वेबसाइट Amazon वर सेल लागला आहे. यामध्ये OnePlus चे स्मार्टफोन स्वस्त मिळत आहेत. लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर एक विशेष सेल सुरु झाला आहे, ज्यामध्ये प्रीमियम टेक कंपनी OnePlus ला मोठ्या डिस्काउंटमध्ये … Read more

Indian Railways : प्लॅटफॉर्म तिकिटानेही करता येतो प्रवास? काय सांगतो नियम जाणून घ्या

Indian Railways : देशभरातील असंख्य लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. परंतु, रेल्वेने प्रवास करत असताना गरजेचे असते ते म्हणजे रेल्वेचे तिकीट. जर तुमच्याकडे रेल्वेचे तिकीट नसेल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. अनेकजणांवर रेल्वे प्रशासन दररोज तिकीट नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करते. परंतु, तुम्ही वेटिंग तिकिटाच्या मदतीने प्रवास करू शकता. हा नियम फार कमी जणांना माहिती … Read more

Income Tax Slab Change : आयकर भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! या लोकांना भरावा लागणार नाही कर, या दिवशी होणार घोषणा

Income Tax Slab Change : देशातील अनेक नोकरदारांना आणि उद्योजकांना आयकर भरावा लागतो. तसेच आयकर भरण्यासाठी अनेक नियम आणि अटी लागू आहेत. त्यामध्ये सतत बदल करण्यात येत आहेत. आता काही ठराविक आयकर भरणाऱ्यांसाठी दिलासा मिळू शकतो. आयकर हा मध्यमवर्गापासून उच्च वर्गापर्यंत सर्वांसाठी आवश्यक कर आहे, ज्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी मोठा बदल करणार आहेत. तुम्हीही … Read more

Xiaomi MIUI 14 : जबरदस्त फीचर्ससह येणार ‘हा’ स्मार्टफोन, बोलून होणार कागदपत्रे स्कॅन

Xiaomi MIUI 14 : कमी कालावधीतच Xiaomi या कंपनीने मार्केटमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. कंपनीच्या बऱ्याच स्मार्टफोन्सला भारतीय बाजारात खूप मागणी आहे. कंपनीने मागच्या वर्षी MIUI 12.5 ही आवृत्ती लॉन्च केली होती. अशातच आता कंपनीने MIUI 14 सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने अतिशय भन्नाट फीचर्स दिली आहेत. काय असणार खासियत कंपनीने गेल्या वर्षीच … Read more

Smartphone Offer : ऑफर ! 14 हजारांचा स्मार्टफोन मिळतोय फक्त 350 रुपयांत; भन्नाट फीचर्स आणि बरेच काही…

Smartphone Offer : ई-कॉमर्स वेबसाइट वर घरबसल्या तुम्ही काहीही खरेदी करू शकता. तसेच आजकाल ऑनलाईन खरेदीवर अनेक प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या सूट दिल्या जात आहेत. Amazon आणि JioMart या वेबसाइट ला एका स्मार्टफोन वर जबरदस्त सूट दिली जात आहे. Tecno Pova 4 गेल्या आठवड्यात भारतात अधिकृत झाले आहे. त्याची भारतात पहिली विक्री आजपासून सुरू झाली आहे. हा … Read more