Motorola Smartphone : पुढील आठवड्यात ‘Motorola Razr 2022’ मजबूत वैशिष्ट्यांसह होणार लॉन्च! जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Motorola Smartphone : मोटोरोला युरोपच्या इलेक्ट्रॉनिक बाजारात आपला नवीनतम फोल्डेबल स्मार्टफोन Razr 2022 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, टेक टिपस्टर SnoopyTech ने ट्विटरवर फोनची लॉन्च तारीख आणि किंमत जाहीर केली आहे. तुमच्या माहितीसाठी, या वर्षी ऑगस्टमध्ये चीनमध्ये Razor 2022 लाँच करण्यात आला होता. SnoopyTech च्या मते, Motorola Razr 2022 foldable स्मार्टफोन पुढील आठवड्यात मंगळवारी, 25 … Read more