आपल्याला ‘हे’ व्यसन असेल तर तात्काळ सोडा, नाहीतर होईल कोरोना

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- जर तुम्हाला धूम्रपान करण्याची सवय असेल तर ती तुम्हाला सोडावी लागेल. कारण त्यामुळे कोरोना पसरण्याचा सर्वाधिक धोका असतो. धूम्रपान केल्याने धूर फुप्फुसात अधिक रिसेप्टर प्रथिने तयार करण्यासाठी फुफ्फुसाचा आकार पसरवतो. आणि याच प्रथिनांचा उपयोग करून पसरतो विषाणू मानवी पेशींमध्ये प्रवेश करतो. डेव्हलपमेंटल सेल नावाच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या तपासणीतील निष्कर्षांद्वारे … Read more

कोरोनापेक्षाही खतरनाक आहे डेंग्यू ,अजूनही तयार नाही झालीये लस…

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- देशभर कोरोनाने थैमान घातले आहे. परंतु या कोरोनापेक्षाही खतरनाक रोग आहे तो म्हणजे डेंग्यू. एडिस इजिप्ती हा डास चावल्यामुळे डेंग्यू आजार होतो. यावर योग्य उपचार केला गेला नाही तर एक दिवसात रुग्ण देखील मरु शकतो. यावर अजूनही वॅक्सीन उपलब्ध झालेली नाही. ब्रेकडेंग्यू या इंग्रजी वेबसाइटनुसार सुमारे दीडशे देशांना या … Read more

मधुमेही व्यक्तींना कोरोनाची सर्वाधिक भीती ; तज्ञ् म्हणतात …

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  वैद्यकीय तज्ञांनी मेटाबोलिक सिन्ड्रोम असलेल्या व्यक्तींना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या बाबतीत काळजी घेताना त्यांनी निरोगी जीवनशैली आणि योग्य आहार घेण्याची गरज असल्याचे या तज्ज्ञांनी म्हटले आहे. देशातील कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे इंदूरचे अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे हॉस्पिटल सर्वात व्यस्त रुग्णालयांपैकी एक आहे. … Read more

चालण्याचा व्यायाम केलात तर ‘हे’होतील आश्चर्यकारक फायदे !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपण चालणे विसरलो आहोत. वेळ वाचवण्यासाठी आपण विविध वाहनांचा वापर करतो. त्यामुळे आपले चालणे कमी झाले आहे. परिणामी लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात. जर तुम्हाला निरोगी रहायचे असेल तर तुमची जीवनशैली बदला. दररोज चालणे आपल्याला हृदय आणि सांध्यासह अनेक जुनाट आजारांपासून मुक्ती देऊ शकते. १) … Read more

कोरोना बदलतोय ? ‘ही’ आहेत कोरोनाची नवीन लक्षणे !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनाने जगभर थैमान घातले आहे.. आतापर्यंत या प्राणघातक विषाणूने जगभरातील ३ लाख 13,611 लोकांचा बळी घेतला आहे. साथीच्या सुरूवातीस डब्ल्यूएचओने कोरोना विषाणूची मुख्य लक्षणे म्हणून ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे सांगितली होती. आता कोरोना विषाणूचे नवीन लक्षण ताज्या अहवालात समोर आले आहे. … Read more

दररोज एक वाटी दही खाल्ल्याने होतील ‘हे’ 4 जबरदस्त फायदे

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- उन्हाळा होताच आपले शरीर थंड पदार्थ मागते. लस्सी आणि दहीचे सेवन करणे हा यावरच सर्वात सोप्पं पर्याय आहे. उन्हाळ्यामध्ये दररोज दहीचे सेवन केल्याने आपले शरीर थंड तर राहतेच परंतु आपले आरोग्य देखील सुधारते. नियमित दही सेवन करण्याचे फायदे जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी -2, व्हिटॅमिन बी … Read more

कोरोना सेक्सुअल लाईफवर करतोय परिणाम;जाणून घ्या सत्य…

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  कोरोना साथीचा लोकांच्या जीवनावर अनेक प्रकारे भयंकर परिणाम होत आहे. याचा महिलांच्या सेक्सुअल लाईफवर देखील परिणाम झाला आहे. एका अभ्यासातून असे समोर आले आहे की कोरोनाच्या काळात स्त्रियांच्या लैंगिक इच्छेमध्ये वाढ झाली आहे, परंतु लैंगिक जीवनाची गुणवत्ता कमी झाली आहे. इंटरनेशनल जर्नल ऑफ गायनोकोलॉजी एंड ऑब्स्टेट्रिक्स च्या संघाने तुर्कीतील … Read more

आवळ्याचे ‘हे’आहेत फायदे ;वाचून व्हाल थक्क

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- आवळा हे फळ शक्यतो सगळीकडे उपलब्ध होते. याचे सेवन केल्यास अनेक प्रकारचे रोग दूर करता येतात. आयुर्वेदात आवळ्याला बर्‍याच रोगांसाठी रामबाण औषध देखील म्हटले जाते. आवळा हा व्हिटॅमिन सी चा समृद्ध स्रोत मानला जातो. हे पॉलीफेनोल्स, लोह आणि जस्त यांसारखी खनिजे, कॅरोटीन आणि जीवनसत्त्वे बी कॉम्प्लेक्स सारखी जीवन घटके यांत … Read more

व्हेंटिलेटरवर असणे म्हणजे काय?

