LPG Gas Cylinder : गॅस सिलिंडर असणाऱ्यांसाठी गुडन्यूज, मिळतील 50 लाख रुपये

LPG Gas Cylinder : पूर्वी प्रत्येकजण चुलीवर स्वयंपाक करत असत. कालांतराने LPG गॅस सिलिंडर आले. त्यामुळे चुलीची जागा आता गॅस सिलिंडरने घेतली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आता प्रत्येकाच्या घरात आपल्याला गॅस सिलिंडर पाहायला मिळतो. जर तुमच्याकडेही गॅस सिलिंडर असेल तर तुम्हालाही 50 लाख रुपये मिळतील. त्यासाठी कसा अर्ज करायचा आणि पात्रता जाणून घेऊयात.

Advertisement

वितरकाकडून गॅस सिलिंडर खरेदी करता तेव्हा तुम्हाला 50 लाखांचा विशेष विमा संरक्षण दिला जातो. अनेकांना याबद्दल माहिती नाही.

समजा गॅस सिलेंडर लीक झाला किंवा फुटला तर अपघात संरक्षण अंतर्गत ग्राहकाला 50 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून दिले जातात.

Advertisement

गॅस अपघातात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली तर त्या व्यक्तीला 40 लाख रुपये दिले जातात. तर सिलेंडरचा स्फोट होऊन एखाद्याचा मृत्यू झाला तर 50 लाख रुपयांचा दावा करता येतो.

Advertisement

तसेच तुम्ही तुमचे गॅस कनेक्शन कुटुंबातील इतर सदस्याच्या नावावर ट्रान्सफर करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रतिज्ञापत्र गरजेचे आहे. हे प्रतिज्ञापत्र दोन्ही लोकांना भरावे लागते. प्रतिज्ञापत्रासोबत एनओसीही द्यावी लागेल.