महिलांनाच नाही तर पुरुषांनाही होऊ शकतो स्तनाचा कर्करोग, वाचा सविस्तर !

breast cancer

तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्याची माहिती असेलच, पण हा धोकादायक आजार पुरुषांनाही होऊ शकतो, असा दावा ताज्या संशोधनात करण्यात आला आहे. स्तनाचा कर्करोग हा एक अतिशय धोकादायक आजार आहे, ज्यामुळे दरवर्षी अनेक महिलांचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये जगभरात या आजारामुळे ६,७०,००० लोकांनी आपला जीव गमावला. आपल्यापैकी अनेकांचा असा विश्वास आहे की, स्तनाचा … Read more

सर्दी खोकल्यासह ‘हे’ आजार पळवून लावतो आजोबांचा पानाचा विडा, नागवेलीच्या पानांचे फायदे पाहून हैराण व्हाल

nagveli

खाण्याचे पान अर्थात नागवेलीची पाने हे कुणाला माहिती नाही असे शोधून सापडणार नाही. अनेकांना जेवणानंतर पान खाण्याची सवय असते. आपली जुनी माणसे अर्थात आजी आजोबा जर पाहिले तर त्यांच्याकडे पानाचा डब्बा असायचा. जेवण झाल्यानंतर पानाचा विडा खाल्ला जायचा. परंतु तुम्हाला ऐकून धक्का बसेल की ही पान अनेक आजारांना आपल्यापसून दूर ठेवते. म्हणजे आजोबांचा पानाचा विडा … Read more

नागरीकांनी पावसाळ्यातील झिका या डेंग्युसदृश आजारापासून सावधानता बाळगावी !

zika

टाकळीभान नागरीकांनी पावसाळ्यातील झिका या डेंग्युसदृश आजारापासून सावधानता बाळगावी व त्याची लक्षणे आढळून आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन माळवाडगाव व टाकळीभान येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेश लोंढे व डॉ. राम बोरुडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पावसाळ्यात झिका आजार हा विषाणूजन्य आजार असून एडीस डासाच्या … Read more

कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी २६ टक्के रुग्ण हे डोके आणि गळ्याच्या कर्करोगाने ग्रस्त !

cancer

देशात डोके आणि गळ्याच्या कर्करोगाचा विळखा विशेषतः युवकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सद्यःस्थितीत जवळपास २६ टक्के कर्करोगाचे रुग्ण हे डोके आणि गळ्याच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत, अशी चिंताजनक माहिती एका नवीन अभ्यासातून समोर आली आहे. यावर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था प्रभावी करण्याची आणि तंबाखूमुक्त अशा आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करण्याची गरज अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे. … Read more

वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम मानवी शरीरावर, सुपा परिसरात रुग्णसंख्येत वाढ !

helth

कधी ऊन तर कधी पाऊस, यामुळे वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम मानवी शरीरावर होत असल्याने सर्दी, खोकला, ताप, अशी लक्षणे असणारे रुग्ण घरोघरी दिसू लागते आहेत. या वातावरणीय बदलामुळे सुपा येथे व्हायरल फिव्हरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने वातावरणीय बदलाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असून, त्यातून अनेकजण इन्फेक्शन ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी … Read more

पावसाळ्यात किडनीच्या आजारांपासून हानी पोहोचण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी करा हे उपाय !

kidny

पावसाळ्यात किडनीच्या समस्यांमध्ये अचानक वाढ झालेली दिसून येते आणि यातील काही सर्वसामान्य समस्यांवर प्रकाश टाकला आहे. ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. अतुल इंगळे यांनी… अक्युट किडनी इंज्युरी : ही स्थिती मान्सूनच्या काळात सर्वत्र अधिक प्रमाणात आढळून येते, कारण या दिवसांत लोकांचा दूषित पाणी व अन्नाशी संपर्क येतो. याच्या लक्षणांमध्ये थकवा जाणवणे, अतिसार वा डायरिया, डीहायड्रेशन आणि झोप … Read more

साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय !

