BSNL Recharge Plan : भन्नाट प्लॅन! सिंगल रिचार्जमध्ये मिळवा 440 दिवसांच्या वैधतेसह अनेक फायदे
BSNL Recharge Plan : बीएसएनएल ही सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी सध्या Jio, Airtel आणि Vodafone Idea यांसारख्या दिग्ग्ज कंपन्यांना टक्कर देत आहे. या कंपनीचे ग्राहक संख्या खुप असून कंपनी सतत नवनवीन प्लॅन लाँच करत असते. Jio, Airtel आणि Vodafone Idea या खासगी कंपन्यांपेक्षा या कंपनीचे रिचार्ज प्लॅन खूप स्वस्त असतात. जर तुम्हाला एकदाच … Read more