चीनमधील आजाराचा भारताला धोका आहे का नाही ? मंत्रालयाने स्पष्टच सांगितले…
Health News : चीनमधील मुलांमध्ये वेगाने पसरणाऱ्या श्वसनाशी संबंधित विकार आणि एच९एनर संसर्गावर आमचे बारकाईने लक्ष असल्याचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. तसेच चीनमधील या आरोग्य संकटाचा भारताला धोका नाही, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले. चीनमध्ये अज्ञात न्यूमोनियाचा उद्रेक झाला आहे. न्यूमोनियासारखी लक्षणे असलेल्या या रहस्यमयी श्वसन विकाराने प्रामुख्याने लहान मुलांना विळखा घातला आहे. चीनमधील एन्फ्लुएंझामुळे … Read more