Conjunctivitis in Marathi : डोळ्याच्या साथीचा प्रादुर्भाव,रुग्णांची संख्या वाढली ! वाचा डोळे येण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय

Conjunctivitis in Marathi

Conjunctivitis in Marathi : डोळे येण्याची साथ हळूहळू पसरू लागल्याने रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींचे डोळे येण्याची (कंजक्टिवाईटीस) म्हणजेच डोळ्यांचा आजार होऊ लागला आहे. लहान मुलांनादेखील डोळे येत असल्याने या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण परिसरातील रुग्णालयांत दिसून येत आहे. डोळे आल्याने डोळ्यांचा रंग लाल-गुलाबी होत आहे. डोळ्यांची जळजळ, खाज सुटते, डोळ्यांना सुज … Read more

Health Tips : दारूचा एक ग्लास देऊ शकतो मृत्यूला आमंत्रण! वाढतो ‘या’ आजराचा धोका, त्वरित द्या लक्ष

Health Tips

Health Tips : देशात अनेक तरुण आणि ज्येष्ठ मंडळी दारूचे सेवन करत असतात. तसेच दारूचे सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दारूचे सेवन शरीरासाठी धोकादायक आहे. त्यामुळे अनेकदा दारूचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. काही लोकांना दररोज दारूचे सेवन करण्याची सवय असते तर काही जण अधून मधून शौक म्हणून दारूचे सेवन करत असतात. … Read more

डोळे येण्याच्या रुग्णांत वाढ ! कशामुळे होतो हा त्रास ? वाचा

Health News

Health News : मागच्या काही आठवड्यांपासून डोळ्यांची साथ सुरू असून, ही साथ आता काहीशी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. जवळपास प्रत्येक नेत्रतज्ञाकडे रोजच आठ-दहा रुग्ण साथीच्या आजारावरील उपचारासाठी येत असल्याचे सांगण्यात आले. ही साथ ‘व्हायरल कन्जक्टिव्हायटस’ या डोळ्याच्या विषाणूजन्य आजारांमुळे आहे आणि लवकर तसेच योग्य उपचार व काळजी घेतल्यास डोळे बरे होतात असे डॉक्टरांचे म्हणणे … Read more

Health News : कोरोनाचे संकट कमी झाले, स्वाइन फ्लू आटोक्यात पण आता आली डोळे येण्याची साथ ! अशी घ्या काळजी

Health News

Health News : विषाणू संसर्ग काळात डोळ्यांचे अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे डोळ्यांची निगा राखणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात डोळे येण्याची साथ उद्भवत असल्याने औषधोपचार करून डोळ्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचे संकट कमी झाले, स्वाइन फ्लूचा विळखा आटोक्यात आला पावसाळी आजारांचा संसर्ग जेमतेम आहे. आता डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक … Read more

IVF Treatment Tips : सावधान! IVF उपचारादरम्यान टाळा ‘या’ 5 चुका, अन्यथा गर्भधारणा होईल अयशस्वी…

IVF Treatment Tips

IVF Treatment Tips : आजकाल जगात अनेक प्रगत तंत्रज्ञान आले आहे. ज्या जोडप्यांना नैसर्गिक गर्भधारणा होत नाही अशी जोडपी IVF उपचाराचा अवलंब करत आहेत. मात्र IVF उपचार ही एक सोपी पद्धत नसून ती एक खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. IVF उपचार करून गर्भधारणा केलेल्या स्त्रियांना अनेक विशेष प्रकारची काळजी घ्यावी लागते. यावेळी स्त्रियांना आरोग्याची, जीवनशैलीची आणि … Read more

Pregnancy Tips : कोणतीही चाचणी न करता समजेल तुम्ही प्रेग्नन्ट आहात की नाही? जाणून घ्या गर्भधारणेची लक्षणे

