टोयोटा Glanza सीएनजी मॉडेल लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स
Toyota : टोयोटा येत्या आठवड्यात Glanza प्रीमियम हॅचबॅकची CNG आवृत्ती लॉन्च करू शकते. त्याचे स्पेसिफिकेशन्स आणि व्हेरियंट्स समोर आले आहेत. लीक झालेल्या दमाहितीनुसार, ते S, G आणि V या तीन प्रकारांमध्ये ऑफर केले जाईल. टोयोटा Glanza लाँच झाल्यावर, सीएनजी मायलेज सुमारे 25 किमी/ असू शकते. पेट्रोलवर चालणाऱ्या ऑटोमॅटिक मॉडेलचे मायलेज 22.94 kmpl आहे म्हणजेच तुम्हाला … Read more