Maruti Suzuki : फक्त 3 लाखांमध्ये घरी आणा “या” 7 सीटर कार, काय आहे ऑफर? वाचा..
Maruti Suzuki : MPV सेगमेंटमध्ये निवडक कंपन्यांच्या फक्त 7 सीटर कार आहेत, त्यापैकी एक मारुती एर्टिगा आहे, जी कंपनीने अलीकडेच नवीन अपडेट्ससह बाजारात आणली आहे. या MPV ची सुरुवातीची किंमत 8.41 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरियंटवर जाताना 12.79 लाख रुपयांपर्यंत जाते. मारुती एर्टिगाच्या नवीन व्हेरियंटच्या किंमतीसह, येथे आम्ही तुम्हाला या MPV च्या … Read more