Pregnancy Tips

Pregnancy Tips : आजकाल बाजारात गर्भधारणा तपासण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची यंत्रणा आली आहे. तसेच घरबसल्या काही किट्सद्वारे देखील महिला काही मिनिटांमध्ये गर्भधारणा झाली आहे की नाही हे तपासू शकतात. मात्र कोणत्याही चाचणीशिवाय देखील गर्भधारणा झाली आहे की नाही हे समजू शकते. गर्भधारणा झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी अनेक महिला चाचणी किटचा वापर करत असतात. … Read more

एक कप चहामुळे होऊ शकतो कॅन्सर; वाचा यामागचे कारण…

Cancer

Cancer : जगभरात दरवर्षी कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. सर्व वयोगटातील लोक या आजाराला बळी पडताना दिसत आहेत. तसेच या आजारामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू देखील होत आहे. कर्करोग अनेक कारणांमुळे होतो. अशातच महिलांमध्ये याचे जास्त प्रमाण जास्त आहे. कर्करोग होण्यामागची अनेक करणे आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल रोज एक कप चहा देखील तुम्हाला … Read more

Dengue Diet Tips : डेंग्यू झाल्यांनतर चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, अन्यथा वाढेल धोका…

Dengue Diet Tips

Dengue Diet Tips : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसांमध्ये अनेक रोग तोंड वर काढत असतात. तसेच पावसाळ्यात डेंग्यूचा धोका अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यू हा आजार एडिस डासाच्या चाव्याव्दारे होतो. डेंग्यू झाल्यानंतर शरीरात तीव्र ताप, डोकेदुखी आणि अनेक अवयव दुखू लागतात तसेच शरीरातील प्लेटलेट्स देखील कमी होतात. … Read more

सर्दी, ताप, डोकेदुखी व खोकल्याचे रुग्ण वाढले !

Maharashtra News

Maharashtra News : सर्दी, ताप, डोकेदुखी व खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. मागील पंधरा वीस दिवसांपासून शहरात पाऊस होत आहे. रिमझिम पावसाने रस्त्यावर पाणी साचत असून डासांची पैदास होत आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येते आहे. लहान मुले, वृद्ध व गरोदर मातांची काळजी घेणे. आवश्यक असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे. त्यात सर्दी, ताप, … Read more

Conjunctivitis : अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात डोळे येण्याची साथ ! डॉक्टर म्हणतात ही काळजी घ्या !

Conjunctivitis

Conjunctivitis : सध्या जिल्ह्यासह राज्यात सगळीकडे डोळे येण्याची साथ आलेली आहे. मोठ्या संख्येने रूग्ण या आजाराने ग्रासले असून, ते उपचार घेत आहेत. हा आजार संसर्गजन्य असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे. या आजाराने ग्रस्त रुग्णांनी कोणतेही घरगुती उपचार न घेता नजीकच्या नेत्रतज्ञांशी संपर्क साधून योग्य मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन अहमदनगर जिल्हा नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप … Read more

Mumbai News : साथीच्या आजारांनी मुंबईकर हैराण!

Mumbai News

Mumbai News : मुंबईत साथीचे आजार वाढू लागले असून, यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो या आजारांचे आठवड्याभरात २०० ते ३०० रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. गेल्या महिन्यात जलजन्य आजारात वाढ झाली होती; परंतु या महिन्यात जलजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी कीटकनाशक आजारांचा प्रादुर्भाव … Read more

Health Tips : जमिनीवर बसून जेवल्याने काय होते ? जाणून घ्या महत्वाची माहिती

Health Tips

पचनक्रिया सुधारते : ज्यावेळी आपण जमिनीवर जेवायला बसतो त्यावेळी साहजिकच मांडी घालून बसतो. ही स्थिती अर्धपद्मासनाची असते. या स्थितीमध्ये बसल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. जेवणाचं ताट जमिनीवर असल्यामुळे जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावं लागतं. त्यामुळे शारीरिक हालचाल होते. परिणामी, पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते. वजन घटवण्यास मदत होते : जमिनीवर बसून जेवल्यामुळे मेंदू … Read more