sai baba

शिर्डी येथील साईबाबा सुपर व साईनाथ हॉस्पिटलमध्ये आठवड्यात एक दिवस कॅन्सर रोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असले, तरी कॅन्सर आजाराची तीव्रता ज्या प्रमाणात आहे. त्यासाठी केमोथेरपी करायची असेल तर, यासाठी दोन्ही हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत नसल्याने या मोफत आरोग्य सेवेचा लाभ रुग्णांना मिळत नाही. त्यासाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर व बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांची … Read more

पुणे शहरासाठी ‘झिका’ ठरतोय डोकेदुखी, आठवड्याभरात वाढले ११ रुग्ण, गर्भवती मातांचे सर्वेक्षण सुरू !

zika virus

पुणे शहरात झिकाचा प्रादुर्भाव तापदायक ठरू लागला आहे. पुण्यात आठवडाभरात झिकाचे एकूण ११ रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये पाच गर्भवती मातांचा समावेश असल्यामुळे आरोग्य विभागाकडून झिकाचा उद्रेक झालेल्या परिसरातील गर्भवती मातांचे सर्वेक्षण करून संशयित मातांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली. गर्भधारणेदरम्यान किंवा – बाळाच्या जन्मादरम्यान लैंगिक – संबंध, रक्तदान आणि संक्रमित – … Read more

तोंडाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर, हिरड्यांच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष नको !

dental

तुम्हाला तुमच्या तोंडाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर हिरड्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे, अन्यथा हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांमधून रक्त येणे, तोंडातून दुर्गंधी येणे, दात दुखणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तोंडाच्या आरोग्याशिवाय आपले एकंदर आरोग्य अपूर्ण आहे. कारण जर हिरड्यांमध्ये अस्वस्थता किंवा सूज असेल तर तुम्ही दैनंदिन जीवनातील सामान्य कामे नीट पार पाडू … Read more

चिरतरुण दिसण्यासाठी महिलांनी फॉलो कराव्यात या टिप्स !

skincare

सौंदर्य ही महिलांच्या अगदी जिव्हाळ्याची बाब. प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे, असे वाटतच असते. त्यात काही गैर नाही. त्यासाठी अनेकजणी आपापल्या परिने प्रयत्न करताना दिसतात. काही महिला मेकअपचा आधार घेतात. मात्र सौंदर्याचे आकर्षण वय वाढले तरी संपत नाही. वाढते वय चेहऱ्यावर दिसू नये, यासाठी सगळ्याजणी काहीना काही उपाययोजना करताना दिसतात. आमच्या या टिप्स तुम्हाला तुमच्या … Read more

झिका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर, राज्य आरोग्य विभागाचे महापालिकांना उपाययोजना राबवण्याबाबत आदेश !

zika virus

गेल्या तीन महिन्यांपासून पुणे, नगर आणि कोल्हापुरात झिका विषाणूचे रुग्ण आढळून येत होते. राज्यात या वर्षात आतापर्यंत एकूण आठ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच झिका व्हायरसची भीषणता पाहत्ता केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विशेष म्हणजे जुलै २०२१ मध्ये पुरंदर तालुक्यातील बेलचर आणि परिचे येथील प्राथमिक … Read more

स्मृतिभ्रंशाचा धोका दुप्पट होण्यास, खराब हृदय कारणीभूत !

heart

कमकुवत स्मरणशक्ती किंवा स्मृतिभ्रंश (डिमेंशिया) ही आजच्या काळात मोठी समस्या बनत चालली आहे. आतापर्यंत धूम्रपान, कमी शिक्षण आदी कारणे यासाठी जबाबदार मानली जात होती. मात्र, नुकताच एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. कमकुवत स्मरणशक्ती, गोष्टी विसरणे, निर्णय घेण्यास अडचण… ही वाढत्या वयाची काही सामान्य लक्षणे दिसतात. पण, या लक्षणांसाठी तुमच्या हृदयाचे आरोग्यही कारणीभूत ठरू शकते, … Read more

पुणे शहरावर नवे संकट! ‘झिका’ च्या रुग्णांमध्ये वाढ.

zika virus

पुणे शहरवासीयांना गेल्या महिनाभरात डेंग्यूने हैराण केले आहे. त्यातच आता ‘झिका’ विषाणूने देखील डोके वर काढले आहे. शहरात झिका चांगलाच फोफावत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. मंगळवारी आणखी दोन जणांना झिकाची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून समोर आले. त्यामुळे पुण्यातील झिका रुग्णांची संख्या आता एकूण सातवर पोहोचली आहे. त्यामध्ये दोन गर्भवती महिलांचा … Read more

