pTron : सिंगल चार्जमध्ये 60 तास चालणाऱ्या इयरबड्सची मार्केटमध्ये एंट्री, किंमत आहे फक्त…

pTron : भारतीय बाजारात सध्या अनेक इअरबड्स उपलब्ध आहे. सर्व इअरबड्समध्ये एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स मिळत आहेत. अशातच जर तुम्ही नवीन इअरबड्स खरेदी कारण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बाजारात एक सिंगल चार्जमध्ये 60 तास चालणारा इयरबड्स येत आहे. याची किंमत फक्त 899 इतकी आहे. त्यामुळे स्वस्तात तुम्हाला हा इअरबड्स … Read more

Phone Call Recording : तुमचाही कॉल रिकॉर्ड होत नाही ना? अशाप्रकारे करा चेक

Phone Call Recording : फोन कॉल रेकॉर्ड करणे हे कायदेशीर नसून बेकायदेशीर आहे. अनेकजण अनेकदा एखाद्या महत्वाच्या किंवा खाजगी विषयांवर फोनवर बोलत असताना आपला कॉल कोणी रेकॉर्ड तर करत नाही अशी भीती अनेकांच्या मनात असते. परंतु, आता आपला कॉल कोण रेकॉर्ड करत आहे की नाही ते सहज समजू शकते. त्यासाठी काही ट्रिक्स लक्षात ठेवणे खूप … Read more

7th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात पगार वाढणार, खात्यात येणार 95 हजार…

7th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच गुड न्यूज मिळू शकते. कारण केंद्र सरकारकडून येत्या नवीन वर्षात कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. महागाई भत्त्यात वाढ तसेच पगारातही वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच बंपर वाढ होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारावर मोठा निर्णय घेऊ शकते, त्यानंतर पगारात थेट … Read more

LPG Gas Checking : ओल्या कापडावरून समजेल तुमचा गॅस सिलिंडर संपला आहे की नाही?

LPG Gas Checking : अनेकदा काही जणांच्या अचानक सिलिंडरमधील गॅस संपतो, त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. काहीजण गॅस सिलिंडरचा रंग आणि सिलिंडर हलवून गॅस संपला आहे की नाही ते ठरवतात. त्याशिवाय तुम्ही एका ओल्या कपड्याच्या साहाय्यानेही तुमचा सिलिंडर शिल्लक आहे हे घरच्या घरी तपासू शकता.ओल्या कापडाच्या साहाय्याने सिलिंडर कसा तपासतात ते जाणून घेऊयात. … Read more

Bajaj Pulsar 150 : बजाज कंपनीचा ग्राहकांना मोठा धक्का ! बजाज पल्सर होणार बंद

Bajaj Pulsar 150 : बजाज कंपनी लवकरच आपल्या ग्रहकांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण कंपनीकडून ग्रहकांनी सर्वात जास्त पसंती दिलेली गाडी आता बंद केली जाणार आहे. बजाज पल्सर 150 ही गाडी आता कंपनीकडून बंद केली जाणार आहे. पल्सर 150 आणि पल्सर 180 ही बजाजची प्रमुख उत्पादने आहेत. या दोन्ही मॉडेल्सची ग्राहकांनी जोरदार खरेदी केली … Read more

Sankashti Chaturthi : संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर रविवारी गणपतीला अर्पण करा दुर्वा; सर्व इच्छा होतील पूर्ण

Sankashti Chaturthi : हिंदू धर्मात कोणतीही पूजा करायची असेल तर पहिल्यांदा गणपतीची पूजा केली जाते किंवा नाव घेतले जाते. रविवारी संकष्टी चतुर्थी आहे. या संकष्टी चतुर्थी वेळी तुम्ही गणपतीला दुर्वा अर्पण केली तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. हिंदू धर्मानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी श्री गणेशाची … Read more

Falling Sleep : गाडी चालवताना झोप येऊ नये म्हणून करा ‘हा’ उपाय, नाहीतर..

Falling Sleep : रात्रीच्या वेळी गाडी चालवत असताना काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण अनेकदा लांबचा प्रवास करत असताना चालकाला थकवा येऊन झोप येते. गाडी चालवताना झोप आली तर खूप अपघात होतात. जर तुम्हालाही झोप आली तर काळजी करू नका. काही उपाय केले तर झटक्यात तुमची झोप पळून जाईल, त्यासाठी ही बातमी काळजीपूर्वक वाचा. गाडी … Read more

Ayushman Card : गरजेच्या वेळी असेही वापरले जाते आयुष्मान कार्ड, जाणून घ्या सविस्तर

Ayushman Card : तुम्हाला आयुष्मान कार्डबद्दल नक्कीच माहिती असेलच. याच कार्डमुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार घेता येतो. परंतु, जर तुम्ही अजूनही कार्ड बनवले नसेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही ते अजूनही बनवू शकता. आयुष्मान कार्डमुळे तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतो. कसे ते जाणून घेऊयात सविस्तर. आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान कार्ड बनवण्याचा वेग … Read more

LIC Scheme : धमाकेदार योजना ! फक्त 2000 रुपये गुंतवून 48 लाख कमावण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या योजना

LIC Scheme : आजकाल प्रत्येकाला कुठे ना कुठे तरी गुंतवणूक करायची असते. गुंतवणूक करून काही वर्षांनी त्याचा अधिक मोबदला मिळवा आणि ती रक्कम कुठे तरी कामी यावी यासाठी अनेक जण गुंतवणूक करत असतात. LIC ने एक धमाकेदार योजना आणली आहे. देशातील प्रत्येक परिस्थितीसाठी ही योजना सुरू आहे. बहुतेक लोकांना अशा योजनेत गुंतवणूक करायची असते जिथून … Read more

