Indian Railway : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ

Indian Railway : जर तुम्ही रेल्वे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सुमारे 80,000 कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. पगारात वाढ करण्यात यावी अशी मागणी हे कर्मचारी अनेक दिवसांपासून करत होते. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नोकरदारांना बढती मिळेल … Read more

Low Budget Electric Scooter : कमी किमतीत खरेदी करा जबरदस्त रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कुटर, जाणून घ्या फीचर्स

Low Budget Electric Scooter : इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी आता इलेक्ट्रिक वाहने खरेदीवर भर दिला आहे. परंतु, मागणी वाढल्याने कंपन्यांनी या वाहनांच्या किमतीत कमालीची वाढ केली आहे. जर तुम्ही कमी बजेटमध्ये चांगल्या रेंजची स्कुटर शोधात असाल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा. कारण Bounce Infinity E1 ही स्कुटर तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. Bounce … Read more

One country one charger : लवकरच देशात येणार फोन-लॅपटॉपसाठी एकच चार्जर, कंपन्यांनीही दिली मान्यता

One country one charger : संपूर्ण देशभरात स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर काही गॅझेट्स वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. या वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता देशात लवकरच फोन ते लॅपटॉपसाठी एकच चार्जर येणार आहे. विशेष म्हणजे मोबाइल कंपन्यांनीही यासाठी मान्यता दिलेली आहे. या निर्णयामुळे देशात निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचे प्रमाण कमी होईल. याबाबत ग्राहक व्यवहार … Read more

8th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

8th Pay Commission Update : जर तुम्ही केंद्रीय असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. देशात सध्या सातवा वेतन आयोग लागू असून लवकरच देशात आठवा वेतन आयोग लागू केला जाईल, असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू … Read more

WhatsApp feature : आता अधिक मजेदार होणार चॅटिंग, व्हॉट्सॲपने पुन्हा आणले एक जबरदस्त फीचर

WhatsApp feature : जर तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत जबरदस्त फीचर आणत असते. अशातच व्हॉट्सॲपने आपल्या वापरकर्त्यांसाठी ग्रुप चॅटिंगसाठी नवीन फिचर आणले आहे. त्यामुळे आता अधिक मजेदार चॅटिंग होईल, यात काही शंकाच नाही. स्क्रीनशॉटमध्ये दर्शविलेले नवीन फीचर रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर सध्या WhatsApp डेस्कटॉप बीटा व्हर्जन … Read more

Vivo Smartphone : 44MP चा जबरदस्त कॅमेरा असणारा विवोचा 5G स्मार्टफोन झाला लाँच, कमी किमतीत खरेदी करता येणार

Vivo Smartphone : विवो सतत शानदार फीचर्स असणारा स्मार्टफोन लाँच करत असतो. त्यामुळे या कंपनीच्या स्मार्टफोन्सला मोठ्या प्रमाणात मागणी असते. असाच एक स्मार्टफोन विवोने लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 44MP चा जबरदस्त कॅमेरा दिला आहे. कमी किमतीत हा 5G स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. भारतात अद्यापही हा स्मार्टफोन लाँच झाला नाही,परंतु, कंपनीने नुकताच तैवानमध्ये … Read more

Business Idea : सरकारी मदत घेऊन सुरु करा ‘हा’ व्यवसाय, दररोज कराल बक्कळ कमाई

Business Idea : सर्वसामान्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असते. जर तुम्हाला तुमचा एखादा व्यवसाय करायचा असेल तरीही सरकार तुम्हाला मदत करत आहे. 12 महिने हा व्यवसाय चालतो. सरकारच्या मदतीने तुम्ही स्वतःचा दुग्धव्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही रोज बक्कळ कमाई काऊ शकाल. दुग्धव्यवसाय कसा सुरू करावा त्या ठिकाणी तुम्ही … Read more

Health Tips : मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Health Tips : स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आपण धावपळ करू लागतो. त्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. याचा परिणाम म्हणजे आपले शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडू लागते. जर तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर सर्वप्रथम तुमची दिनचर्या बदला. काही आठवड्यातच तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसू लागेल. तुमच्या जीवनात नियमित व्यायामाचा समावेश करण्याची … Read more

Health Tips : वाढत्या प्रदूषणापासून वाचायचे असेल तर आजच तुमच्या आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Health Tips : वायू प्रदूषण हे काही आपल्यासाठी नवीन संकट नाही. हे संकट जरी जुने असले तरी वाढत्या प्रदूषणापासून वाचण्यासाठी ठोस पाऊले उचलली पाहिजेत. कारण या वायू प्रदूषणाचा फुफ्फुस, हृदय आणि शरीराच्या इतर अवयवांवर गंभीर परिणाम होत आहे. त्याचबरोबर यामुळे आपण अनेक आजारांना निमंत्रण देत आहे. जर तुम्हाला यापासून वाचायचे असेल तर आजच तुमच्या आहारात … Read more