Conjunctivitis : काळजी घ्या! डोळ्यांच्या साथीत वाढ ! परिवाराची काळजी असेल तर हे उपाय कराच…

Conjunctivitis

Conjunctivitis : यंदाच्या पावसाळ्यात कन्जक्टिव्हायटिस अर्थात डोळे येण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, या अतिशय संक्रमणशील अशा डोळ्यांच्या प्रादुर्भावाबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ धोक्याचा इशारा देत आहेत. कन्जक्टिव्हायटिसला सामान्यपणे ‘पिंक आय’ (डोळे येणे) म्हणून ओळखले जाते. यामध्ये डोळ्यातील पांढऱ्या भागाला तसेच पापण्यांच्या अंतर्गत पृष्ठभागाला आच्छादणाऱ्या कंजंक्टिव्हा या पातळ पडद्यावर दाह निर्माण होतो. हा प्रादुर्भाव समुदायातील अन्य … Read more

दुध आणि जायफळ एकत्र सेवन करण्याचे फायदे जाणून घ्या !

Jaifal Health Benefits

Jaifal- Health Benefits : जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवते तेव्हा आहारात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. अशातच दुधासोबत असा एक पदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो जो भारतीय घरांमध्ये हमखास सापडतो. हा पदार्थ म्हणजे जायफळ. तुम्हाला माहितीच असेल जायफळ हे आयुर्वेदातील प्रसिद्ध औषधांपैकी एक आहे, ज्याचा उपयोग शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी … Read more

मान्सूनच्या दिवसांत वारंवार लवंग चहाचे सेवन करताय?, थांबा जाणून घ्या दुष्परिणाम !

Negative Effects of Clove Tea

Negative Effects of Clove Tea : लवंग हा एक महत्त्वाचा भारतीय मसाला आहे, जो प्रत्येक भारतीयांच्या घरात पाहायला मिळेल. याला आयुर्वेदातही औषध मानले जाते. याचा वर्षानुवर्षे अनेक आरोग्य समस्यांसाठी याचा वापर केला जात आहे. लवंगचा वापर आपण अनेक प्रकारे करतो, अशातच आपण त्याचा चहाही बनवतो. जो आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. पण तुम्हालाल माहिती आहे का? … Read more

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात करा “या” गोष्टींचा समावेश !

Boost Immunity

Boost Immunity : पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक कमकुवत होते. म्हणूनच या मोसमात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष आवश्यक असते. या मोसमामात आपल्याला सर्दी, खोकला आणि फ्लू सारखे आजार सहज होतात. तसेच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि हिपॅटायटीस यांसारखे गंभीर आजारही होतात. अशा परिस्थितीत, या आजारांपासून दूर राहण्यासाठी, आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करणे खूप महत्वाचे आहे. आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत … Read more

सकाळी रिकाम्या पोटी मध पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे ! वाचा…

Honey Water Benefits

Honey Water Benefits : जवळ-जवळ सर्वच भारतीय घरांमध्ये मधाचा वापर केला जातो. मधाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेद आणि प्राचीन वैद्यकशास्त्रात, मध हा अनेक गंभीर आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी रामबाण उपाय आहे. आयुर्वेदात मध त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. मधामध्ये दाहक-विरोधी, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, तसेच व्हिटॅमिन सी, बी6, अमीनो … Read more

पिकलेल्या केळीपेक्षा कच्ची केळी आहेत खूपच फायदेशीर! जाणून घ्या…

Benefits of Green or Raw Banana

Benefits of Green or Raw Banana : आजकाल, खराब जीवनशैलीमुळे, लोकांचे वजन खूप लवकर वाढते आहे. अशा स्थितीत त्यांना त्याच्या आहारात बदल करावा लागतो. पण खूप कमी लोकांना माहिती असते की कोणत्या प्रकारचा आहार त्यांच्यासाठी फायद्याचा आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी असा एक पदार्थ घेऊन आलो आहोत जो वजन कमी करण्याबरोबरच आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे. … Read more