Kidney Damage : लवकरच व्हा सावध! दारूनेच नाहीतर या गोष्टींचे सेवन केल्याने किडनी होईल खराब…
Kidney Damage : धावपळीच्या जीवनात अनेकांना आरोग्याकडे लक्ष देईला वेळ नाही. त्यामुळे आजकाल कमी वयात अनेकांना गंभीर आजार होत आहेत. तसेच दारूचे सेवन केल्याने किडनीच्या समस्या उद्भवतात. मात्र फक्त दारू पिऊनच नाही तर इतर अनेक गोष्टींनीही किडनी खराब होऊ शकते. किडनी हा एक शरीराचा नाजूक आणि महत्वाचा पार्ट आहे. आडाणी निरोगी राहणे हे शरीरासाठी खूप … Read more