Gold Price Update : खुशखबर! 3000 रुपयांनी स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Gold Price Update : सोने आणि चांदीच्या किमती सतत कमी जास्त होत असतात. लवकरच लग्नसराईचा सीजन सुरु होईल. परंतु,त्याअगोदर सोने आणि चांदीच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगलाच धक्का बसला आहे. सोने महागले असतानाही तुम्हाला ते स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. होय, 3000 रुपयांनी स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कसे … Read more

Gold Price : ग्राहकांना धक्का! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे भाव

Gold Price : सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत असतात. देशात लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. परंतु, त्यापूर्वी ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. कारण लग्नसराईचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोने आणि चांदीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सोने किंवा चांदी खरेदी करण्यापूर्वी आजचे भाव जाणून घ्या. बुधवारी या व्यापारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव … Read more

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

Petrol Diesel Price : महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत बदल होत असतात. अशातच आज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आजच्या देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाणून घ्या. तेल कंपन्यांनी … Read more

World’s Most Expensive Tea: 9 कोटी रुपयांत फक्त एक किलो मिळते ‘ही’ चहापत्ती ; जाणून काय आहे त्यात खास

World’s Most Expensive Tea: भारतीय लोकंना चहाची खूप जास्त सवय आहे. देशात असे खूप लोक आहे जे आपल्या दिवसाची सुरुवात एक काप चहाने करतात त्यानंतर त्यांना फ्रेश वाटते . जागतिक आणि भारतीय बाजारात अनेक प्रकारची चहापत्ती उपलब्ध आहे. काहींची किंमत स्वस्त आहे तर काही खूप महाग देखील आहे. पण तुम्हाला माहिती आहे एका जगात एक … Read more

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा फक्त 100 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 2 लाखांचा निधी; वाचा सविस्तर माहिती

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी एका पेक्षा एक योजना सादर करत असते. तुम्ही देखील तुमचा भविष्य सुरक्षित करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही येथे पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असणाऱ्या एक अशा योजनेबद्दल माहिती देणार आहोत जिथे तुम्ही फक्त 100 रुपयांची गुंतवणूक करून तब्बल … Read more

Surya Gochar 2022: ग्रहांच्या राजाने बदलला मार्ग, आता ‘या’ 7 राशी 12 दिवस सूर्याप्रमाणे चमकतील

Surya Gochar 2022: ग्रहांचे राशी परिवर्तन ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यातच 16 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज सूर्यदेव तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. ग्रहांचे राजे आता 16 डिसेंबर 2022 पर्यंत या राशीत राहणार आहेत. ज्योतिषी राखी मिश्राच्या मते, सूर्याचा हा राशी बदल आपल्या जीवनात खूप बदल घडवून आणणार आहे. विशेषत: पुढील 12 दिवस … Read more

Pension Loan Scheme: भारीच ! SBI च्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक ; वृद्धापकाळातील प्रत्येक गरज होणार पूर्ण, जाणून घ्या कसं

Pension Loan Scheme: प्रत्येक जण आपल्या वृद्धापकाळातील प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी बचत करतो. कोणी बँकेत एफडी करतो तर कोणी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेत आपली बचत करतो. तुम्ही देखील भविष्यासाठी बचत करण्यासाठी उत्तम योजना शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयच्या एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत. या योजनेचा … Read more

7th Pay Commission: 80 हजार कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पगारात होणार 48 हजारांची वाढ ; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ

7th Pay Commission: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता तब्बल 80 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आता रेल्वेमधील पर्यवेक्षक श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या नवीन सिस्टमला मंजुरी मिळाली आहे. या नवीन सिस्टम अंतर्गत आता कर्मचाऱ्यांना गट अ पर्यंत पदोन्नती देता येईल. या … Read more

Recharge plan: ‘हे’ आहे नंबर चालू ठेवण्यासाठी सर्वात स्वस्त रिचार्ज ! पहा संपूर्ण लिस्ट

Recharge plan: तुम्ही देखील दोन सिम कार्डचा वापर करत असाल तर आज तुमच्यासाठी आम्ही काही जबरदस्त प्लॅन आणले आहे. या प्लॅनमुळे तुम्हाला तुमचा दुसरा सिम कार्ड अगदी स्वस्तात रिचार्ज करता येणार आहे. चला तर जाणून घेऊया या रिचार्ज प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती.आज आम्ही तुम्हाला Jio, Airtel, VI (Idea-Vodafone) आणि BSNL च्या स्वस्त पण हाय वैधता रिचार्ज … Read more