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- एखाद्या रुग्णाला श्वास घेणे शक्य नसते, तेव्हा डॉक्टर्स अशा रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवतात, ज्यामुळे श्वास घेण्यास मदत होते. काही वेळा ऑपरेशन थिएटर्समध्ये शस्त्रक्रियेच्या सोयीसाठी व्हेंटिलेटरचा वापर होतो. रुग्णाला अ‍ॅनास्थेशिया देऊन एक छोटी नळी (एंडोट्रॅकियल टय़ूब) तोंडामध्ये टाकली जाते, जिचे दुसरे टोक मशीनला जोडलेले असते व त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास मदत … Read more

जाणून घ्या काय आहे स्तनाचा कर्करोग …

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- स्तनाचा कर्करोग हा एक स्तनाच्या ग्रंथींमध्ये तयार होणारा कर्करोग आहे. शहरात प्रत्येकी २५ बायकांमध्ये एकीला तर खेड्यात ३० बायकांमध्ये एकीला स्तनांचा कर्करोग असण्याची शक्यता असते. ४० टक्के स्तनाचे कर्करोग हे वय वर्षे ३५ ते ४५ मध्ये आढळतात. यामध्ये काही अंशी अनुवांशिकता आढळते. स्त्रियांमध्ये वयोगट ४० वर्षावरील महिला.तसेच ज्यांच्या घराण्यात … Read more

तुम्हाला माहित आहेत चहाचे हे दुष्परिणाम ?

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- चहामुळे तंदुरुस्ती जाणवते, फ्रेश वाटते. काम करण्यास उत्साह वाढतो. त्यात अजून आल्याचा चहा असेल, तर तो सर्दी-डोकेदुखीही कमी करतो. मात्र, चहाचे सेवन किती करावे, याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कधी-कधी जेवणाच्या आधी चहा घेतला, तर नंतर भूक लागत नाही. मग त्याचा परिणाम भुकेवर होऊन आपले आहाराचे वेळापत्रक बिघडून … Read more

जाणून घ्या वारंवार पिंपल्स येण्याची कारणे…

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- सध्या आधुनिक लाईफस्टाईलमध्ये सुंदर दिसणे खूप इम्पॉर्टन्ट मानले जाते. चेहरा सुंदर दिसण्यासाठी हजारो रुपयांचे सौंदर्य प्रसाधने वापरली जातात. परंतु तरुण तरुणींना बऱ्याचदा पिंपल्सचा सामना करावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा या युवा वर्गामध्ये नैराश्य देखील येते. त्यामुळे हे कशामुळे होते याचे मूळ कारण आपण समजावून घेऊया. म्हणजे  त्यावर उपाययोजना करता येतील. … Read more

कोरडा खोकला येतोय ? करा हे घरघुती उपाय

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-वातावरण बदलले किंवा वातावरणातील प्रदूषण वाढले की सर्दी होते. त्यानंतर खोकला हा ठरलेलाच. बऱ्याचदा अनेक औषधे घेऊनही काहींना फरक पडत नाही. खोकला होणे ही एक सामान्य समस्या आहे. हे त्रासदायक असते. काही घरघुती उपाय करून आपण या त्रासांपासून मुक्त होऊ शकतो. परंतु इतर काही आजार असेल तर वैद्यकीय सल्ला महत्त्वाचाच. … Read more

मुलांनो, तुम्हाला हॅण्डसम दिसायचय? करा ‘हे’ घरगुती उपाय

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- मुलींप्रमाणेच मुलांमध्येही सुंदर दिसण्यासाठी धडपड सुरु असते. मुलेही अनेकविध प्रकार किंवा इतर संसाधने वापरून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. त्याचा वापर करून तुम्ही नक्कीच हॅण्डसम दिसाल. १) पुदिना  पुदिना चेहऱ्यासाठी चांगला आहे. पुदिना आणून तो सुकवून त्याची पूड करुन घ्या. ज्यावेळी तुम्हाला … Read more

या एका सोप्या उपायाने तुमच आरोग्य राहील चांगलं !

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- सध्याची धावपळयुक्त जिवनशैली, आहाराकडे होणारे दुर्लक्ष, फास्टफूड खाणे, किंवा वातावरणातील बदलामुळे ही आपल्या पोटात वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया तयार होतात. वेळीच या समस्येकडे लक्ष देणं गरजेचं असतं. ज्यावेळी दीर्घकाळपर्यंत हे बॅक्टेरिया शरीरात असतात. त्यावेळी सतत तोंडात थुंकी जमा होण्याची समस्या उद्भवते. शरीरात प्रामुख्याने फर्मिक्यूट, बॅक्टेरॉइड, एक्टिनोबॅक्टीरिया आणि प्रोटोबॅक्टीरिया असतात. ते … Read more

आज राज्यात सापडले ‘इतके’ कोरोनाबाधित रुग्ण, वाचा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. आज १०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ३३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ५१२५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार … Read more

धक्कादायक : लॉकडाऊनमध्ये सूट देणाऱ्या देशांत कोरोनाची दुसरी लाट येतेय !

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- लॉकडाऊनमध्ये सूट देणाऱ्या देशांत आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे दक्षिण कोरियावर २१०० हून अधिक बार व नाईट क्लब बंद करण्याची वेळ आली आहे. जर्मनीलाही आपले कत्तलखाने बंद करावे लागले आहेत. इटलीतही नागरिकांनी ‘विकेंड’च्या सुट्टीत भाऊगर्दी केल्याने प्रशासनाची काळजी वाढली आहे. चीन, दक्षिण कोरिया, इटली आदी अनेक देशांनी … Read more

धक्कादायक : राज्यात आज १२३३ कोरोना रुग्ण आढळले वाचा काय आहे तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. Maha Info Corona Website आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ … Read more