तुम्हालाही LPG वर सबसिडी मिळत नाही? आजच करा ‘हे’ काम, तुमच्या खात्यात येतील पैसे

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- जर तुम्हीही एलपीजी सिलिंडर खरेदी केले आणि सरकारकडून सबसिडी येत नसेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही हे तपासावे लागेल. एलपीजी सिलेंडर दिवसेंदिवस महाग होत आहेत. अशा परिस्थितीत अनुदानामुळे सामान्य लोकांना सिलिंडरच्या महागाईतून थोडा दिलासा मिळतो. अनुदानाची संपूर्ण प्रक्रिया कशी आहे ते … Read more

CNG कार वापरत असाल तर ही बातमी वाचाच ! आता तुम्हालाही कार चालवणे पडेल महागात…

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- वाढत्या महागाईला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे. पुन्हा एकदा, पुढील महिन्यात सीएनजी आणि PNG किंमती वाढू शकतात. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की ऑक्टोबरमध्ये सरकार गॅसच्या किंमतीत सुमारे 10-11 टक्के वाढ करू शकते. किंमती आता किती वाढतील ते जाणून घ्या. महागाईचा मोठा फटका बसेल! गॅसच्या … Read more

सोन्याच्या भावात पुन्हा घसरण; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट रेट

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरु आहे. मंगळवारी बाजारपेठ उघडल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या (gold) किंमतीत घसरण नोंदवण्या आली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव 0.15 टक्क्यांनी घसरला. तर चांदीच्या दरात 0.22 टक्क्यांची घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे … Read more

महागाईचा भडका : पेट्रोल -डिझेल च्या किमती आजही वाढल्या; जाणून घ्या आजचे दर

सध्या महागाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel)च्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. आज दिल्लीत, पेट्रोलचे दर 20 पैसे प्रति लीटर वाढून 101.39 रुपये प्रति लीटर झाले आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर 25 पैसे प्रति लिटरने वाढून 89.57 रुपये प्रति लीटर झाला आहे. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन … Read more

Gold rate today : आज पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढले ! जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर …

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली.राजधानीत सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 35 रुपयांनी वाढले. यामुळे स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा दर 45,110 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला. मागील सत्रात दिल्लीमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,075 रुपये होता. जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात ही तेजी … Read more

Gold Rate : जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट रेट

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- आज सकाळी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोने (gold) आणि चांदीचे व्यवहार सुरू झाले आहेत. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात फरक आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची (gold rate) किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे … Read more

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ या दिवशी होणार प्रदर्शित

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानचा लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख घोषित करण्यात आली आहे. याबाबत आमित खान प्रोडक्शनने सांगितले की, ‘आम्ही सरकारने २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णयाचे स्वागत करतो. महामारीमुळे आमचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होऊ शकणार नाही. आता २०२२ ला … Read more

अभिनेता रणवीरचा हा बहुचर्चित सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे चाहते त्याच्या ’83’ चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. हा सिनेमा कधी रिलीज होणार आहे याची तारीख जाहीर झाली आहे. 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात चित्रपटगृहे सुरू होणार आहेत. यासह अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. … Read more

सोनं स्वस्तात खरेदी करण्याची संधी जाणून घ्या नवे दर…

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,२४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६,२४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४४,४४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,५८० रुपये असेल. नागपूर मध्ये … Read more

एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनीकडून मोठी खुशखबर ! स्वप्नातलं घर खरेदी करणं आता झालं एकदम स्वस्त, वाचा अन लाभ घ्या

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. छोटसं का होईना आपलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. दरम्यान घर घेण्यापूर्वी अनेकांसाठी पहिली पायरी असते ती म्हणजे होम लोन घेणं. आता गृहकर्ज कुठून घ्यावं असा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर देशातील एक नामांकित कंपनी ही संधी देत आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी … Read more

Best Business Idea: कमी पैशात घरबसल्या सुरू करा ‘हा’ जबरदस्त व्यवसाय , लाखो कमवाल; सरकार देईल 50% मदत

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- जर तुम्ही तुमच्या नोकरीला कंटाळले असाल किंवा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम कल्पना घेऊन आलो आहोत. या व्यवसायाच्या कल्पनेने तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान उपलब्ध आहे. हा खास व्यवसाय … Read more

PAN link with LIC policy: जर तुमच्याकडेही एलआयसी पॉलिसी असेल तर बदलले आहेत नियम ; जाणून घ्या अन्यथा समस्या उद्भवतील