EPFO Alert : पीएफ खात्यात पैसे ठेवणाऱ्यांनो व्हा सतर्क ! ईपीएफओने दिला हा इशारा

EPFO Alert : नोकरी करता असताना पगारातील काही रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. मात्र आजकाल पीएफ खात्यातील पैशाचीही फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे ईपीएफओने पीएफ खातेधारकांना अलर्ट केले आहे. एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने फसवणूक प्रकरणांमध्ये वाढ होत असताना सोशल मीडियावर आपल्या सदस्यांसाठी एक नवीन अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने आपल्या सदस्यांना त्यांच्या … Read more

Renault Discount Offers : बंपर ऑफर ! रेनॉल्टच्या या ३ कारवर मिळतेय 50 हजारांची सूट; पहा ऑफर…

Renault Discount Offers : रेनॉल्ट कंपनीच्या अनेक कार बाजारात उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांची देखील मोठी पसंती रेनॉल्टच्या कारला भेटत आहेत. आता कंपनीकडून ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पैशाची बचत होऊ शकते. Renault India ने या वर्षाच्या 2022 च्या अखेरीस त्यांच्या विद्यमान कारवर आकर्षक सवलत जारी केली आहे, ज्याचा ग्राहकांना 50,000 रुपयांपर्यंत … Read more

PAN card Aadhaar Link : लाखो पॅनकार्ड धारकांनो सावधान ! त्वरीत करा हे काम अन्यथा भरावा लागणार 10,000 रुपयांचा दंड

PAN card Aadhaar Link : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. यासाठी केंद्र सरकारकडून अनेक वेळा मुदतवाढ करण्यात आली आहे. मात्र अजूनही लाखो पॅनकार्ड धारकांनी आधार कार्डशी पॅनकार्ड लिंक केलेले नाही. पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे आणि यावेळी आयकर विभाग ती वाढवण्याच्या … Read more

Flipkart Offer : आयफोनशी टक्कर देणारा स्मार्टफोन खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड ! 43,999 रुपयांचा स्मार्टफोन मिळतोय फक्त 12,499 रुपयांना

Flipkart Offer :जर तुम्हाला तुमच्या बजेटमधील आणि मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ई- कॉमर्स वेबसाइट वर मोठा सेल लागला आहे. या सेलमध्ये जास्त किमतीवाला स्मार्टफोन तुम्ही कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. फ्लिपकार्टने एका स्मार्टफोनवर भन्नाट सेल लावला आहे. आतापर्यंत फ्लिपकार्ट आपल्या बजेट रेंजच्या स्मार्टफोन्सवर सूट देत होती, पण आता कंपनीने प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करू … Read more

Trains Run Faster at Night : दिवसापेक्षा रात्री वेगाने का धावतात रेल्वे? जाणून घ्या रंजक कारण…

Trains Run Faster at Night : तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला अनेक अनुभव आले असतील. मात्र तुम्ही कधी निरीक्षण केले आहे का दिवसापेक्षा रात्री रेल्वे कधीही वेगाने धावत असते? यामागेही एक कारण आहे जे तुम्हाला माहिती नसेल. भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते हे आपणा सर्वांना माहीत आहे. भारतीय रेल्वेद्वारे … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ ! या शेतकऱ्यांना पीएम किसानची रक्कम करावी लागणार परत

PM Kisan : देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यातील महत्वाची योजना म्हणजे केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढत झाली आहे. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसानची … Read more

Twitter : ट्विटर वापरकर्त्यांना झटका ! एलोन मस्कचा 1.5 अब्ज खात्यांबाबत मोठा निर्णय

Twitter : एलोन मस्कने कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर आता ट्विटर वापरकर्त्यांना मोठा झटका दिला आहे. 1.5 अब्ज ट्विटर खाती बंद करण्याचा निर्णय एलोन मस्कने घेतला आहे. त्यामुळे आता अनेक ट्विटर वापरकर्त्यांचे खाते बंद करण्यात येणार आहे. एलोन मस्क यांनी शुक्रवारी, 9 डिसेंबर रोजी घोषणा केली की, ट्विटर वर्षानुवर्षे प्लॅटफॉर्मवर निष्क्रिय असलेली 1.5 अब्ज खाती काढून टाकेल. ट्विटर … Read more

Bank of Maharashtra : तरुणांना मोठी संधी! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये या पदांवर भरती; लगेच करा अर्ज

Bank of Maharashtra : जर तुम्ही बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न बाळगत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने स्केल II, III, IV आणि V साठी स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) भर्ती 2022 साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर SO भरतीसाठी पात्रता पूर्ण केलेले उमेदवार 06 डिसेंबर 2022 ते 23 … Read more

Car Warning Light : कार वापरणाऱ्यांनो सावधान ! गाडीच्या मीटरमध्ये ही लाईट लागली तर इंजिन होईल खराब…

Car Warning Light : कार चालवत असताना अनेकवेळा गाडीच्या संबंधित समस्या उद्भवतात. कारच्या मीटरमध्ये अश्या काही लाईट दिलेल्या असतात त्यावरून गाडीचा कशामुळे बिघाड झाला आहे हे समजते. मात्र अश्या प्रकारची लाईट लागल्यानंतर त्वरित त्यासंबंधित काम करून घ्यावे. आपली कार वर्षानुवर्षे टिकून राहण्यासाठी आणि रस्त्याच्या मधोमध फसवणूक होऊ नये यासाठी कारची काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक … Read more