एसीच्या हवेमुळे होऊ शकतो ‘ सिक बिल्डिंग सिंड्रोम ‘ ! असा करा इलाज.

sick bulding sindrom

वातानुकूलित खोलीत राहण्याचे नुकसान आपण अनेकदा ऐकले आहे, परंतु आता तज्ज्ञ डॉक्टरांनी आणखी एका समस्येबाबत इशारा दिला आहे. त्यांच्या मते, एसी रूम किंवा ऑफिसमध्ये सतत बसून सिक बिल्डिंग सिंड्रोम (एसबीएस) संबंधी आरोग्य समस्या उद्भवू शकतात. या सिंड्रोममुळे डोळे, घसा आणि त्वचेचा कोरडेपणा आणि जळजळ यांसारखी लक्षणे उद्भवतात, जी एसीच्या कोरड्या हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहण्यामुळे होतात. … Read more

‘या’ ट्रिक्स वापरा आणि भेसळयुक्त तूप ओळखा! नाहीतर पैसे देऊन आरोग्य कराल खराब

adultration in ghee

सध्या विविध खाद्यपदार्थांमधील भेसळ हा एक खूप चिंतेचा विषय असून त्यामुळे मानवी आरोग्यावर थेट विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. दूध असेल किंवा तूप तसेच इतर दुग्धजन्य पदार्थ इतकेच काय तर मागे जिऱ्यामध्ये देखील भेसळ केल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे आपण बाजारातून जे खाद्यपदार्थ विकत घेत आहोत ते खरंच शुद्ध आहेत की नाही याची आपल्याला … Read more

शाळा सुरु झाल्या, पावसाळ्यात मुलांना होऊ शकतात ‘हे’ आजार, इन्फेक्शन टाळण्यासाठी ‘अशी’ घ्या काळजी

arogya

जून महिना सुरु झाला आणि पावसालाही वेळेत सुरवात झाली. त्याचबरोबर मुलांच्या शाळाही सुरु झाल्या. दरम्यान पावसाळ्यात विविध आजार पसरू शकतात असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे पावसाळ्यात संसर्ग पसरण्याचे प्रमाण वाढलेले असते. हवामानातील वाढत्या आर्द्रतेमुळे जीवजंतू वाढण्यास पोषक वातावरण तयार झालेले असते. त्यामुळे पावसाळ्यात मुलांचे होणाऱ्या इन्फेक्शनपासून काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात ओले आणि दमट … Read more

Health Tips: नखांवरून ओळखता येते शरीरातील काही आजाराची चिन्हे; नखांमध्ये होणाऱ्या बदलांकडे नका करू दुर्लक्ष,वाचा माहिती

nails

Health Tips:- शरीरामध्ये जेव्हा काहीतरी एखादी छोटी किंवा मोठी समस्या उद्भवते तेव्हा त्या समस्येची किंवा शरीरात असलेल्या एखाद्या आजाराची लक्षणे आपल्याला शरीराच्या बाह्य भागांवर दिसून येतात. तसेच काही लक्षणे देखील आपल्याला दिसायला लागतात. फक्त आपल्याला संबंधित लक्षणे ओळखता येणे गरजेचे असते. अशी आजाराचे किंवा इतर समस्यांची लक्षणे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर आपल्याला जाणवतात. यामध्ये हातांवर असेल … Read more

‘सिक्स पॅक’साठी स्टेरॉईड घेताय ? हृदयावर परिणाम होण्यासह होतात ‘हे’ अनेक दुष्परिणाम

fitness

शरीर बळकट व पिळदार असावे असे अनेकांना वाटते. यासाठी अनेक तरुण आपापल्या पद्धतीने प्रयत्नशील असतात. तालमीत जाऊन व्यायाम करून व योग्य आहाराद्वारे शरीर बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु अलीकडील काळात तरुणांमध्ये ‘सिक्स पॅक’साठी स्टेरॉईड घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. परंतु या स्टेरॉईड मुळे तरुणांच्या हृदयावर आणि मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होऊन शरीरावर अनावश्यक चरबी वाढण्याचा धोका … Read more