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने पॉलिसी धारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता एलआयसीच्या पॉलिसीशी पॅन कार्ड जोडणे आवश्यक असेल. एलआयसीने ट्विट करून ही माहिती दिली. या व्यतिरिक्त, यासंबंधी सविस्तर माहिती एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. अलीकडेच सरकारने पॅनला आधारशी जोडण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 पर्यंत … Read more

Aadhaar Card New Rule: आधार कार्ड बनवण्याच्या नियमांमध्ये बदल! UIDAI ने दिली माहिती; सर्वांवर होणार थेट परिणाम

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-  आधारशी संबंधित एक मोठी बातमी आहे. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) ने आधार बनवण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. यूआयडीएआयने कळवले आहे की आता मुलाच्या पालकांपैकी एकाच्या आधार कार्डासह मुलाचे जन्म प्रमाण पत्र किंवा हॉस्पिटलमधून डिस्चार्जची स्लिप या द्वारे मुलाचे आधार कार्डसाठी काढले जाऊ शकते. आधार कार्डचे नियम बदलले … Read more

तुमचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुखकर करतील असे ‘दहा’ विम्याचे प्रकार ; जाणून घ्या फायद्यात राहाल

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-विम्याची कल्पना खूप जुनी आहे. जोखीम ही अनेकांमध्ये कशी वाटता येईल ही त्यामागची मुख्य कल्पना आहे. इसवीसन पूर्व २००० वर्षापासून चीनी आणि बॅबिलोनियन संस्कृतीमधील व्यापाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही पद्धत सुरू केली. जर काही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावयाच्या असतील तर ते त्या वस्तू अनेक जहाजांत वाटायचे त्यामुळे एखादे … Read more

गुंतवणूकदारांची जोरदार कमाई ! सेन्सेक्सने प्रथमच ६० हजार अंकाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-  आज मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने प्रथमच ६० हजार अंकाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. या तेजीतून जोरदार कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आज बाजारात अक्षरश: दिवाळी साजरी केली. आज शुक्रवारी बाजार सुरु होताच सेन्सेक्सने ३६६ अंकाची झेप घेत ६०२५१ अंकाची विक्रमी पातळी गाठली. निफ्टी देखील १०९ अंकांच्या वाढीसह १७९३१ अंकापर्यंत पोहोचला आहे. … Read more

‘ह्या’ २१ बँकेपैकी एखाद्या बँकेत असेल खाते तर मिळतील ५ लाख रुपये; चेक करा यादी, तुमची बँक यात आहे का

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-  बँकिंग क्षेत्रात मोठी बातमी समोर येत आहे. पीएमसी बँकेसह 21 फेल सहकारी बँकांच्या ठेवीदारांना आता ठेवी विमा आणि पत हमी महामंडळाकडून (डीआयसीजीसी) 5 लाख रुपयांपर्यंतचे ठेव विमा संरक्षण दिले जाईल. विमा महामंडळाच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंजूर झाल्यानंतर संबंधित बँकांना विमा भरपाईसाठीची आवश्यक छाननी प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२१ … Read more

नव्या युगाचा बिझनेस प्लॅन ; इलेक्ट्रिक वाहनांचं चार्जिंग स्टेशन सुरु करा अन बक्कळ पैसे मिळवा; जाणून सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-  देशात हवा आणि ध्वनी प्रदुषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे केंद्र सरकार लवकरच इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्री वाढीसाठी नवीन धोरण आखणार आहे. केंद्रासमोर सध्या चार्जिंग पॉईंट उभारण्याचे मोठे आव्हान आहे. कारण सध्याच्या तंत्रज्ञानानुसार 120 किमी पर्यंतच धावू शकणाऱ्या कार भारतात उपलब्ध आहेत. त्यामुळेच भारतात चार्जिंग स्टेशन तयार करुन कमाई करण्याची नवी संधी … Read more

या टिप्स दातदुखीपासून काही मिनिटांत आराम देतील, तुम्ही घरून फॉलो करू शकता

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- दातदुखीची समस्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कधीही होऊ शकते. बऱ्याच वेळा, थंड किंवा गरम गोष्टी खाण्यामुळे दात दुखतात. असे झाल्यास, हिरड्यांमध्ये वेदना आणि सूज येण्याची समस्या असू शकते. कधीकधी दातदुखी इतकी वाढते की खाणे -पिणे कठीण होते. तथापि, या वेदनापासून मुक्त होण्यासाठी काही टिप्स आहेत, ज्या तुम्ही फॉलो करू … Read more